शुभ रात्री मैत्री संदेश । Good night message in marathi

आज-कालचे जीवन धावपळीचे तसेच व्यस्त असून आपला काही वेळ आपल्या प्रिय व्यक्तींना द्यायला विसरतो. दिवसाची सुरुवात तर आपण त्यांना good morning च्या sms नि करतो, परंतु थकलेल्या जीवाला एक शुभ रात्री चा sms हा त्याच्या दिवस भरतील थकवा दूर करतो तर अश्याच छान छान sms चा आम्ही एक संग्रह घेऊन Read more…

मातृभाषेत शुभ सकाळ शुभेच्छा।Good Morning message in marathi

शुभ सकाळ। Good morning in marathi तुमच्या प्रियजनांची दिवसाची सुरुवात करा एक छानश्या मराठी शुभेच्छेने खाली दिलेल्या लिस्ट मधील शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल. लहानपणापासून सवय आहे.जे आवडेल, ते जपून ठेवायचं.मग ती वस्तु असो वातुमच्यासारखी गोड माणसं.! शुभ सकाळ ! तुमच्या चेहऱ्यावर सुंदर“smile” हीच आमची@ शुभ सकाळ @ शक्य तेवढे प्रयत्नकेल्यावर,अशक्य Read more…

१००+ लग्न वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

Anniversary wishes in marathi Marathi wishes for Wedding Anniversary माझ्या वाचक बहिणी आणि बंधुनो माहिती लेक तर्फे तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तुमचा मिळालेला भरभरून प्रतिसाद बघून आम्ही एक नवीन प्रकल्प हाती घेतला आहे.ज्याचे नाव आहे… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…(anniversary wishes in marathi) लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा । Anniversary wishes in marathi ते Read more…

funny birthday wishes in marathi। वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा

funny birthday wishes in marathi funny birthday wishes in marathi तुमच्या खोडकर, बदमाश, नालायक…… मित्र जे कसे पण असो तुमच्या जिवलग आहे, त्यांना खास त्यांच्या भाषेत वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या….!! “एक वर्ष अजून जिवंत राहिल्याबद्दलतुला खूप-खूप शुभेच्छा..!!!तसेच वाढदिवसाच्याही शुभेच्छा..!!!” “पार्टी मध्ये बसल्यावर सर्व लक्ष मोबाईल मध्ये ठेवणारा..!गर्ल फ्रेंड च्या एका हाकेवर Read more…

थोर व्यक्तींचे मराठी सुविचार।Quotes in marathi

जीवनात भरपूर अडचणी येतात. कधी-कधी त्यावेळेस आपण खचून जातो. परंतु ती घचून जाण्याची वेळ नसून स्वतःला सावरण्याची असते. त्याच खचलेल्या परिस्तिथीतुन बाहेर काढण्यासाठी एक मदतीचा हात हवा असतो. जसा, अर्जुनाला कृष्णाचा होता.वाईट परिस्तिथी कशी पण असो, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग हा नक्कीच असतो. अश्या परिस्तिथीत तुम्हाला एक मदतीचा हात Read more…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy birthday wishes in marathi

आपल्या आयुष्यात असलेले आपले मित्र असो वा परिवार सदस्य. यांचा वाढदिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. त्यांचा तो दिवस साजरा करण्यासाठी तुम्ही काही भेटवस्तू देता तर शुभेच्छा…..अश्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा साठी आम्ही एक संग्रह तयार केलेला आहे. आमचा हा छोटासा ध्यास तुम्हाला नक्कीच आवडेल! birthday wishes in marathi | वाढदिवसाच्या Read more…