प्रत्येकाचा वाढदिवस खूप खास असतो. पत्नी चा वाढदिवस असेल, तर यापेक्षा छान वेळ कोणत्याही नवऱ्यासाठी असू शकत नाही, कारण पती-पत्नीचे नाते हे जगातील सर्वात सुंदर आणि गोड असतं.

मित्रांनो, पत्नी ही केवळ पत्नीच नसते, तर तुमच्या जीवनाच्या सर्व क्षेत्रात तुमची सर्वोत्तम जोडीदार आणि मैत्रीण देखील असते. तुमच्या सर्व गरजा पूर्ण करणारी, तुमच्या कुटुंबाची काळजी घेणारी सुंदर आणि प्रेमळ पत्नी असणे. हे देवाच्या आशीर्वादापेक्षा कमी नाही. तसेच, पत्नीचा वाढदिवसाचा दिवस तुम्ही खास करू शकता.

त्याकरिता तुमच्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी आणि हा दिवस तिला खूप खास वाटण्यासाठी आम्ही ही पोस्ट (बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Wife in Marathi) तुमच्यासोबत शेअर करत आहोत.

Wife Birthday Wishes Marathi

Birthday Wishes for Wife in Marathi

Happy Birthday Wife in Marathi


कधी रुसलीस तू,
कधी हसलीस तू,
कधी आलाच राग माझा,
तर उपाशी झोपलीस तू,
दुःख कधी मनातले दाखवले नाहीस तू,
तरीही जीवनात मला खूप सुख दिलेस तू,
!!बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


कपासाठी बशी जशी,
माझ्यासाठी प्रिये तू तशी.
कायम तुझ्या सोबत राहील,
हेच आयुष्यभराचे प्रॉमिस करतो तुला
हॅप्पी बर्थडे बायको


तू खवळलेला महासागर, मी शांत किनारा आहेस.!
तू उमलणारे फूल, मी त्यातला सुगंध आहेस.!
तू एक देह, मी त्यातला श्वास आहेस.!
!! तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको !!


तुझ्या असण्याने,
माझ्या असण्याला अर्थ आहे.
प्रिय बायको तुझ्याशिवाय,
माझं जगणं व्यर्थ आहे.!
बायको, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


तुझ्या डोळ्यात कधी अश्रू न वहावे
मनाने नेहमी तुझ्या जवळ असावे
पूर्ण होतील तुझ्या मनातील सर्व इच्छा
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


नकोच चीड चीड,
नकोच रुसवे फार.
असू दे आयुष्यभर,
असाच तुझा आधार.
!.वाढदिवसाच्या प्रिये तुला शुभेच्छा.!


असंख्य सुख तुला मिळावे,
जीवनात नेहमी निरोगी तू रहावे,
परमेश्वर चरणी एवढीच प्रार्थना,
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


हळू हळू आयुष्याचं,
कोडं सुटत जावं..!
अश्याच तूझ्या सहवासानं,
आयुष्य फुलत जावं..!
पाण्यात पाहतांना सखे,
तुझचं प्रतिबिंब दिसावं..!
ह्या जन्मीचं नातं आपलं,
सात जन्मी टिकावं..!
सरकार, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


काहीही न बोलता,
माझ्या मनातले सर्व काही ओळखणाऱ्या,
माझ्या संशयी बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


तुझी माझी साथ,
ही जन्मा जन्माची असावी.!
उभी माझ्या शेजारी,
तु कायम माझी बायको शोभावी.!
!!हॅप्पी बर्थडे बायको!!


या आयुष्याच्या प्रवासात,
अनेक लोक बदलून गेलेले पाहिले.!
पण फक्त तू आयुष्यात आल्यावर,
आयुष्य बदलून गेलेले पाहिले.!
! माझ्या आयुष्यात सुख आणणाऱ्या,
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा !


भरल्या घराची शोभा असते, बायको..!
रित्या घराची उणीव असते, बायको..!
म्हटले तर सुखाची चव असते, बायको..!
म्हटलं तर दुःखाची दवा असते, बायको..!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, बायको..!


संपूर्ण घराची काळजी घेणाऱ्या आणि
आपल्या मनमिळाऊ स्वभावाने
संपूर्ण घराला स्वर्गाहुनी सुंदर बनविणाऱ्या
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


आजही तो दिवस आठवतो.!!
ज्या दिवशी तू दिसलीस.!!
सुखवलेल्या मनामध्ये.!!
जणू गुलाबाची कळी फुलली.!!
!!हॅप्पी बर्थडे सरकार!!


माझ्या श्वास घेण्याचे कारण आहेस तू,
माझ्या आयुष्याची सुरुवात आणि शेवट आहेस तू,
माझी बायको माझ्या मनातील राणी आहेस तू,
आजचा दिवस खरंच खूप खास आहे.
माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


रोज हवी तू अशी काहीशी
आयुष्याच्या खलबतासाठी
बायको नावाचं बंदर हवं
नवरा नावाच्या गलबतासाठी
!.वाढदिवसाच्या प्रिये तुला शुभेच्छा.!


माझा श्वास आणि तू
या गोष्टी माझ्यासाठी एकच आहेत
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


परिस्थिति कितीही अवघड असू द्या,
नवऱ्याला हार मानू देत नाही.
कोणतेही संकट येऊ दे,
बायको माझी कधी माघार घेत नाही.
वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको


आज या खास दिवशी,
तुला एवढेच सांगेन की,
जगातील सर्वात प्रेमळ आणि सुंदर बायको
मला मिळाली हे माझं भाग्य आहे.!
!!.हॅप्पी बर्थडे बायको.!!


चांदण्यात राहणारा मी नाही.!
भिंतीना पाहणारा मी नाही.!
तु असलीस नसलीस तरी.!
शून्यातही तुला विसरणारा मी नाही.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर


जसा पाण्याविना मासा जगू शकत नाही.
तसा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही.
!!माझ्या बायकोला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!!


डोक्यावर पडलेल्या अक्षदांची साक्ष घेऊन,
जन्मोजन्मीच्या सोबतीचे घेतलेलं वचन,
आणि
तुझा हाती घेतलेला हात आयुष्यभर,
हातात असाच राहील,
ओठांवरच हसू आणि तुझी सोबत,
यात कधीच अंतर पडू देणार नाही
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा डियर


चांदण्यामुळे रात्रीला येतो साज
फुलांमुळे बागेला येतो बहार
फक्त तुझ्यामुळे जीवनाला मिळतो आधार
हॅप्पी बर्थडे बायको


तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं
तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!
हॅप्पी बर्थडे डियर


आयुष्याच्या कठीण परिस्थितीत तू मला दिलीस साथ.!
प्रत्येक वादळात धरून ठेवलास हातातील हात.!
कधी चिडलो कधी भांडलो तुझ्याशी झाले भरपूर वाद.!
तरीही प्रत्येक क्षणी कानी येते तुझीच प्रेमळ साद.!
प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!


घराला घरपण आणणाऱ्या
आणि
आपल्या प्रेमळ स्वभावाने,
सर्वांचे मन जिंकणाऱ्या,
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


संकटकाळी आधार झालीस,
सुखाच्या क्षणात भागीदार झालीस,
तू माझ्या आयुष्याची साथीदार झालीस,
पत्नी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


किती तरी वेळा भांडतो रडतो,
आणि चिडवतोही तिला.!
कितीही नकोशी झाली तरी,
लांब गेली की करमत नाही मला.!
!.वाढदिवसाच्या प्रिये तुला शुभेच्छा.!


प्रेम म्हणजे त्याला असते
हृदयातील निस्वार्थ भाव असते
प्रेम म्हणजे आपलेपण असते
एकमेकांना समजून घेणे असते
हे सर्व ज्याने मला शिकवले
त्या माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


परमेश्वराचे मनापासून आभार
ज्याने माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी
सुंदर प्रेमळ समजूतदार आणि निरागस साथीदार दिली
बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मला नेहमी आनंदी ठेवण्यासाठी धडपडत असणाऱ्या
माझ्या वेड्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या असण्याने माझे अस्तित्व आहे.
तुझ्याविना माझे जीवन अपूर्ण आहे.
तूच माझ्या जगण्याची इच्छा
आणि
तूच माझ्या जगण्याचा ध्यास आहे.
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू माझ्या जीवनाचा सहारा झालीस.!
आयुष्यात माझ्या सुखाचा मारा झालीस.!
तू नेहमी आनंदी राहावे एवढीच इच्छा.!
!! बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


घरात कोणाची वस्तु कोठे आहे?
कुणाचा वाढदिवस कधी आहे?
सर्व गोष्टींची नोंद तिच्या डोक्यात पक्की असते!
खरंच बायको खूप प्रेमळ आणि केयरिंग असते!
!!माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


आयुष्यात काही मिळाले नाही, तर कसला गम आहे.
तुझ्यासारखी सोबती मिळाली, हे काय कम आहे.
!!हॅप्पी बर्थडे बायको!!


काही लोक भेटून बदलून जातात,
तर काही लोकांशी भेटल्यावर,
आयुष्य बदलून जाते.
माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या बायकोला
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


माझ्या प्रेमाची प्रीत तू,
माझ्या हृदयाचे गीत तू,
माझ्यासाठी जीवनाचे अमरीत तू,
प्रिये माझी मनमित तू,
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये!!


उन्हासावली सारखी
पाऊस वाऱ्यासारखी
पेन आणि शाईसारखी
आमची लव स्टोरी
!!हॅप्पी बर्थडे बायको!!


या वाढदिवशी, एक वचन देतो तुला!
कितीही संकटे आलीत, तरी माझ्या हातात तुझा हात राहील!
आणि आयुष्यभरासाठी, माझी तुलाच साथ राहील!
आनंदाने भरण्याचा पुरेपूर, प्रयत्न करेल तुझ्या दिशा दाही!
दुःखाची सावलीही तुझ्या, आसपास येऊ देणार नाही!
!माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू
माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे
!!हॅप्पी बर्थडे बायको!!


आकाशात दिसती हजारो तारे,
पण चंद्रासारखा कोणी नाही.!
लाखो चेहरे दिसतात धरतीवर,
पण तुझ्यासारखे कोणी नाही.!
हॅप्पी बर्थडे डियर


प्रत्येकाच्या नशिबात,
एक बायको असते.
आपणास कळतही नसते.
डोक्यावर ती केव्हा बसते.
बायको इतरांशी बोलतांना,
मृदु स्वरात बोलते.
अजून ब्रम्हदेवाला ही कळाले नाही.
नवऱ्याने काय पाप केलेले असते.
हॅप्पी बर्थडे डियर


बायको बुटकी जरी असली तरीही
दम तिच्यात साऱ्या जगाचा आहे.
पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


बायको घरी नसतानाच कळते बायकोची किंमत,
हे ही कबुल करायला लागते मर्दाचीच हिंमत.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा डियर


तुझ्याशिवाय जगणे खूप अवघड आहे.
आणि
तुला समजून सांगणे त्या पेक्षा अवघड आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये


असे म्हटले जाते की बायको नसेल,
तर राजवाडा देखील सुना आहे.
आणि बायकोला रागावणे,
खरंच मोठा गुन्हा आहे.
Happy Birthday Dear Wife


बायको तर बारीक असावी,
कधी भांडण झालेच तर तिला
उचलून फेकता येईल!
पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
(ये कोणी हसू नका)


चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत
माझ्या बाजूने उभे असलेल्या
माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसा निमित्त खिप खूप शुभेच्छा.!!


कधी कठीण काळातील आधार झालीस,
तर कधी माझ्या सुखाचा भाग झालीस,
कळत नकळत तू आता माझ्या जीवनाचा,
श्वास झालीस.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये


आभाळाची शोभा चांदण्यामुळे,
बागेचा बहार फुलांमुळे,
आणि
माझ्या जीवनाचे पूर्णत्व फक्त तुझ्यामुळे,
माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्यावर रुसणं, रागावणं,
मला कधी जमलच नाही.!
कारण तुझ्याशिवाय माझं मन,
कधी रमलेच नाही.!
!!हॅप्पी बर्थडे बायको!!


ईश्वराचे खूप आभार कारण,
त्याने आजच्या दिवशी
एक सुंदर व्यक्ती या पृथ्वीवर पाठवली.
जी माझ्या आयुष्यात आली
आणि
माझे आयुष्य पूर्ण बदलून गेले.
हॅप्पी बर्थडे बायको


जीवनातील आशेचा किरण तू
ध्येयाकडे जाणारा मार्ग तू
देहातील माझ्या श्वास तू
जगण्याचा माझ्या ध्यास तू
!! बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!


तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून एक वाक्य
तुझ्या शिवाय मी जगू शकत नाही
हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट


जीवन सदैव तुझे सुखी असावे,
तीळमात्र ही दुःख तुझ्या आयुष्यात नसावे,
आरोग्य आणि आनंद जीवनभर टिकावे,
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझा चेहरा नेहमी आनंदाने फुललेला राहो.
तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे.
तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत आहेच.
आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे.
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको


येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला
एक नवीन पालवी फुटू दे!
आपल्या दोघात प्रेम आणि आनंद कायम राहू दे!
!!हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट!!


आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत
तु आयुष्यभर कायम सोबत राहा.
स्वीट हार्ट तुला वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा


नशीबवान माणूस तोच ज्याला खरी मैत्री लाभते!
आणि त्याहूनही नशीबवान तो!
ज्याला खरी मैत्री आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा रूपाने गवसते!
!!बायको वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा!!


कधी हसणार आहे कधी रडणार आहे.
मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे.
मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे.
बायको, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझी मैत्री हवी आहेतुझं प्रेम हवा आहे
तुझं सर्व काही मला हवं आहे
हॅप्पी बर्थडे बायको


धडधड माझ्या हृदयाची तू आहेस
जगू शकत नाही मी तुझ्याशिवाय
तो श्वास आहेस तू
मारून जाईन मी तुझ्याशुवाय
माझ्या ओठांवरील गीत आहेस तू
माझ्या आयुष्यातील चमकणारा तारा आहेस तू
माझ्या प्रेमळ पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू आयुष्यात नव्हतीस तेव्हाही मी जगत होतो
पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग बहरून आली
सोबत घालवलेले क्षण नव्या आनंदाने फुलून आले
पूर्वीचे दिवस आठवणींनी तुझ्या सजून गेले
नको आता आणखी काही
फक्त तुझी साथ हवी आहे
नको आता आणखी काही
हवे हे आपल्या प्रेमाचं अनमोल नातं
हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट


आवड माझी आहेस तू
निवड माझी आहेस तू
श्वास माझा आहेस तू
जास्त कोणाची गरज नाही मला
कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहेस तू
जी लाखात एक आहे..
बायको, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तू मला जाणणारी
तू मला समजून घेणारी
तू मला जपणारी
तू माझ्या जीवनातील गीत, संगीत, प्रीत आहेस
तू माझ्या जगण्यातला अर्थ
हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट


जीवनात तुला सर्व काही मिळावे,
माझ्या वाटेच सुख हे तुलाच मिळावे,
आयुष्य तुझे आनंदाने भरून जावे,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको


वेळ कशीही असो मला काळजी नसते,
कारण चिंता घालवण्यासाठी,
तुझी एक स्माईल पुरेशी असते,
बायको, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जगातील सर्व सुख देईन
वाट आयुष्याची फुलांनी सजवीन
तुझा प्रत्येक दिवस सुंदर बनवीन
संपूर्ण जीवन प्रेमाने सजविन
!!हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट!!


डोळ्यासमोरून तुझा चेहरा कधी जात नाही!
काय सांगू तुला तुझ्याशिवाय मला करमत नाही!
!!.बायको, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!


तुझा हसरा चेहरा पाहून,
माझ्या सर्व चिंता दूर होतात.!
सतत हसत राहा
हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट


शरीराने सुंदर असलेल्या खूप व्यक्ती बघितल्या,
पण मनाने सुंदर असलेली,
माझी बायको झाली.!
जी माझ्यावर खूप प्रेम करते.
अश्या माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!


तू सर्व गोष्टी लिमिटमध्ये करतेस,
पण माझ्यावर प्रेम मात्र अनलिमिटेड करतेस,
हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट


जरी मी तुझ्या प्रेमात आंधळा झालो,
असलो तरी
तुझ्यासोबत जीवनाच्या खडतर वाटेवर
चालण्यासाठी माझे डोळे उघडले आहेत.
!!हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट!!


संकटाच्या वेळी ही माझ्या चेहऱ्यावर,
हास्य आणि आनंद असतो,
त्याचे एकमेव कारण म्हणजे माझी बायको,
माझ्या प्रेमळ बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!!


माझ्या भरकटलेल्या आयुष्याला सुखाच्या वाटेवर तू आणलेस
मी खरच खूप भाग्यवान आहे
कारण
मला तुझ्यासारखी बायको मिळाली
बायको, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझा सुंदर चेहरा पाहिल्याशिवाय,
माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही,
अशा माझ्या सुंदर पत्नीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


सातही जन्म मला तूच बायको मिळो एवढीच इच्छा.!
बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


पत्नीचे कर्तव्य निभावणारी मैत्रीण बनून समजून घेणारी
गृहिणी बनवून संपूर्ण घर सांभाळणारी
प्रिय पत्नी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुझ्या रूपाने एक गुलाब माझ्या आयुष्यात फुलले,
तुला पाहुनी हृदय माझे गर्वाने ने फुलले,
प्रत्येक हास्य तुझ्या चेहऱ्यावरचे,
माझ्यासाठी अनमोल भेट आहे.
प्रिय बायको, तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहे.


माझ्या डोळ्यात पहा तुझीच आकृती दिसेल,
शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ असावी,
एवढीच इच्छा असेल,
बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा


आनंदाच्या क्षणांना तुझे आयुष्य भरलेले असावे
दुःखाच्या क्षणांचे त्यात मागमूसही नसावे
!!लव यु बायको!!


ला पाहून दररोज नव्याने तुझ्या प्रेमात मी पडतो
तुझ्या सुंदर मुखडयात जीव माझा अडकतो
!बायको तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


खुप भाग्यवान असतात ज्यांना बायको आणि मैत्रीण
एकाच व्यक्तीत मिळते जशी मला मिळाली
पत्नी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


जर प्रत्येक वळणवाटेवर
असेल तुझा हात हातात
तर काट्यांनी भरलेल्या कठोर वाटेवर
देईन मी तुला साथ
!!हॅप्पी बर्थडे स्वीट हार्ट!!


माझे हृदय धडकते ते फक्त तुझ्यासाठी
कारण माझ्या जीवनातील सर्वात प्रिय व्यक्ती आहेस तू.!
पत्नी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


तुमच्या पत्नीला सुंदर, भावपूर्ण आणि मनापासून शुभेच्छा पाठवणे, हा तुमच्या भावना व्यक्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. खासकरून जर तुम्ही तुमच्या कामामुळे तुमच्या पत्नीपासून दूर असाल.

तिचा वाढदिवस विसरू नका आणि तिला काही रोमँटिक आणि सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या. आम्हाला आशा आहे की तुम्हाला बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश ची ही पोस्ट आवडली असेल. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली. आम्हाला तुमचे विचार कमेंट मध्ये कळवा.!

हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *