Aai-birthday-wishes-in-marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई /Aai birthday wishes in marathi

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” आई हे व्यक्तिमहत्वचं निराळे, साधू संत तसेच थोर व्यक्तीने आईचे वर्णन त्यांच्या अभंगात आणि लेखात केलेलेच आहे. आपलं मुलं कसे का असेनात, पण त्यांना माया लावायला हि माउली कधी चुकत नाही..!!

आपल्या जीवनात काही खूपच महत्वाच्या व्यक्ती येतात आणि जातात, परंतु आई या व्यक्तीची कोणी जागाच घेऊ शकत नाही. आपल्या जीवनातील विशेष व्यक्तीच्या वाढदिवसाला आपण शुभेच्छा देतो, परंतु अश्या मायेच्या वृक्षाचा आपल्याला विसर पडतो. याच आईचा वाढदिवस तुम्ही तिला दिलेल्या छानश्या शुभेच्छेने करू शकता. त्याकरिता हे आर्टिकल लिहिलेले आहे. त्यामधील दिलेल्या शुभेच्छा तुम्हाला नक्की आवडेल.

खालील माहिती तुमच्या कामाची असू शकते, क्लिक करून बघा..!


पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


बघते प्रतिंबिब तुझ्यात
मिळतो मला दिलासा,
शोधू कुठे तुझ्यात मला,
मग दिसे मज एक आरसा
आरशात शोधाताना तुला,
आई मज तू जवळ भासे,
तुझ्याविना माझे आयुष्य,
म्हणजे पाण्याविना मासे,
“वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई”


माझ्याकडे इतका वेळ कुठे आहे
की नशिबात लिहिलेले पाहू मला
तर माझ्या आईच्या
हसऱ्या चेहऱ्याकडे
पाहूनच समजते की
माझे भविष्य उज्वल आहे.
Happy Birthday Aai


जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
!..वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


माझा सन्मान, माझी कीर्ती,
माझी स्थिती
आणि माझा मान आहे माझी आई..
मला नेहमी हिम्मत देणारी माझा
अभिमान आहे माझी आई.
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा


लोक आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
पण मला ‘तु माझी आई आहेस’
असे सांगण्यात जास्त अभिमान वाटतो!!!
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!


आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.


कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


माझी आई मायेची पाझर,
आईची माया आनंदाचा सागर.
आई म्हणजे घराचा आधार,
आईशिवाय सर्व काही निराधार.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई


स्वत: उन्हाचे चटके सोसून
मला सावलीत ठेवणाऱ्या
!!माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


मुंबईत घाई शिर्डीत साई
फुलात जाई गल्लीत भाई
पण जगात भरी
केवळ आपली आई
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


माझे आत्तापर्यंतचे सर्व हट्ट पुरवल्याबद्दल धन्यवाद.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई


तुझे प्रेम माझी एकमेव आशा आहे !! तुझे प्रेम म्हणजे माझा विश्वास आहे !! आणि तुझे प्रेम माझे जग आहे !! माझी प्रिय आई, मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो !! मी तुझ्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतो !!
“वाढदिवसाच्या शुभेच्छा आई”


आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर.
आई तुला वाढदिवसाच्या
अनंत शुभेच्छा.


प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये,
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती
खास असते, दूर असूनही ती
हृदयाजवळ असते, जिच्या समोर
मृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी
कोणी नाही आईच असते.
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


अनेक चेहरे बदलताना पाहिले,
आईला मात्र प्रत्येकवेळी मी
प्रेमच करताना पाहिले,
!आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तू आपल्या घराचा आधारस्तंभ आहेत, तू सोबत असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची काळजी नसते.
हॅपी बर्थडे मम्मी.


हार घालण्यासाठी हजारो फुलांची गरज आहे! आरती सजवण्यासाठी हजारो दिव्यांची गरज आहे! सागर तयार होण्यासाठी हजारो थेंबांची गरज आहे! मुलांच्या जीवनास स्वर्ग बनवण्यासाठी एकाच आईची गरज आहे!
“वाढदिवसाच्या शुभेच्छा आई”


प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
हैप्पी बर्थडे आई


मी तुझ्याशिवाय मी काहीही नाही,
हे तुला कळावे अशी माझी इच्छा आहे,
परंतु मी तुझ्याबरोबर सर्व काही असू शकेल.
माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे!
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


बाबा पासून नेहमीच मला वाचवणाऱ्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा / birthday wishes for mother in marathi


माझ्या जीवनाची सावली,
आई माझी माऊली,
कष्ट करोनी अतोनात,
भरवलास तू मला घास,
केलीस माझ्यावर माया,
जशी वृक्षाची छाया,
माझ्या जीवनाची सावली,
!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


माझी पहिली गुरु, अखंड प्रेरणा स्थान
आणि प्रिय मैत्रीण असणाऱ्या
!!..माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!


आपल्या सर्वांच्या हृदयाचा मखमली
पेटीत कोरलेली दोन सर्वोत्कृष्ट
अक्षरे म्हणजेच आई.
आई माझे तुझ्यावर खूप प्रेम
आहे, तू नेहमी
अशीच माझ्यासोबत राहा.
!!वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!!


आयुष्यातील कठीण प्रसंगामध्ये सर्वात आधी डोळ्यासमोर येणारी व्यक्ती म्हणजेच आई.


माझ्या यशाचे सर्वात मोठे
रहस्य माझी आई आहे.
धन्यवाद आई नेहमी
मला पाठिंबा दिल्याबद्दल.
जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


माझी ह्या जगात खूप प्रसिद्धी आहे! हे फक्त माझ्या आईमुळे आहे!
अगं, मला आणखी काय द्यायला पाहिजे? आई तूच माझी सर्वात मोठी संपत्ती आहे!
तुला, वाढदिवसाच्या शुभेच्छा आई..!!!


माझ्या दिवसाची उत्तम सुरुवात
माझ्या आईचा चेहरा पाहिल्याशिवाय
होऊच शकत नाही.
आई तुझे खूप खूप धन्यवाद
तू खूप छान आहेस आणि
नेहमी अशीच राहा.
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!


जेव्हा आपल्याला बोलताही येत नव्हते तेव्हाही आपली प्रत्येक गोष्ट आईला समजत होती आणि आत्ता बोलता येते तर प्रत्येक गोष्टीत आपण म्हणतो, राहुदे आई तुला काय समजणार आहे.


आई तू माझ्या जीवनाचा आधार,
मातीच्या गोळ्याला तूच दिलास आकार,
सांग आई कसे फेडू तुझे थोर उपकार
आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


तुझा वाढदिवस आमच्यासाठी
खास आहे
कारण तू आमचे प्रेरणास्थान आहेस
या सुखी आणि समृद्ध कुटुंबाचा
तूच खरा मान आहेस
!!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!


नवा गंध नवा आनंद,
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी,
तुझा आनंद शतगुणित व्हावा,
!!आई तुला वाढदिवसांच्या खूप शुभेच्छा!!


आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा,
म्हणून दु:ख सगळे सोसत असते.
!!आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!


जगी माऊलीसारखी कोण आहे,
जिचे जन्मांतरीचे ऋण आहे,
असे ऋण हे ज्यास व्याज नाही,
त्या ऋणाविना जीवनास साज नाही,
जिच्याारखे कौतुके बोल नाहीत,
जिच्या यातनांना जगी तोड नाही,
तिचे नाव जगात आई,
आई एवढे कशालाच मोल नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आज एका खास व्यक्तीचा वाढदिवस आहे.
ही व्यक्ती माझी मित्र,
तत्वज्ञानी आणि माझा मार्गदर्शक म्हणजेच आपणच
आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझे हात तुझ्या हातात आई,
मी चालतो ठाई ठाई,
अशीच थाप राहु दे राहु दे आई
तुझ्यामुळे मी हे जग जिंकेन,
!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आई तू माझ्या मंदिरातील देव आहे.!
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.!
तुझे कष्ट अपार आहे.!
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.!
तू माझ्या आयुष्याला वळण दिले.!
हाताचा पाळणा करून मला वाढवले.!
तुझे संस्कार माझ्यात रुजवले.!
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो.!
किती गाऊ आई तुझी थोरवी.!
या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही.!
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा.!
हेच आता देवाकडे आहे मागणे.!
!आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


तू माझ्यासाठी खूप मौल्यवान आहेस आई!
तू माझ्यासाठी सर्वात खास आहेस आई!
तुमच्या ह्या वाढदिवशी मी प्रार्थना करतो!
हा वाढदिवस आनंदाचा खजाना घेऊन येईल!
!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!


आयुष्यात त्यांना काहीच कमी पडत नाही,
जे आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते
परंतु
तीची जागा कोणीही घेऊ शकत नाही!
!!आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


सर्वांना एकाच,
मायेच्या बंधनात बांधून ठेऊन,
सर्वांची काळजी घेणाऱ्या,
माझ्या आईस,
!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


स्वत:चे डोळे मिटेपर्यंत,
जी प्रेम करते तिला,
‘आई’ म्हणतात,
!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
मला माहित आहे,
आमच्यासाठी
तू तुझ्या आयुष्यातील
अनेक मौल्यवान क्षणांचा
त्याग केला आहेस!


रोज सकाळी मनामध्ये,
तुझा फोन वाजत असतो,
तुझा आवाज ऐकवत असतो,
तुझी खुशाली सांगत असतो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!


mother birthday wishes in marathi


ज्या स्त्रीने माझी सर्व स्वप्ने आणि आकांक्षा पुर्ण करण्यास मला मदत केली.
त्या माझ्या प्रिय आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आपला हा वाढदिवस आनंदाने भरला जावो.


माझ्या प्रिय आईला,
ज्यांना मी मनापासून प्रेम करतो,
त्या आईस वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवित आहे
आशा आहे की,
आपला दिवस आनंदमयी राहील!
!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


आई तुझ्या चेहऱ्यावरचे हे गोड हसू,
असेच काय असू दे,
प्रत्येक दिवशी मला तुझे हे गोड रुप दिसू दे,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


इंद्रधनुष्याप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तू सदैव आनंदी असावे, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना,
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


माझ्या देहातील, श्वास असणाऱ्या
माझ्या आईस,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो.
एवढीच ईश्वराकडे प्रार्थना.
!!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


आई म्हणजे मायेचा पाझर,
आईची माया एक आनंदाचा सागर,
आई म्हणजे घराचा आधार,
आईविना ते गजबजलेलं घरचं निराधार,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


तुझे मार्गदर्शन
आणि
तुझ्या प्रेमाने मला आतापर्यंत खूप काही मिळवून दिले आहे.
त्याबद्दल खुप-खुप आभार!
Happy Birthday Aai


दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी माझ्या ध्यास
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!


दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई.
जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई.
ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी.
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई


आईच्या गळ्याभोवती
तिच्या पिल्लाने मारलेली मिठी,
हा तिच्याभोवती नेकलेसपेक्षाही
मोठा दागिना असतो,
आई तुला माझ्याकडून एक छान मिठी


तु नेहमीच माझ्या मनात आणि हृदयात असशील.
!!वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!!


आई तुझ्या मूर्तीवाणी,
या जगात मूर्ती नाही,
अनमोल जन्म दिला तू आई,
तुझे उपकार काही या जन्मात फिटणार नाही,
Happy Birthday Aai


माझ्या आयुष्यातील सर्व प्रथम गुरुला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


“आई”
दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,
ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,
वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई
!आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


तू आम्हाला दिलेल्या आनंदाचे क्षण
तुझ्या आयुष्यात दुपटीने येवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना, वाढदिवसाच्या आई तुला शुभेच्छा!


माझ्या विषयी सांगताना,
तुला विसरणे शक्य नाही.
तुझ्या उल्लेखाशिवाय,
माझी ओळख पूर्ण नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई


mom birthday wishes in marathi


ज्या स्रीने माझी सर्व स्वप्ने,
आकांक्षा
पूर्ण करण्यास मला मदत केली,
त्या माझ्या प्रिय आईला
!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


देवाला सगळीकडे पोहोचता येत नाही,
म्हणूनच त्याने आईला प्रत्येकाच्या आयुष्यात पाठवले,
!वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!


प्रत्येक जन्मी मला मिळावी तुमच्यासारखी सासू
हीच देवाचरणी इच्छा,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


आई,
आयुष्यभर,
तुझ्या प्रार्थना नेहमीच आमच्या आनंदासाठी असतात.
आज,
माझी प्रार्थना तुझ्यासाठी आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!


मुंबईत घाई,
शिर्डीत साई,
फुलात जाई,
आणि गल्लीत भाई,
पण जगात भारी माझी आई,
!आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रिय आई,
माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद!!!
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई!!!


या मौल्यवान दिवशी,
तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होऊ दे.
तुझ्या कोणत्याही अपेक्षांना सीमा न राहू दे,
तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे,
आई तुला साठाव्या वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा!


एक आई सगळ्यांची जागा घेऊ शकते,
पण तिची जागा कोणीच घेऊ शकत नाही,
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


आई तू माझी लाडाची,
तुझ्याशिवाय नाही माझ्या जीवनाला अर्थ
तू कायम सोबत असावी हाच माझा हट्ट,
सासू असलीस तरी आहेस तू माझी मैत्रीण,
तुझ्या या जन्मदिनी तू दिसावीस अधिकच सुंदर,
सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मुंबईत घाई, शिर्डीत साई,
फुलात जाई, गल्ली गल्लीत भाई,
पण, या जगात सगळ्यात भारी
आपली आई!!!
अशा या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!


नेहमी माझी काळजी घेणाऱ्या
माझ्या सासू पण माझी आई झालेल्या
प्रेमळ सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


जो आनंद आईची
स्माईल बघून होतो ना,
त्या आनंदापुढे
सर्व जग पण
कमी वाटते.
!!आई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


सासू म्हणजे खाष्ट
असे मला कधीच जाणवले नाही,
तुम्ही दिलेली माया मला आधीच कधी मिळाली नाही,
आज या शुभ दिनी, देते तुमची सूनबाई तुम्हाला शुभेच्छा!
तुमचा आशीर्वाद कायम सोबत असू द्या!


happy birthday mummy in marathi


लाडाची लेक मी तुमची
झाले कधी माहीत नाही,
अहो आई म्हणताना मैत्री कधी झाली कळली नाही,
!!आई तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!!


आई,
तू माझ्या आयुष्यातील
सर्वात विशेष आहेस,
आणि
तू कायमच माझी ‘नंबर वन’ राहशील.
!!वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!!


सासू माझी भासे मला माझी आई,
कधी केला नाही दुरावा,
घेते माझी काळजी वेळोवेळी,
कधी असले उदास की,
मायेने घेते जवळ,
तिची सावली असावी नेहमीच अशी
घरभर, सासूबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा!


जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
!!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!


तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आई,
तू माझी शक्ती आहेस,
जी मला माझ्या आयुष्यातील
सर्व संकटांविरुद्ध लढायला
नेहमी मदत करते.
माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे!!


कितीही काळ लोटला तरी
माया तुझी ओसरत नाही,
तुझ्या वाढदिवशी तुझी आठवण नाही, असे कधीच होणार नाही.
!आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा,
!!आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!!


आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति,
आई म्हणजे मायेचा सागर,
आई म्हणजे साक्षात परमेश्वर
!!आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.!!


आईच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
घरात स्वयंपाक कमी असल्यास
ज्या व्यक्तीला भूक नसते.
अशा थोर आईस
वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा


माझ्या लाडक्या आईसाठी
मी खूप भाग्यवान आहे.
की, तुझ्यासारखी आई माझ्याकडे आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!
आपल्या आयुष्यात आपल्याला प्रेम
आणि आनंदाची कधीच कमतरता भासणार नाही.


माझ्या आयुष्यातील यशाच्या
शिड्या जिने माझ्यासाठी बनवल्या,
अशा माझ्या कष्टाळू आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!


प्रेमळ आणि सर्वांची काळजी घेणाऱ्या आईला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!


बायकॊच्या पदराला तॊड पुसले,
तर बायको म्हणते पदर खराब होईल
पण आईच्या पदराला तोंड पुसले,
तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे
देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही,
म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!


प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाल जीवनाचा खरा अर्थ
!आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!


एक आई इतर सर्वांची जागा घेऊ शकते,
परंतु तिची जागा कोणीही घेऊ शकत नाही.
!आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!


येणारा प्रत्येक क्षण तुझ्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन यावा,
यासाठी मी कायम प्रयत्नशील असेल,
तुझ्या सगळ्या कष्टांचे मी चीज करेन,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


मी कलेकलेने वाढताना,
तू कधीही केलास नाही तुझा विचार,
आई आज आहे तुझा वाढदिवस,
आता तरी स्वत:साठी थोडा वेळ काढ
!!आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!


तू माझ्यासाठी आनंदाचे स्रोत आहेस.
तु मला अशा गोष्टी करण्यात मदत केलीस,
जी मी या आयुष्यात कधीही स्वप्नात पाहिली नव्हती.
आई, तू खरोखर देवताच आहेस.
आपला दिवस चांगला जावो.
!!वाढदिवसाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा आई!!


happy birthday aai in marathi / happy birthday aai


स्वत:ला विसरुन घरातील इतरांसाठी
सर्व काही करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


माझ्या सर्व चुकांना माफ करणारी,
खूप रागात असतानाही मनापासून प्रेम करणारी,
आशीर्वाद देण्यासाठी कायम तत्पर असणारी,
एकमेव व्यक्ती म्हणजे माझी ‘आई’
!!आई तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!!


आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”
|| आई तुला उदंडआयुष्याच्या अनंत शुभेच्छा ||


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
तुमच्यापेक्षा विशेष कोणीही नाही.
माझी आई जिने माझ्या संपर्ण आयुष्यावर प्रेम केले.


आई जितकी प्रेमळ असते आणि तितकीच कणखर दिसते.
भर उन्हात ती आपल्याला गारवा देणारी सावली असते.


आई वरती लिहीण्याइतपत..!!
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे..!!
आई तू उन्हामधली सावली..!!
आई तू पावसातली छत्री..!!
आई तू थंडीतली शाल..!!
आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई


आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे.
|| आई तुला उदंडआयुष्याच्या अनंत शुभेच्छा ||


आशा करतो कि, aai birthday wishes in marathi तुम्हाला नक्की आवडल्या असतील, या शुभेच्छा आई ला देऊन तुम्ही तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणू शकता.!

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *