Health
कोलेस्टेरॉल वाढले की शरीरात दिसतात हि धोक्याची चिन्हे, दुर्लक्ष करणे महागात!
High Cholesterol Warning Sign : जेव्हा आपल्या व्यस्त जीवनात आपण व्यायामासाठी वेळ काढू शकत नाही, तसेच आपण जास्त तेलकट पदार्थ खात असल्यास,आपल्या रक्तातील खराब कोलेस्टेरॉल पातळी वाढते. त्यालाच इंग्रजीमध्ये बॅड कोलेस्टेरॉल असे म्हणतात. कोलेस्टेरॉल वाढल्याने उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, ट्रिपल वेसल डिसीज आणि कोरोनरी आर्टरी यासारख्या डिसीजचा धोका निर्माण Read more…