मजेदार मराठी छान स्टेटस

Attitude status marathi /Attitude status in marathi

status-marathi-

status marathi

नमस्कार मित्रानो,
आज आम्ही खास तुमच्या साठी अस्सल attitude status आणले आहेत, ते देखील मराठी मध्ये, या status marathi मुळे तुमच्या friend Circle मध्ये तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल, यात काही शंका नाही. तसेच तुम्हाला whatsapp status in marathi नक्कीच आवडेल.

Status Marathi / Whatsapp status in marathi

 • ” कायम धोका तिचं लोकं देतात जी, धोक्याने पैदा झालीत..!”
 • बाळा, “Game” तर खूप चांगला खेळलास, पण माणूस चुकीचा निवडलास..!
 • आईने शिकवलं गोष्टींना योग्य “जागेवर” ठेवणं, आणि बापाने शिकवलं लोकांना त्यांच्या “लायकीत” ठेवणं..!
 • सवयी आमच्या खराब नाहीत, फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
 • स्वतःच कमीपणा कधीही दाखवू नका, कारण लोक तुटलेल्या पतंग पकडण्यासाठी तुटून पडतात..!
 • तुम्ही दुसऱ्यासाठी काम करून दुसऱ्याला मोठे करा..! आम्ही स्वतःसाठी काम करून स्वतःला मोठे करणार..!
 • त्या दिवशी पण सांगितलं आणि आज परत पण सांगतो. फक्त वय लहान आहे पण, हिम्मत पूर्ण दुनियेला मुठीत ठेवण्याची आहे..!
 • माझ्या DP वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा Security गार्ड म्हणतील..!
 • शून्यातून विश्व निर्माण करण्यात जी मजा आहे ना, ती आयत्या पिठावर रेषा मारण्यात नाही..!
 • माझ्या पासून थोडं सावध राहा कारण, माझा Attitude “इंद्रधनुष्य” सारखा आहे..! कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही..!
 • सिंह आपल्या ताकदीमुळे राजा जाणवतो, कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत..!
 • ” पैशाच तर माहित नाही पगली, पण काही ठिकाणी नाव अस कमवलंय कि, तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं.”
 • बोलून नाही तर करून दाखव कारण, लोक ऐकणं नाही तर बघणं जास्त पसंद करतात..!
 • जिथे प्रेम धोका देतो, तिथे दोस्ती सहारा देते..!
 • मिळणे, सोडणे हे सगळं नशिबाचं खेळ आहे, विकून जातात ह्या जगात सगळे नाते. बस दोस्ती एक असं नातं आहे जे, Not For Sale आहे..!
 • एवढं पण महाग नको बनवूस स्वतःला, कारण आम्ही गरीब लोक महाग वस्तूला हात सुद्धा लावत नाही..!
 • वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका..! कारण, ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच कधीतरी संपतात..!
 • “Attitude” ची तर गोष्टच करू नकोस, जेव्हा “पैदा” झालो होतो त्यावेळेस २ वर्ष कुणासोबत बोललो नव्हतो..!
 • प्रत्येक भूकणाऱ्याला दगड नाय मारत बसायचं, काहींना बिस्कीट टाकून पुढे जायचे.
 • “कोण सांगत कि दोस्ती बराबरी मध्ये केली जाते, दोस्ती मध्ये तर सगळेचं बराबर असतात.”
 • सगळे पर्याय संपतात. तेव्हा लोक आमचा, शोध सुरू करतात..!
 • घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात हिंमत दाखवा..! चांगले चांगले डोकं टेकवतात..!
 • काही करायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर करा. उद्या कोणी म्हणायला नको की, याला मी मोठं केलंय..!
 • काही दोस्त आमचे दोस्त कमी आणि आई-वडिलांचे खबरी जास्त असतात..!
 • ऐक पगली तुझ्या पेक्षा तर माझे “दुश्मन” चांगले, जे प्रत्येक वेळा बोलतात “तुला नाही सोडणार”
 • आम्ही एवढे पण चांगले नाही ओ शेठ..! जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच विचार करता, ना तेव्हा आम्हीतुम्हाला विकायचा विचार करत असतो..!
 • मला माझी लायकी दाखवल्या बद्दल धन्यवाद ,पण तुला तुझी लायकी वेळ दाखवेल…!
 • फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा, लोकांच काय ते तर देवात पण चुका काढतात..!
 • आमच्या लायकीची गोष्ट नको करू पगली, आम्ही तर ऑटोग्राफसाठी पण १०-१२ जण ठेवतो.!
 • मी वेळे नुसार “DP” बदलतो “Status” नाही..!
 • अपेक्षा तर “PASSWORD” बनवण्याची होती. पण काही लोकांची लायकी ही “OTP” एवढीच मर्यादित निघाली.
 • “आई शपथ..! स्वतःला इतकं perfect बनवणार कि लोक बोलायला काय बघायला तरसतील..!
 • तुम्ही बोलतांना सहज बोलून जाता म्हणून, कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो..!!
 • हे माझे मन आहे “Titanic” जहाज नाही, ज्यामध्ये केवळ एकटीलाच जागा आहे, हजारोंना नाही..!
 • आत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केटगाजवायचं बाकी आहे..!

Marathi emotional status / Marathi emotional status


 • दुसरे लोक पैशामुळे “Brand” असतात. पण आपण आपल्या “Personality” मुळे Brand आहे.
 • मला तर “वेड्यासोबत” मैत्री करायला आवडतं साहेब, कारण संकटात कोणी समजदार येत नाही..!
 • दुनियेत राहून दुनियेसोबत तर लोक चालतात पण आम्ही “Attitude” मध्ये राहून दुनियेत छाती ठोकून चालतो..!
 • नशिबा पेक्षा भरोसा मी तुझ्यावर केला होता पण, नशीब एवढं नाही बद्लल जेवढं तू.
 • वाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा..! दिवस बदलायला वेळ नाही लागत..!
 • आमच्याशी संबंध खराब होऊ देऊ नका, कारण आम्ही तिथे कामी येतो, जिथे सर्वजण साथ सोडतात.
 • माझ्या दोस्तीचा फायदा करून घ्या, कारण माझ्या दुष्मनीचा नुकसान तुम्ही सहन नाही करू शकणार.
 • ” दोस्ती खरी असायला पाहिजे, नाहीतर पक्के तर रोड पण असतात.”
 • किती जरी बदललो तरी त्यांच्यासाठी कायम तोच राहील..! ज्यांनी माझ्यासाठी त्यांचा वेळ नाही पाहिला..!
 • मरेपर्यंत साथ देईल फक्त कामापुरती आठवण काढू नका..!
 • मी तुमच्यावर जळायला आशे काय..? दिवे लावलेत तुम्ही…!
 • कामाशिवाय आठवण आली तरच संपर्क साधा…….!
 • खूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत..!
 • जर तू “Doll “आहेस तर, मी “Doller” आहे. जर तू “Brand” आहेस तर, मी “Branded” आहे.
 • “Attitude” तुझा “Weak” आहे, “English” थोडं ठीक आहे, “jeans” पँट्स नको घालत जाऊस, पगली तू “साडी” मध्ये Fit आहेस..!
 • इमानदारी गेली तेल लावत, आता जसे तुम्ही तसे आम्ही..!
 • सध्य स्वतःच्या टार्गेट वर काम चालू आहे. म्हणून टीका करणाऱ्या निर्लज्ज लोकांना उत्तर द्यायला ‘time’ नाही.
 • कोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो..!
 • शांततेला कमजोरी समजू नका..! हद्दीत घुसुन बाजार उठवण्यात येईल..!
 • त्या लोकांना डोक्यावर घेऊन कधीच मिरवू नका..! ज्यांची लायकी आपल्या पायथ्याला पण बसण्याची नसते..!
 • भिडायची लायकी नसेल तर, नडायची खाज पण ठेवू नका..!
 • माणसं जोडण्यासाठी गुढघे टेकले म्हणजे, मोठा माणूस लहान होत नाही.
 • मोठं होण्यासाठी ओळख नाही लागत, माणसांची मनं जिंकावी लागतात..!
 • जास्त प्रामाणिक राहून काहीच मिळत नाही. इथे लोक खोटेपणाला मोठेपणा समजतात…!
 • हद्दीत राहायचे नाही तर आपण जिद्दीत उतरल्यावर भल्या-भल्यानां रद्दीच्या भावात विकत असतो..!
 • वेडी मला तर खूप हौस आहे, तुला डोलीत बसवून न्यायची. पण तुझे कपडे आणि Style पाहून आई म्हणेल, नालायक तुला सून आणायला सांगितलं होतं, हिरोइन नाही…!
 • “वेडी श्वास तर घेऊ दे, डोळे उघडताच आठवण यायला लागते..!”
 • पाठीमाघे लोक काय बोलतात याच दुःख नाही, गर्व त्या गोष्टीचा आहे कि, कोणाची ताकद नाही तोंडावर बोलायची.
 • पोरीच्या प्रेमात हजार वेळा झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM करा आयुष्यात कोणासमोर झुकायची वेळ येणार नाही..!
 • नाते आजकाल खोटं बोलून नाही, तर खरं बोलून तुटतात..!
 • “ATTITUDE” नाही, आमच्यात पण “self respect” नावाची गोष्ट जराजास्तच आहे.
 • लोकांनी मला विचारलं तू खूप बद्दललास रे..! मी सहज उत्तर दिले. “लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे..!
 • फुकट दिलेला त्रास आणि फुकट दाखवलेला माज कधीच सहन करायचा नसतो..!
 • आजकालच्या युगात जगायला नुसताच चांगला “स्वभाव” नाही. तर “पैसा” ही लागतो.
 • मला माझ्यावर एवढं विश्वास आहे कि, कोणीही मला सोडून जाईल परंतु विसरून नाही..!
 • स्वप्न कधीही मोठे बघा, कारण विचार तर लोकांचे छोटेच आहेत..!
 • अनुभव शिकवतो कोणासोबत कस बोलायचं..! आणि कोणाला कसं कोलायच..!
 • “नशीब आणि सकाळची झोप कधीच वेळेवर नाही खुलत.”
 • ऐक पगली माझ्या कडे “Attituded” आहे, तुझ्या बापाचे पैसे नाहीत जे संपून जातील..!
 • माझा “Status” तुझ्या “Mobile” मध्ये दिसेल एवढी तुझी “लायकी” नाही..!
 • ज्यादिवशी आपला “एक्का” चालेल त्या दिवशी “बादशाह” तर काय त्याचा बाप पण आपला “गुलाम” असेल.

life attitude status marathi / marathi status images


 • माझा वेळ बदलेल “राहणीमान” नाही, तुझं नशीब बदलेल पण “लायकी” नाही.
 • पाण्यासारखा स्वभाव आहे आपला गरम सोबत गरम..!. थंड सोबत थंड…!
 • जर मी लायकी बघून “दोस्ती” केली असती तर, तू माझ्या जवळपण नसता.
 • जीभ साफ ठेवा, कपडे घाण असतील तरीपण चालतील.
 • “बदला” तर, ते घेतात ज्यांचं “मन छोटं” असत, आम्हीतर त्याला माफ करून त्याला “मनातून काढून टाकतो”.
 • दोस्ती जर चांगली असेल किव्हा, वाईट असेल पण दोस्ती हि दोस्तीच असते..!
 • आम्ही कोणाची वाट बघत नाही जे आले त्यांना नमस्कार आणि जे गेले त्यांना राम राम..!
 • हसरा चेहरा एक जादुई आकर्षण आहे, जो कोणाला पण आवडतो आणि मित्र बनवतो.
 • आमच्या सारखं बनायचं प्रयत्न सोडून दे, कारण “वाघ” पैदा होतात, बनवले नाही जात.
 • तेच लोक चिडतात जे, तुमची “बरोबरी” नाही करू शकत.
 • आपलं नशीब आपल्यालाच लिहावं लागेल, हि “चिट्ठी” नाही कि कोणीहि लिहून देईल..!
 • नाम छोटं आहे पण, मन मोठं ठेवतो, पैशाने एवढं अमीर नाही पण, आपल्या मित्राचें दुखं विकत घेण्याची एवढी औकात ठेवतो.
 • माझ्यावर जळणार जरी खूप असेल तरी मला काही फरक पडत नाही. कारण माझ्यावर मरणारे ही तितकेच आहेत..!
 • मुलगी अशी पाहिजे कि “Busy” असून हि म्हणेल, मी “Free” आहे तुझ्यासाठी.
 • एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर तो कुठेही झक मारू दे मला नाही फरक पडत..!
 • “खुश” राहा त्यांच्यासाठी जे, तुम्हाला खुश नाही बघू शकत.
 • आम्ही तर ते आहोत जे कधी सुधरणार नाहीत, एक तर “Block” करा नाहीतर “सहन” करा…!
 • माझ्या बाबतीत विचार करत जा, तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.
 • लोकांनी आम्हाला नेहमी कामासाठीच वापरलं, कारण त्यांचं काम होत आणि आमचं “नाम”..!
 • मानलं कि दुसऱ्यापेक्षा काही जास्त नाही मिळालं मला पण, मी खुश आहे कारण मी स्वतःला झुकवून काही उचलेलं नाही..!
 • Respect वयानुसार नाही तर, वागण्यानुसार देतो आपण..!!!
 • माणूस मळका असला तरी चालेल पण जळका असू नये..!
 • आयुष्यात चार पैसे कमी कमवा पण, जीवाला जीव लावणारी माणसे जास्त कमवा..!
 • अनुभवाने एक गोष्ट शिकवली कोणी कोणाचं नसतं सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.!!
 • माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील, पण एक चांगली गोष्ट आहे..! मी कोणतंही नात स्वार्थासाठी जोडत नाही.
 • कधी स्वतः येऊन भेटाल तर कळेल तुम्हाला ‘आम्ही तसे नाहीत” जसे तुम्हाला सांगितले गेले..!
 • वेळेने बरोबर दाखवून दिलं की लोक कशी आहे आणि आम्ही त्यांना काय समजत होतो..!
 • मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो ज्यांची लायकी नव्हतीत्यांना जवळ केलं.!
 • तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी भारी भेटलय. So पुढील वाटचालीस शुभेच्छा.!!!
 • सगळे पर्याय संपतात तेव्हा लोक आमचा शोध सुरू करतात.
 • आयुष्याचा एक नियम बनवा जे तुम्हाला विसरले. तुम्ही त्यांना विसरा..!
 • गैरसमज वाढत गेले की लोकांना ते पण ऐकू येतं..! जे आपण कधी बोललोच नाही..!
 • सत्य कायम टोचत. कारण त्यामध्ये पॉइंट असतो..!
 • काम असं करा की तुम्हाला फसवणारे रडले पाहिजे, तुमच्या जवळ येण्यासाठी..!

attitude quotes in marathi / marathi whatsapp status


 • चांगलं वागा लोकं वाईटच बोलतील..! म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर लायकित राहतील..!
 • ज्यांच्याशी बोलणं टाळतोय त्यांनी समजून जावं तुमची लायकी कळाली.!
 • आयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.
 • अनुभव सांगतो शांतता चांगली कारण शब्दाने लोक नाराज होतात..!
 • तुम्ही सोडून गेले तरी आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही आमच्या आयुष्यात सुखी आहे ते पण रुबाबात..!!!
 • चिंतेत रहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात रहाल तर दुनिया जळेल..!
 • प्रत्येकाची एक खराब वेळ असते आणि मी त्याच वेळेचा “गुलाम” आहे सध्या!!!
 • आम्ही खूप भारी तर नाही पण कोणापेक्षा कमी पण नाही. जे आहे ते real आहे.
 • थोडा उशिरा येणार पण तयारीनेच येणार “शब्द” आहे आपला..!
 • फक्त नितीमत्ता साफ ठेवा, दिवस सगळ्यांचे बदलत असतात..!
 • आमचं तोंड जरी कडू असले तरी आम्ही मनानी साफ आहोत, तुमच्यासारखे नाही तोंडावर एक आणि मागे एक…..!!!
 • परके तर हवा देतात, आग तर आपलेच लावतात..!
 • माझा स्वभाव असा आहे की, जर मी कोणाला थोडं जरी दुखावलं. तरी दिवस भर मी तेच विचार करत बसतो कि, मला असं बोलायला नको हवं होतं.
 • लूक तसा साधाच आहे, पण सध्या भल्यानां वेड लावून सोडतो..!
 • त्या प्रत्येकाला मला खोटं ठरवायचं आहे, ज्याने मला कमी लेखलं होत…!
 • कोणत्याच गोष्टीचा माज नसावा कारण वेळ प्रत्येकाला संधी देते..!
 • सगळ्यांना चांगलं समजायचे सोडून द्या. लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात..!
 • लोक का जळतात ह्याचा विचार मी नाही करत लोक अजून कसे जळतिनं याचा मी विचार करतो..!
 • आयुष्याने एक शिकवलं गरीबीला लाजयचं नाही आणि श्रीमंतीत माजयचं नाही..!
 • वेळ लागला तरी चालेल, पण मला स्वतःच्याच जीवावर मोठं व्हायचं आहे..!
 • कोणतेही क्षेत्र असूद्या, आपण नेहमी Top लाच राहणार समजल का “केळ्या”…!
 • रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस, आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..!
 • किनारा नाही मिळाला तरी चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून पोहणे मला जमत नाही..!
 • वेळ येऊ दे रे फक्त “उत्तर” हि देणार आणि “हिशोब” हि करणार.!!!
 • बरं झालं की लोक बोलायचे बंद झाले, जे आधी कामापूरतेच बोलत होते..!
 • लोकांना आपण का खटकतो. आपण वाईट वागतो म्हणून नाही. तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून..!

life attitude status marathi / whatsapp attitude status in marathi


 • माघार घेतली म्हणून कमी समजू नका, कारण वाघ चार पावले मागे जातो ते झेप घेण्यासाठी..!
 • शांत राहतो कारण आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायचे आहे, कोनाच्या नादाला लागून “Time pass” नाही..!
 • ज्यांचा स्टेटस, स्टोरी,पोस्ट मी बघत नाही, त्यांनी समजुन जावं तुमची लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही!
 • वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि, लोक कशी आहे आणि आम्ही त्यांना काय समजत होतो.
 • आयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत..!
 • स्वतःची तुलना कधी कोणाशी केलीही नाही आणि करणारही नाही, जे आहे ते रुबाबात..!
 • ना कोणाच्या अभावामुळे जगतो. ना कोणाच्या प्रभावामुळे जगतो. आरे जिंदगी आमची आहे बस आम्ही आमच्या रुबाबात जगतो.
 • कर्मा गेला तेल लावत.., ज्यांनी माझं वाईट केलं, त्यांना आपण बरबादच करून सोडणार.
 • सध्या मी कुठेच नसतो कारण, स्वतःला सिद्ध करण्यात Busy आहे..!
 • आमचं सगळीकडे बारीक लक्ष असत, फक्त दाखवतो अस की, आम्हाला काहीच माहीत नाही.
 • लोक म्हणतात की पैसा बोलतो म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल, ना तरच समोरचा आदराने बोलतो..!!!
 • मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून देईल सगळ्यांना,
 • -मीकोण आहे?
 • -मी कसा आहे?
 • -मी काय करू शकतो..!
 • वेळ चांगली असो किंवा वाईट, साथ देणं आमच्या रक्तातच आहे..!
 • वागा असे की कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, आणि जगा असे की कोणी नांद नाही केला पाहिजे.!!
 • ज्यांनी मला माझी वेळ पाहून नाकारलय त्या सर्वांना त्यांची औकात दाखवणार..!
 • सवय नाहीये मला पाठीमागून बोलण्याची दोन शब्द जास्त बोलेल पण तोंडांवर बोलेल..!

kadak status in marathi / marathi status download


 • स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्तिथीची दखल घेतली जात नाही..!
 • कमजोर कोणीच नसत राव, विषय फक्त वेळेचा असतो..!!
 • माझी येणारी वेळ ही, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल..!
 • कधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण शांत दिसणारा माणूस जास्त घातक असतो..!
 • वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल, पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील.!!!
 • आयुष्य एकदाचं मिळतं ते स्वत:च्या पद्धतिने जगतो. आपण आणि ते ही ” रॉयल”….!!
 • “Attitude” मध्ये थोडी सक्ती पाहिजे भावा,कारण लोकांनी पिऊन संपवलं असत, जर समुद्र खारट नसता.
 • “काही मिळवण्यासाठी काही गमवावं नाही लागत तर, काहीतरी करावं लागत…!”
 • आमचे मित्र म्हणजे “जादुई ताइट पेक्षा” कमी नाही, मिठ्ठी मारली कि सर्व “दुःखच” ओढून घेतात.
 • ऐक “वेडी” माझ्यासोबत लग्न कर “राणी” बनून राहशील, नाहीतर आयुष्यभर सरकारी नळाचं “पाणी” भरत राहशील.
 • परत आलोय, हिशोब करून जाणार, प्रत्येकाला त्याची “लायकी” दाखवून जाणार.
 • येथे नाही जमलं तर, तिकडे Try मारतो, आम्ही इतके हरामी आहोत “जानेमन” हार कोठे मानतोय.
 • समोरच्याला कदर नसताना चांगले वागणे म्हणजे मूर्खपणा..!
 • जो “Good” आहे त्याला बक्षीस भेटतं, पण जो “Best” आहे त्याच्या नावावर “बक्षीस” भेटतं.
 • तुम्ही सरड्याला रंग बदलताना बघितलं असेल, आम्ही तर माणसं रंग बदलताना बघीतली आहेत..!!!
 • राहूदे भावा मला अंधारात, कारण उजेडात मला आपल्यांचे खरे चेहरे दिसतात..!
 • आमची “Entry” थोडी लेट होते, पण जेथे करतो तेथे “Great” करतो.!!
 • चुकी असेल तर 10 वेळा sorry बोलेन पण चुकीचे नसेल, तर माझ्याकडून बोलण्याची पण अपेक्षा ठेवू नका..!
 • “मानलं कि वरती चढणं कठीण असत, पण वरून खाली पाहण्याची मजाच वेगळी आहे..!”
 • “स्वताःशीच कधीही हरलो नाहीतर, हि दुनिया काय हरवेल..!”
 • जुनी सवय आहे एक वेळ सगळ्यांच्या मागे राहील पण कोणांच्या पुढे पुढे करणार नाही..!
 • वाळवंट देखील “हिरवं” होऊन जातो, जेव्हा आपला “मित्र” सोबत उभा राहतो.
 • मजबूत “नातं” आणि कडक चहा हळूहळू बनतं.
 • जेवढं मोठं स्वप्न असेल, तेवढं मोठ संघर्ष असेल, आणि जेवढं मोठं संघर्ष असेल तेवढं मोठं “यश” असेल.
 • यश मिळवण्याचं वेड पाहिजे, मग संकटाची काय लायकी आहे.
 • त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे, “दोन कवडीची” माणसेही “स्वतःचा” गुणगाण गातात.
 • आमची जगण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, आम्ही आशेवर नाही तर आमच्या “जिद्दीवर” जगतो.
 • जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.
 • आम्ही १५% “Battery Warning” ला सुद्धा सिरीयस घेत नाही, तर कोणाच्या फालतू गोष्टी तर खूपच दूर आहे.
 • फरक नाही पडत कि, मला दुनिया काय म्हणते, मी खूप “चांगला” आहे असं माझी “आई” म्हणते.
 • जर कोणी “शांत” असेल, तर याचा अर्थ असा नाही कि, त्याला बोलता येत नाही.
 • काही लोकं चपलीसारखे असतात. साथ तर देतात पण माघून चिखल उडवतात.
 • दुश्मन बनवायचं सोप्प नाही, खूप लोकांचं “चांगलं” करावं लागत.

status marathi whatsapp / status marathi new

marathi status on life attitude


 • तुला बघणारे लाखो असतील पण, माझा भाऊ जो करोडोमध्ये एक आहे. त्याच्यापुढे तुझी काहीच लायकी नाही.
 • तुझ्या यारी मध्ये मी थोडं बिघडलो, चांगला तर मी आधीपासून नवतो पण, आता “Extra” हरामी झालोय.
 • शांत बसून आता फक्त जगाकडे बघतोय, वेळ आल्यावर असं काही करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष माझ्याकडे असेल..!
 • साथ जर सोडायची असेल तर, हसून सोडा मित्रांनो, कारण लोकांना हे नको समजायला कि आपल्यात दुरी झाली.
 • जेव्हा तुमची लागली असेल. तेव्हा जो मित्र तुमची जास्त घेतो. तोच तुमचा खरा मित्र समजावा.
 • शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं, मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.
 • देवाने तर मला एकचं शिकवलंय, स्वःताहा पेक्ष्या आपल्या दोस्तांची दुआ मागा.
 • मला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह किती चांगले आहेत..! याचा विचार केला तर बर होईल..!
 • कोणाच्या बद्दल हि चुकीच्या अफवा पासर्वणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला आयुष्यात कोणालाही बदनाम करू नका….! जास्त फरक नाही पडणार पण त्यावरून तुमची लायकी नक्की समजलं…!
 • आजकाल व्यवहार आणि दोस्ती हजारच्या नोटासारख्या झाल्या आहेत, भीती वाटते कि कुठे नकली नसावी.
 • आपलं Time येईल ह्या भरोश्यावर नका राहू, कारण आपलं Time येत नाही तर आणावं लागतो.
 • कुणीतरी मला विचारलं कि आयुष्य काय आहे, मी हातावर थोडी माती घेतली आणि फुकं मारून दिली.
 • “मोबाईल” ची “Setting” होतं नाही, चाल्ले मुलींशी “Setting” करायला..!
 • “सिकंदर” तर आम्ही आमच्या मर्जीचे आहोत, पण आम्ही “दुनिया” नाही मन जिंकायला” आलोय.
 • “छाप” तर अशी पाहिजे ज्या दिवशी पण हारू, त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा “चर्चा” आपलीच झाली पाहिजे.
 • आमच्या सारखी “वेडी लोक तर इतिहास रचतात”, समजदार तर फक्त इतिहास “वाचतात”.

आशा करतो कि, तुम्हाला वरील दिलेल्या- whatsapp status in marathi, royal attitude status in marathi, Latest marathi status, marathi status images, marathi status on life attitude नक्कीच आवडले असेल, तुमच्या कडे असे स्टेटस असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता ते आम्ही या पोस्ट मध्ये समाविष्ट करू आणि तुम्ही हि पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की share करा…!
धन्यवाद…!!!


हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment