वाढदिवस वर्षातून एकदाच येतो आणि हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतो. या दिवशी, जेव्हा आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नवीन पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, तेव्हा हा खास दिवस त्यांच्यासाठी आणखीनच खास बनतो. आणि त्यांच्या स्मरणात राहतो. अशा परिस्थितीत, “Birthday Wishes Marathi देण्यासाठी काय लिहावे?” तर मग तुम्ही योग्य Website वर आहात. इथे आम्ही तुमच्यासाठी खास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घेऊन आलो आहोत. Birthday Wishes in Marathi शुभेच्छांसह, तुम्ही एखाद्याचा वाढदिवस आणखी खास बनवू शकता.

2024-new-happy-birthday-wishes-in-marathi

या पोस्ट मध्ये तुम्हाला मिळेल. –

Birthday wishes in marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र, Happy birthday wishes in marathi, birthday status in marathi, vadhdivsachya hardik shubhechha, Birthday quotes in marathi, जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

Happy Birthday Wishes in Marathi


शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे
तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगनाला पार भिडावा
सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न, पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


तुझ्या आयुष्यात
सर्व चांगल्या गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत
आजचा दिवस.
तुझ्या आयुष्याची नवी सुरवात ठरो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Wishes in Marathi


सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!


येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत
यश आणि कीर्ती वाढत जावो,
सुख समृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझ्या शुभेच्छांनी
तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच माझी इच्छा…,
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.!


तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
कळीसारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत 💫 राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.


तुमच्या वाढदिवसाने झालाय संपूर्ण कुटूंबाला हर्ष,
परमेश्वराला प्रार्थना आहे की
तुमचे आयुष्य असो हजारो वर्ष.
त्या दिवसाचा प्रत्येक क्षण असो खास
तुम्हा सुख शांती मिळत राहो हाच मनी ध्यास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो, अनेक शुभ आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा!.
Wish you a very Happy Birthday


शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा.


तुझा वाढदिवस तुझ्यासाठी
खूप आनंद, उत्तम आरोग्य
यशाच्या दिशेकडे वाटचाल
आणि खूप समृद्धी घेऊन येवो,
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.

Birthday Wishes for Friend in Marathi


तुमच्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव
आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल
आठवणी तुमच्या हृदयात
सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र


बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!


Birthday Wishes in Marathi

उगवता सुर्य 🌞 तुम्हाला
खूप आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुझ्या आयुष्यात
सुगंध भरो🌷,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा


दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


शाश्वत शुभेच्छाच माणसाला या
जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन
वाढदिवसाच्या या,
शुभदिनी तुम्हाला
भरपुर शुभेच्छा ..!


येणारा प्रत्येक दिवस तुझ्या आयुष्यात
भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
देवाकडे प्रार्थना आहे की,
आयुष्यात तुला वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिद्धी आणि समृद्धी मिळो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वर्षाचे तीनशे पाष्ट दिवस ..
महिन्याचे तीस दिवस ..
आठवड्याचे सात दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

Birthday Wishes for Brother in Marathi


आयुष्यामध्ये वेगवेगळी माणसं भेटतात…
काही आपल्याला आवडतात,
काही आवडत नाही
काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात
घर करून राहतात…
आणि माझ्या मनात घर
करून राहणारी माणसं
त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सोनेरी सूर्याची…सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा… सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या…सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


क्षणांनी बनतं आयुष्य,
प्रत्येक क्षण वेचत राहा,
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी
असाच बहरत राहा
असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही
हार असो वा जीत हर्ष असुदेत सदैव मनी.


नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
हैप्पी बर्थडे


झेप अशी घ्या 🦅 की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबावाने
धेय्याचे गगन 🎯 भेदून
यशाचालक्ख प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल..
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभकामना.

Best Wishes for Birthday


दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.


नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा…,
ह्याच तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा


सूर्य घेऊन आला उजेड 🐦 पक्ष्यांनी
गायली गाणी, फुलांनी 🌼 प्रेमाने फुलून सांगितलं
शुभेच्छा तुमच्या प्रियजनांचा
वाढदिवस आला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

vadhdivsachya hardik shubhechha


तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा
सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस म्हणजे
सोन पिवळ्या उन्हा मधल्या रिमझिमणाऱ्या श्रावण धारा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येक वाढदिवसागणिक
तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत
होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या
सागाराला किनारा
नसावा,
तुमच्या आनंदाची 🌹 फुलं
सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख
समृद्धि आणि ऐश्वर्य ✨ संपन्न
होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपणास
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची 💫 श्रीमंती,
सिहंगडाची शौर्यता ⛰️ आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी माझी प्रार्थना!🙏
आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
⛳आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो!


निरोगी आयुष्याने तुम्हाला वाढवावं,
अन् सुख शांतीने सजवावं,
अडचणींचे डोंगर पार करून,
यश शिखरावर तुम्ही पोहचावं.
आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा


|वा|ढ|दि|व|स|अ|भि|ष्ठ|चिं|त|न|
!!#आपणांस ઉदंड आયુષ્યાच्या
अનંત શિવશુभेच्छा,
आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ .
ɧą℘℘ყ ცıγɬɧɖąყ


आकाशी झेप अशी घ्या की
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला 🦅 अशी गवसणी घाला की
घारीला प्रश्न पडावा ?,
ज्ञानाची प्राप्ती अशी करा की,
सागर अचंबित 🌊 व्हावा….
इतके यशस्वी व्हा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या 🎯 अग्निबाणाने
धेय्याचे आकाश भेदून
यशाचा लक्ख 🌟 प्रकाश
तुम्ही सर्व दिशांना पसरवाल
हीच आपणास वाढदिवसा निमित्त
मनस्वी शुभेच्छा.

मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या यशामागील कारण,
आणि आनंदमागील आधार असणाऱ्या
माझ्या भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!


नेहमी प्रोत्साहित करणारा आणि
साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ
मिळण्याचे भाग्य फार थोड्या
लोकांना मिळते. तू खूप छान 👌 आहेस
आणि नेहमी असाच राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ


सूर्याने प्रकाश आणला
पक्ष्यांनी गाणे गायले,
फुलांनी सुगंध पसरवला
आणि हसून म्हणाले,
लाडक्या भावाचा वाढदिवस आला.
भाऊ तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.


शिखर उत्कर्षाचे तुम्ही सर करावे
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छांना स्मरावे
तुमच्या कर्तृत्वाचा वेलू गगनाला पार भिडावा
सहवासाचा सुगंध तुमचा आम्हा सदैव मिळावा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जिवलग मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा


हसत राहा तू सदैव करोडोंच्या
गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या
गर्दीत जसा सूर्य 💥 चमकतो
आकाशात तसाच तू उजळत
राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा


आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या
व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे.
धन्यवाद भावा नेहमी माझ्या
पाठीशी राहिल्याबद्दल.
तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि
आरोग्यासाठी शुभेच्छा दादा.!


उजळून निघावा यश कीर्ती ने चेहरा तुमचा
अन् त्यावर समाधानाची लाली चढावी,
परोपकारी वृत्ती मनी दाटून,
हातून जगत कल्याणाची कार्ये घडावी.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


भाऊ तू, मित्रही तू,
माझ्या आयुष्याचा आधार आहेस तू,
तू माझे आयुष्य आनंदाने भरलेस,
परमेश्वराने प्रत्येक जन्मात
तू माझा भाऊ असावा अशी मी प्रार्थना करतो.
भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊ मराठी संदेश.
जल्लोष आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि
हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


वाढदिवसचा हा दिवस पुन्हा पुन्हा येवो,
प्रत्येक वेळी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देवो,
आणि आमच्या हृदयातुन प्रार्थना करतो
तुम्ही हजारो वर्षे जगो.
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी


माझा सर्वात प्रिय भाऊ,
माझ्या भावा, प्रत्येक क्षणी आनंदी राहा
परमेश्वराला प्रार्थना हा आनंद असाच रहावा.
भाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तुमच्या आयुष्यात यावे इंद्रधनुचे रंग सात
प्रिय जणांचा नेहमीच तुमच्या हाती असावा हात
जगण्यातील साऱ्या संकटावर तुम्ही करावी मात
तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा फडको उंच उंच गगनात.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ.
नाही फरक पड़त जरी विरोधात
गेल संपूर्ण जग व 🏠 घरदार,
कारण आपल्या मागे आहे
आपला भाऊ जोरदार
वाढदिवसाच्या खुप-खुप
शुभेच्छा भावा.


नूर मध्ये तू नूर कोहिनूर आहेस,
आनंदाचा भास आहेस,
तू माझा प्रिय भाऊ आहेस.
भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा!


भरपूर मित्र आयुष्यात येतात आणि जातात ,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे “कट्टर मित्र” असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजून घेत नाही,
मी खूप भाग्यवान आहे कारण
तुझ्यासारखा दोस्त माझ्या जीवनात आहेत…
उदंड आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा.


शुभ क्षणांची ही वेळ न्यारी,
मांगल्य नांदते आज तुम्हा घरी,
स्वीकार व्हावा शुभेच्छांचा आमुच्या,
मनोमन दाटते इच्छा आज ही खरी..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


Life मधील प्रत्येक Goal असावा
Clear, तुला Success मिळो
Without any Fear प्रत्येक
क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे दोस्त.


तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा..!


आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे
तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे
जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे
तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे


आपल्या मैत्रीचं नातं काही खास आहे
तू माझ्या हृदयाच्या सर्वात जवळ आहेस
तुझ्या वाढदिवशी मी तुला
एक खास भेट पाठवत आहे,
कारण तुझा हा दिवस
माझ्यासाठी खूप खास आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माझ्या मित्रा


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि
प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनातअसणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा दोस्त.


आनंद तुमच्या जीवनातून
कोठेही जाऊ नये
अश्रू तुमच्या डोळ्यातून
कधीही वाहू नये
तुमच्या जन्मदिनी या
आनंदाचा प्रहर यावा
तुमच्या व्यक्तिमत्वाला असाच
कर्तृत्वाचा बहर यावा.


देवानेही तो दिवस साजरा केला असावा
ज्या दिवशी त्यानी स्वतःच्या हातांनी
तुम्हाला बनवले असेल,
त्यालाही अश्रू अनावर झाले असतील…
ज्या दिवशी तुम्हाला पृथ्वीवर पाठवून,
त्याने स्वतःला एकटं सापडलं असेल
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा


उगवता सुरज तुम्हाला आशीर्वाद देवो,
उमलत्या फुलांचा सुगंध देवो,
आम्ही काय देणार तुम्हाला,
देव प्रत्येक सुख तुम्हाला देवो!
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा.


बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


जिवाभावाच्या मित्राला
उदंड 💫 आयुष्याच्या अनंत
शुभेच्छा.


वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन
किती सुंदर आहे हळूच सांगून जातो.
हैप्पी बर्थडे मित्रा.


दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास.


ताई तुझ्या इच्छा तुमच्या
आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.….
मनात आमच्या एकच
इच्छा आपणास उदंड
आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !!!


नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या शुभेच्छा.


हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब
माझ्या बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर असू दे.
हॅपी बर्थडे ताई


आजचा दिवस खूप खास आहे,
माझ्याकडे माझ्या बहिणीसाठी
काहीतरी खास आहे,
तुझ्या सुखासाठी
तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे…
!!वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!!


आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई

Birthday Wishes for Sister in Marathi


कधी हसणार आहे, कधी रडणार आहे,
मी सारी जिंदगी माझी
तुला जपणार आहे….
माझ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुला आयुष्यातील
सर्व आनंद मिळोत,
फक्त वाढदिवसाची पार्टी
द्यायला विसरू नका…
Happy birthday sister


माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
माझ्या आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आई, तू जगातील एकमेव
न्यायालय आहेस
जिथे माझी प्रत्येक
चूक माफ केली जाते.
तुमच्या वाढदिवशी मी तुम्हाला
दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो.
Happy Birthday आई

happy birthday wishes in marathi for mother


आईच्या चेहऱ्यापेक्षा क्वचितच कोणता
चेहरा सुंदर असेल.
जगातील सर्वात सुंदर आईला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि यशाचे कारण
असणाऱ्या माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आज मी जिथे आहे ते तुझ्या
मेहनतीचे फळ आहे.
तुझ्या दीर्घायुष्यासाठी मी
देवाकडे प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा


आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो,
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना,
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर
करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आई लेकराची माय असते
वासराची गाय असते
दुधाची साय असते
धरणाची ठाय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही अन उरतही नाही.
वाढदिवस शुभेच्छा आई


आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला
आधार ठेच लागता माझ्या
पायी,वेदना होती तिच्या
हृदयी, तेहतीस कोटी
देवांमध्ये,श्रेष्ठ मला माझी
“आई”🙏
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मला नेहमी प्रोत्साहन दिल्याबद्दल
धन्यवाद बाबा.
जगातील सर्वोत्तम बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायु लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा


तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे
अशीच आनंदाची आणि सुखाची जावो.
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात
आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण
आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
हॅपी बर्थडे पप्पा


बाबा तुम्ही आमच्या अंधारमय
जीवनातील प्रकाशदिवा आहात,
बाबा तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात,
बाबा तुम्ही आयुष्यरूपी समुद्रात
भरकटलेल्या नावेचा किनारा आहात,
बाबा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.


मला बेटी नव्हे
बेटा म्हणणाऱ्या माझ्या
लाडक्या वडिलांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!


माझे पहिले प्रेम आणि माझे
पहिले मित्र माझे पप्पाजी यांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
!!Happy Birthday Dad!!


मी जगातील सर्वात भाग्यवान पत्नी आहे
कारण मला तुमच्यासारखा प्रेमळ
नवरा मिळाला आहे.
माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा


तुम्ही मला इतके प्रिय आहात की
माझ्या हृदयात, आणि माझ्या आयुष्यात
तुमची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
हॅप्पी बर्थडे हबी


जन्मो जन्मी राहावे
आपले नाते असेच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


आजचा हा शुभ दिवस तुमच्या
जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही
शुभेच्छा देत राहो.
माझ्या प्रिय नवऱ्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या प्रिय पत्नीस
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.


माझ्यासाठी स्वतःची काळजी घे
अर्थात तुझा श्वास चालू आहे,
पण तुझ्यातला जीव माझा आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको

Birthday Wishes For Wife In Marathi


कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर
उपाशी झोपलीस,
मनातले
दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बायको


तुझ्या सारखा चांगला मित्र मिळणे
हिरा मिळण्यासारखेच कठीण आहे.
तुझ्या सोबतचे प्रत्येक नवीन वर्ष
परमेश्वराच्या आशीर्वादा प्रमाणे आहे.
तुला आनंद आणि उत्तम यश
प्राप्त होवो हीच प्रार्थना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मी तुला एक गोष्ट सांगतो,
तू माझी पत्नी नाहीस, तू माझी जान आहेस
माझा दिवस, माझी रात्र सर्व तुझ्याबरोबर,
तू माझ्या संपूर्ण आयुष्याचा अभिमान आहेस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको


जे जे हवे तुला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुज्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तु करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे.
Wish you Happy Birthday


तुझ्याशिवाय माझे
आयुष्य काही नाही !!
आज मी कृतज्ञ आहे !!
ज्या देवाने तुला माझ्यासाठी
माझ्या आयुष्यात आणले.
Happy Birthday Bayko


Birthday wishes for boyfriend in marathi.
तुझ्यासारखी गोड आणि काळजी घेणारी
व्यक्ती मी माझ्या आयुष्यात
पाहिला नाही. तू सर्वोत्तम आहेस.
Happy Birthday My Love


मी तुला आताही तेच सांगते आणि
जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
तेव्हा ही तेच सांगेन
तू माझ्या जीवनातले पहिले
आणि शेवटचे प्रेम आहेस.
हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन !


जगातले सर्व सुख तुला मिळावे,
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे,
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना,
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझे आयुष्य आनंदाने भरलेल्या
खास व्यक्तीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
हॅपी बर्थडे जान.


माझ्या आयुष्यातील खास व्यक्तीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुला भेटणे ही माझ्या आयुष्यातील
सर्वात आनंदाची गोष्ट होती!
Happy birthday love


माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर
राज्य करणाऱ्या
माझ्या राणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात
पण तूच एक आहेस जी
unlimited आवडते.


प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझे आयुष्य 🌈 रंगीबेरंगी करणाऱ्या
माझ्या प्रियेसीला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या शुभेच्छा माय लव्ह


या Birthday ला तुला
प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
माझ्या प्रिय मैत्रिणीला…


थोडी रागीट आहे
तू थोडी मूर्ख आहेस
पण ते काहीही असो
तू माझे जीवन आहेस
वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा जान.


नाती जपली प्रेम दिले या
परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी
हीच एक सदिच्छा.
जन्मदिवसाच्या
मनःपूर्वक शुभेच्छा वहिनी.


वहिनी तुमच्यासारखीच असो,
जी सर्वांसाठी आनंद घेऊन येते!
तुम्ही आमच्या घरी आलात हे आमचे भाग्य!
हा आनंद तुमचे जीवन समृद्ध करो,
तुमच्या वाढदिवशी आम्ही
तुमच्यासाठी ही प्रार्थना घेऊन आलो आहोत!
आमच्या लाडक्या वहिनीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


वर्षाचे ३६५ दिवस..
महिन्याचे ३० दिवस..
हफ्त्याचे ७ दिवस..
आणि माझ्या आवडीचा १ दिवस..
तो म्हणजे तुझा ‎वाढदिवस‬.
तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

Birthday Wishes for Friend in Marathi


वडिलांकडून जीवनात आशीर्वाद घ्या
लहानाची मदत घ्या,
जगाकडून आनंद मिळो,
सर्वांकडून प्रेम मिळो,
हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे.
वहिनी वाढदिवसाच्या शुभेच्छा


रक्ताच्या नात्यापलीकडे
एक मैत्रीचं नातं असतं
सुंदर जसं वाऱ्यावर
डोलणारं गवताचं पातं असतं
प्रिय मित्राच्या जन्मदिनी
याच मनातल्या सदिच्छा
लाख मोलाच्या मित्राला
लाख भर शुभेच्छा!.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझी बुद्धी तुझी प्रगती,
तुझे यश तुझी कीर्ती,
वृद्धिंगत होत जावे,
सुखसमृद्धीची बहार तुझ्या
आयुष्यात कायम येत राहो,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा


आयुष्यात बरीच माणसं भेटतात
काही चांगले, काही वाईट
काही कधीच लक्षता न राहणारे आणि
काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात
त्यातलेच तुम्ही एक आहात.
Happy Birthday


नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
आजचा दिवस खूप खास आहे,
भूतकाळ विसरून जा आणि नेहमी
भविष्याकडे मार्गस्थ व्हा. सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात
रहा…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा.


तू आनंदाची गुरुकिल्ली आहेस
तु माझ्या हृदयाची राणी आहे,
तुझ्यामुळे घर सुखी आहे,
तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होवो.
माझ्या मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आम्ही तुम्हाला जीवनात यश, आरोग्य
आणि चांगल्या नशिबाची कामना करतो,
परंतु त्याहूनही अधिक तुम्ही
आनंदी रहावे अशी आमची इच्छा आहे.
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


प्रिय मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा,
तु आनंदी जीवन जग,
नेहमी योग्य आणि अयोग्य निवड
तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होवोत,
नेहमी आनंदी राहा बेटा.
Happy Birthday
My Lovely Daughter!


तुमच्या आयुष्याची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व आपल्या
आयुष्यात आपणास हवे ते मिळो.
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझे सर्वात मोठे समर्थक
असल्याबद्दल धन्यवाद,
तुम्ही सुपर काका आहात,
मला आशा आहे की
तुम्हाला तुमच्या आयुष्यात सर्व
सुख मिळो…!!
वाढदिवसाच्या शुभेच्छा काका


म्हणायला तुम्ही माझे काका आहे पण
वडिलांपेक्षा कमी नाही,
तुम्हाला आमचेही सुख मिळो
हीच प्रार्थना…!!
Happy Birthday
My Dear Uncle


ऐका काका जी, तुम्हीच माझे जीवन आहात,
तुम्हीच माझा अभिमान आहात,
तुमच्यासारखे व्हावे हीच माझी इच्छा आहे…!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माय डिअर अंकल!


शिकवता शिकवता आपणास
आकाशाला गवसणी
घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे
आपले ‘शिक्षक’ होय.
अश्याच प्रिय शिक्षकांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


पुन्हा अनुभवावे तुम्ही
आनंदाचे नवे पर्व
आणि तुमच्या आनंदाचे
कारण असावे आम्ही सर्व.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तुझ्या जीवनात यशाचा दिवा
असाच नेहमी तेवत राहो
तुझी सारी माणसं तुला
सदैव सुखात ठेवत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


गुरुसाठी वाढदिवस शुभेच्छा मराठी
माझ्या जीवनात मार्गदर्शन केल्याबद्दल
आणि
त्याला उद्देश दिल्याबद्दल धन्यवाद.
गुरुवर्य वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.


लाभो संग सज्जनांचा जीवनी तुमच्या,
अन् आशीर्वाद मिळो वाडवडिलांचे,
हितचिंतकांची अशीच गर्दी भोवती जमावी.
हेच सार आमच्या या शुभेच्छांचे..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


त्या देवाचे आभार
ज्याने तुमची ओळख करून दिली,
एक सुंदर छान,बुद्धिमान दोस्त
तुला मिळाला!
मला नाही मिळाला म्हणून काय झालं.
वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्रा


तू खूप चांगला आहेस,
खूप गोड आहेस,
तू किती खरा आहेस आणि
आम्ही एक आहोत,
खोट्यावर खोटे बोलत आहोत….
हॅप्पी बर्थडे


आई तुळजा भवानी तुला संघर्षाचे बळ देवो
छत्रपतींच्या स्वराज्यासारखं पराक्रमाला फळ देवो
तुझ्या सामर्थ्याने गुंग व्हावी भल्याभल्यांची मती
काळाने ही गावी तुझ्या कर्तुत्वाची महती.
तुझ्या जन्मदिनी याच शिव शुभेच्छा


माझ्या आयुष्यात महत्वाची भूमिका बजावते,
आई माझी नसून ती “आई” बनते.
प्रत्येक सुख दुःखात माझ्या सोबत असते.
म्हणूनच मावशीला “आई” देखील
म्हटले जाते.
माझ्या लाडक्या प्रिय मावशीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


माझ्या वेदना समजते,
माझ्यासाठी खूप अस्वस्थ होते,
माझा मूड सेट करण्यासाठी,
अनेकदा माझी आई बनते.
अशा माझ्या मावशीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


पुन्हा पुन्हा तुमचा
जन्मदिवस यावा
पुन्हा नव्या वाटेवरून
नवा प्रवास व्हावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आई-वडिलांसोबत आजीनेही
मला मोठ्या प्रेमाने वाढवले,
आज आजीचा वाढदिवस आहे
ज्या हातांनी बालपणी
पडतांना मला सावरले.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा माझी प्रिय आजी


प्रत्येक वेळी चेहऱ्यावर हास्य ठेवते
जिच्या गोष्टी असतात भारी
ती माझी आजी आहे
तीचा आहे मी खूप आभारी..
आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला
झाला “Late” पण थोड्याच
वेळात त्या
तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण मित्र नाही तर भाऊ
आहे आपला रक्ताचा नाही पन जिव
आहे.. आपला..
भाऊ तुला वाढदिवसाच्या
लाख लाख शुभेच्छा.


लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


झेप अशी घ्या की पाहण्याऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला
की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की समुद्र अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत राहावा,
कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही
चोहिकडे पसरवावा हिच शिवचरणी प्रार्थना.
आई भवानी आपणांस उदंड आयुष्य देवो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता.
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….,
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.


आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे
तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे
जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे
तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि किंमत
करायला कोणाच्या पप्पाची हिंमत नाही.
वाघासारख्या माझ्या भावाला.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


उशिरा शुभेच्छा दिल्याबद्दल क्षमस्व.
मला आशा आहे की
तुमचा वाढदिवस छान होता.
तुम्हाला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.


या जन्मदिनी तुझी सारी स्वप्नं साकार होवो.
तुला दीर्घआयुष्य लाभो सुख, समृद्धी मिळो,
आजचा वाढदिवस तुझ्यासाठी एक अनमोल
आठवण ठरावा आणि त्या आठवणीने
तुझं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा…
Happy Birthday


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *