funny birthday wishes in marathi

funny birthday marathi

funny birthday wishes in marathi

तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक…… मित्र जे कसे पण असो तुमच्या जिवलग आहे, त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या….!!


“एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दल
तुला खूप-खूप शुभेच्छा..!!!
तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा..!!!”


“पार्टी मध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा..!
गर्ल फ्रेंड च्या एका हाकेवर कुत्र्या गत पळत जाणारा..!
चहा च्या टपरीवर गटागटा चहा पिऊन पैसे न देता पळून जाणारा..!
लंगोटी मित्रास वाढदिवसाच्या लंगोट फाड शुभेच्छा..!
शुभेच्छुक :- लंगोट फाड मित्र संघटना


“खूप दिवसापूर्वी खूप दूर असलेल्या आकाश गंगेमध्ये एका धूमकेतूने जन्म घेतला होता त्या धूमकेतूला वाढदिवसाच्या ब्लॅक होल भरून शुभेच्छा”


“अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे, मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे, समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे, आमच्या भाऊंना वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा.”


“हजारो दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान,
५०० पोरींच्या मोबाईलचा Wallpaper असणारा..!
पोरींमधे Dairy milk boy, छावा, अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर कहर करणारा!!!
आमचा Branded #Bhau > नाव < यानां वाढदिवसाच्या,
1 कंटेनर, ३ टमटम, 5 छोटा हत्ती,
10 टायर ट्रक, 11 ट्रैक्टर, आणि 12 टेम्पो भरुन,
Cake फाडू शुभेच्छा..!!”


वहिनींचे चॉकलेट बॉय, मुलींचे प्रपोजल Reject करणारे, WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची धडकन…!!!
तसेच Avenger चे एकमेव मालक व पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे >name< या आपल्या भावास वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा!!!


तुझं आयुष्य ईमानदारीने जग,
हळूहळू खा आणि तुझ्या,
वयाबाबत खोटं बोलायलाही शिक.
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!!!


“मी खाल्ला चहात बिस्कुट गुड्डे
आणि तुला HAPPY BIRTHDAY”


दिसायला एखाद्या #हिरो ला ही लाजवणारे, कॅडबरी बाॅय आपले लाडके गोजीरे, डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे मुलींमधे #dashing boy या नावाने प्रसिद्द असलेले.
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


“भाऊंबद्दल काय बोलायचं इ.स………साली भाऊंचा जन्म झाला.
आणि मुलींच नशीबच उजळलं. लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी, साधी राहणी उच्च विचार. सतत नवीन नवीन फोटो काढून..!
लाखो मुलींना impress करणारे.
आपल्या cute smile ने #हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे.
गावचे चॉकलेट बॉय #मनानं दिलदार#बोलणं दमदार# आणि वागणं रूबाबदार…!!! आमचे मित्र यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा…!!!


पावसाळे मे ऊन पडया उन्हाळे मे गारा..!!
थंडी मे पड्या पाऊस..!!
और तेरा वाढदिवस आज पड्या..!!
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावड्या..!!


साखरेसारख्या गोड माणसाला मुंग्या
लागेपर्यंत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!


आयुष्यात सगळी सुख तुला
मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको..!


“आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि
तडफदार नेतृत्व असलेले, College ची आण-बाण-शान
आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले.
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे.
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे.
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी
Personality! कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि
मनमोकळ्या स्वभावाचे मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे
असे आमचे खास दोस्त, यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…!!!
देव तुम्हाला सद्बुद्धी देवो हीच इच्छा पार्टी नाही दिली तरी चालेल शंकरपाड्या..!!!


funny birthday wishes in marathi

“देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना..!!
हॅपी बर्थडे शंकरपाड्या..!!!”


“केकवर लावलेल्या मेणबत्त्या विझण्याआधी
जे मागायचंय ते मागून घे तुझी प्रत्येक मनोकामना पूर्ण होऊ दे.
मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे”


ना आकाशातून पडला आहेस ना वरून टपकला आहेस कुठे मिळतात असे मित्र जे खास ऑर्डर देऊन बनवण्यात आले असतील.
हॅपी बर्थडे


देशातील सर्वात मोठं रहस्य म्हणजे तुझं वय असो..!! रहस्य असंच कायम राहो आणि तुझा वाढदिवस छान साजरा होवो..!!


“माझ्या अशा मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्याला शिव्या देत नाही तोपर्यंत मेसेजचा रिप्लायच देत नाहीत.”


“माझ्यामुळे बिघडलेल्या माझ्या सभ्य मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”


“माझ्या जिवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मित्रा तुझ्यासाठी मी जीवपण देईन पण फक्त मागू नकोस.”


एक म्हणजे आपण किती चांगले आहात..!
एक म्हणजे आपण किती गोड आहात..!
एक म्हणजे आपण किती खरे आहात..!
आणि एक आम्ही आहोत..!
खोटे बोलतच आहोत..!
हैप्पी बर्थडे भावा..!


जसे जसे वय वाढत जाते.
आपल्या वाढदिवसाच्या केकमध्ये मेणबत्त्या बसविणे कठिण होत जाते.
हैप्पी बर्थडे भावा..!


“मी वयाशी संबंधित कोणताही विनोद कधीच करत नाही. कारण मला माहिती आहे की हे तुमच्यासारख्या एखाद्याला दुखावते.
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


“केकवर बरीच मेणबत्त्या आहेत. तर, मला वाटते की त्या सर्वांना संपवण्यासाठी तुम्हाला मोठ्या फुफ्फुसांची आवश्यकता आहे.”


“जन्मापासूनच नादिक असलेले,
उगाचच 6 pack ची स्वप्न पाहणारे
मुद्दाम बायकोच्या गावाला चक्कर मारणारे,
बायकोच्या त्रासाने कंटाळलेला
बायकोच्या हातातील तायित
कधिकाळी मुलींचा जिव की प्राण असणारे
मुलीबरोबर सेल्फी चे शौक़ीन
दोस्तीच्या दुनियेतला #राजा माणूस
आपला #रॉयलफ्रेंड
आपल्या Bike चा #जाळ आणि #धुर सोबतच काढणारे,
यांना वाढदिवसाच्या लंगोट फाड शुभेच्छा…!!!


आपले स्मित हास्य आमच्या सर्व चिंता तणाव मिटवते.
आमच्यासाठी देवदूताने जगातील सर्वात मौल्यवान भेट
म्हणून पाठविलेल्या आपल्या देवदूताला…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


खूप दिवसांपूर्वी, खूपच दूर असलेल्या
आकाशगंगेमध्ये एक धूमकेतु ने जन्म घेतला होता.
आज त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आपल्या दोस्तीची किंमत नाही,
आणि किंमत करायला
कोणाच्या बापाची हिंमत नाही..
वाढदिवसाच्या शुभेच्छा दोस्ता..!


सर्वीकडे राडा करणारे, पार्टीला न चुकता उपस्थित राहणारे,
Smile करून लाखोंच्या हृदयावर वसलेले,
मनाने दिलदार व मनाने दोस्ती निभावणार्‍या
आमच्या झिंगाट मित्रास,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली,
मला एक चांगला आणि हुशार मित्र
नाही मिळाला म्हणून काय झालं..
तुला तर मिळाला आहे
हॅपी बर्थडे


अंगात जीव नसूनही समोरच्याला गार करणारे,
मित्रासाठी चौकात कोणाशीही भिडणारे,
समोरच्याच्या अंगातील मस्ती जीरवणारे,
आमच्या लाडक्या भाऊंना
वाढदिवसाच्या सप्रेम शुभेच्छा..!


साधी राहणी उच्च विचारसरणी असणाऱ्या,
तोंड उघडल्यावर शिव्याच बरसणाऱ्या,
पण मनाने साफ असणाऱ्या,
आमच्या या जीगरी दोस्ताला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


भाऊ काय आहे, भाऊ काय करतो,
आणि भाऊ काय करू शकतो,
हे फक्त भाऊ वेळ आल्यावरच दाखवतो..
हॅप्पी बर्थडे भाऊ..!
आपला भाऊ राहतो रुबाबात,
जगतो मस्तीत आणि आपल्या भाऊचा,
दरारा आख्या वस्तीत..
हॅप्पी बर्थडे भाऊ..!
भाऊ शिवाय जमत नाय,
भाऊच्या शब्दा शिवाय
झाडाचं पान सुद्धा हालत नाय,
अश्याच आपल्या लाडक्या भावास,
वाढदिवसाच्या ट्रक आणि टेम्पो भरून
हार्दिक शुभेच्छा..!


दिसण्यात Heroine ला पण Fail पाडणाऱ्या,
Dairymilk लव्हर असलेल्या,
Cute Mad Pagal पोरीला,
हैप्पी बर्थडे..!


हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *