नमस्कार, Mahitilake मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. माहिती लेक म्हणजे माहितीचे सरोवर..
मराठी आणि इंग्रजी या भाषेतील दोन शब्दांच्या मिश्रणातून हे नाव सुचले.
Mahiti – Information
Lake – सरोवर
सरोवर म्हटलं म्हणजे जसे पाण्याचे सरोवर असतो, त्याच प्रमाणे आम्ही हा माहितीचा सरोवर खास आमच्या मराठी भाऊ आणि बहिणीनं साठी बनवलेला आहे.
या ईबुक मध्ये तुम्हाला, काय शिकायला मिळणार?
१) व्यवसाय कुठला करायचा? २) मी व्यवसाय करायला तयार आहे का? ३) व्यवसाय कसा सुरु करावा? ४) व्यवसाय का अयशस्वी होतात? ५) भारतातील अयशस्वी झालेले उद्योग ६) व्यवसाय कुठला करायचा? ७) कमी गुंतवणुकीत करण्यासारखे व्यवसाय ८) ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग ९) महिलांसाठी गृह उद्योग १०) व्यवस्थित व्यवसाय चालवणारे गुणसूत्र
नमस्कार,
MahitiLake मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे.
माहिती लेक म्हणजे माहितीचे सरोवर…!
मराठी आणि इंग्रजी या भाषेतील दोन शब्दांच्या मिश्रणातून हे नाव सुचले.
Mahiti – Information
Lake – सरोवर