वाढदिवस हा कोणत्याही व्यक्तीसाठी खूप खास दिवस असतो. त्यामध्ये एका विवाहित स्त्रीसाठी आपल्या नवऱ्याचा वाढदिवस खूपच स्पेसिअल असतो, पती-पत्नी च्या जीवनात होणारे रुसवे फुगवे आणि भांडणे याला थोडा विराम देऊन, तुम्ही हा दिवस खास करू शकता. (तात्पर्य नवऱ्याला त्या दिवशी टोमणे खाण्यापासून सुट्टी मिळते.)

Birthday-Wishes-for-Husband-in-Marathi

happy birthday wishes for husband in marathi

वाढदिवस असला की, घरात वेगळेच वातावरण असते. सुखी घरासाठी पती-पत्नीचे प्रेम आणि आयुष्यभर एकत्र राहणे खूप आनंददायी असते.

अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पतीचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त काही अप्रतिम आणि रोमँटिक मेसेजद्वारे शुभेच्छा द्यायची आहेत.

तर तुम्ही योग्य त्या वेबसाईट वर आला आहात, आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. Birthday Wishes for Husband in Marathi | नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा या तुम्हाला नक्कीच आवडली यात काही शंका नाही. चला तर बघूया.!

अहो,
माझ्या smile चे कारण काय माहितीये का…
तुमच्या चेहऱ्यावरची smile
नेहमी असेच हसत राहा.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


परमेश्वराचे लाख लाख धन्यवाद
ज्याने मला जगातील सगळ्यात सुंदर
प्रेमळ आणि समुजतदार व्यक्तीची भेट घडवून दिली,
माझ्या पतीदेवांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


या जगासाठी तुम्ही कॉमन असाल,
पण माझ्यासाठी तुम्ही माझं जग आहात,
तुमच्या प्रिय बायकोकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा पती देव!


चांगल्या वाईट वेळेत सदैव माझ्यासोबत
असलेल्या माझ्या प्रिय पतीला
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तरी जवळ घेतले मला,
रडवले कधी तर हसवले कधी मला,
केल्या माझ्या पूर्ण सर्व इच्छा
!!नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


लाडाची लेक मी, तुझ्या घरात येऊन सुखावले
संसाराचे क्षण तुझ्या साथीने मी निभावले,
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


काल पर्यंत फक्त एक
अनोळखी होतो आपण,
आज माझ्या हृदयाच्या एक एक
ठोक्यावर हुकुमत आहे हो.. तुमची
माझ्या येडया नावरोबला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


परिपूर्ण संसार म्हणजे काय?
हे ज्याने मला दाखवून दिले,
अशा माझ्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.!


माझ्या जीवनाचा आधार तू,
कलेकलेने तू वाढवास,
यशाची पावलं चढत तू शिखर गाठावास
माझी साथ नेहमीच असेल तुला
अहो तुम्हाला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!


माझे जग ज्याच्यापासून सुरु होते
आणि ज्याच्यापासून संपते अशा माझ्या
वेड्या पतीदेवाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तुमचा चेहरा जेव्हा जेव्हा समोर आला,
तेव्हा तेव्हा माझं मन फुललं,
देवाचे खूप खूप आभार, ज्याने तुमची माझी भेट घडवली,
प्रिय पती देव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझ्या हुशार पतीला
वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा
ज्याची पसंती चांगली आहे.
म्हणून, त्याने माझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला
!!ये कोणी हसायच नाही!!


कसं सांगू किती प्रेम आहे तुमच्यावर
अगदी तसे जसे मधमाशीचे सुगंधी फुलावर
!!हॅप्पी बर्थडे नवरोबा!!


प्रेम आणि काळजी घेत
तुम्ही माझे आयुष्य केले आहे खूपच सुंदर
अहो, मी खूपच भाग्यवान तुमच्या सारखा
काळजी घेणार प्रेमळ पती मिळाला
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


माझी एकच मनोकामना
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तुम्ही आयुष्यभर सोबत राहा,
अहो, हॅप्पी बर्थडे


माझा प्रिय नवरा,
तुझ्यासारखा नवरा लाखात मिळतो,
पण कोटींमध्ये
माझ्यासारखी बायको मिळती
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे, जीवनाला आधार,
!!हॅप्पी बर्थडे नवरोबा!!


माझ्या चेहऱ्यावर हसू कायम राहावे,
यासाठी करत असता, सतत प्रयत्न,
अशा माझ्या वेड्या नवरोबाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


ना आकाशातून पडला आहेस,
ना वरून टपकला आहेस,
कुठे मिळतात असे पतीदेव,
जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले
प्रिय पती देव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


ऊन नंतर सावली सावली नंतर उन
तसेच सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख,
या दोन्ही वेळी आपण नक्कीच एकमेकांना साथ देऊ,
हॅप्पी बर्थडे पती देव


तोंडात त्याच्या दही साखरेचा गोळा
नवरा मिळालाय मला सधा भोळा
तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तुमचा चेहरा जेव्हा समोर येतो,
तेव्हा माझं मन फुललं
त्या देवाची आभारी आहे
ज्याने तुला मला मिळवलं
नवरोबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


सगळ्यात दयाळू आणि विचारवंत
नवऱ्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न आणि संसार,या जबाबदारीने फुलवलेेले,
अशाच पद्धतीने नेहमी नांदो असा संसार,
!!हॅप्पी बर्थडे पती देव!!


अहो नवरोबा, आयुष्याने तुमच्या रुपाने दिले मला एक बेस्ट गिफ्ट,
आयुष्यात अजून काही नको मला आता ,
फक्त हवी तुमची साथ
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तुमच्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही,
परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही
!!हॅप्पी बर्थडे पती देव!!


तू आहेस माझा बेस्ट फ्रेंड, माझा सोबती
तुझ्यामुळे मिळाली आयुष्याला गती,
पती परमेश्वरा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझे आयुष्य, माझा सोबती..!
माझा श्वास, माझे स्वप्न..!
माझे प्रेम आणि माझा प्राण..!
सर्वकाही तुम्हीच..!
!..अहो, हॅप्पी बर्थडे..!


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण
त्यांनी मला जगातील सर्वात सुंदर,
प्रेमळ आणि समजदार पती दिला
!!हॅप्पी बर्थडे पती देव!!


साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
पती देव, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जशी बागेत दिसतात फुले छान
तशी दिसते तुझी माझी जोडी छान
Happy Birthday Navroba


तुमच्या मनाचे द्वार जेव्हा लोटलं,
तेव्हा मला त्यात माझंच प्रतिबिंब दिसलं,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


प्रत्येकाला तुमच्यासारखा चांगला जोडीदार मिळाला,
तर आयुष्य किती सुंदर होईल,
आहे मी खूप भाग्यवान,
पती देव तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
अहो, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आजच्या या वाढदिवशी माझ्याकडून,
एक प्रॉमिस तुम्हाला,
परिस्थिति कितीही विपरीत असली
तरी
मी आयुष्यभर तुमच्या सोबत राहील..!
!!हॅप्पी बर्थडे नवरोबा!!


कोण म्हणते प्रेम छान नाहीये
प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
अशाच एका व्यक्तीची सोबत
मला मिळाली आहे.
अहो, तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आपल्या दुखाचे कधी,
प्रदर्शन मांडत नाही.!
खूप काही बोलावसं वाटत,
पण कुणाला सांगत नाही.!
वेदनांना कुशीत घेऊन,
ओठ शिवून तो पडून राहतो.!
सर्वांच्या सुखासाठी,
एकतारी भजन गातो..!
!!पती देव तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
हा विचार करूनच मी स्वताला
खूप जास्त भाग्यवान समजते.
हॅपी बर्थडे हबी


डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन,
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन,
आणि तुमचा हाती घेतलेला हात आयुष्यभर,
हातात असाच राहील ओठांवरच हसू आणि
तुमची सोबत यात कधीच,
अंतर पडू देणार नाही,
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
अहो वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा!


तुमच्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही,
परंतु तुमच्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…!
हॅप्पी बर्थडे पती देव


माझ्या संसाराला घरपण आणणारे
आणि आपल्या सुंदर स्वभावाने
आयुष्याला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या
माझ्या अहो ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


सर्वांशी मनमोकळ्या गप्पा करणारे
कधीही मनात संकोच न धरणारे
नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आम्ही बनवलेल्या Birthday wishes for Husband Marathi ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल, अशी आशा करतो. माहिती लेक वेबसाइट वर अश्याच प्रकारच्या birthday wishes in Marathi पोस्ट वाचायला मिळतील, तेव्हा परत या वेबसाइट ला अवश्य भेट द्या.

तुम्हाला Happy birthday navroba in Marathi ही पोस्ट कशी वाटली, आम्हाला कमेन्ट करून नक्की कळवा.! तसेच तुमच्या कडे अश्या प्रकारचे नवीन birthday wishes असतील, तर आम्हाला आवर्जून पाठवा.!

आम्ही आमच्या वेबसाइट वर अवश्य पोस्ट करू. धन्यवाद

हे वाचलंत का ? –

karma-quotes-in-marathi
Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *