karma-quotes-in-marathi

कर्मावर आधारित सुविचार | karma quotes in marathi

जीवनावर मराठी स्टेटस तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार उशिराच का होईना कर्माचे फळ मिळतेच. कर्म हे रबरा सारखे असते तुम्ही त्याला ताणवू शकताआणिजसे ताणाल तसे ते तुमच्या कडे परत येईल. इतरांच्या भल्यासाठी कार्य करा.ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल. जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल,तर ते इतरांसोबत Read more…

चहा प्रेमींसाठी मराठीमध्ये मेसेज (चहा स्टेटस मराठी)

तुम्ही कधी विचार केला की, जगामध्ये चहा नसता तर सकाळची कशी सुरू झाली असती? तुम्ही म्हणाल, चहा च्या जागी अजून काही असते. परंतु चहा नसती. बरेचसे लोक सकाळची सुरुवात चहाने करतात. त्याशिवाय सकाळ आणि संपूर्ण दिवस काहीसा अपूर्ण वाटतो. असे म्हणतात की, “एकत्र चहा प्यायल्याने इच्छा वाढते.” असे काही क्षण Read more…

(1000+) संपूर्ण नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा

हा वर्षातील असा एक दिवस आहे, जो प्रत्येकासाठी खास असतो. या दिवशी, आपल्या नातेवाईकांकडून आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा मिळतात. त्याकरताच आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा तयार केल्या आहेत. जे तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना पाठवू शकता. असे अभिनंदनाचे संदेश (Birthday Wishes In Marathi) तुम्हाला नक्की आवडतील अशी आम्हाला आशा आहे. वाढदिवसाच्या हार्दिक Read more…

मराठी जोक।Funny jokes in marathi

टेन्शन मोकळे करायचे आहे..? तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात..! हि पोस्ट खास तुमच्या साठी आहे. आम्ही यामध्ये मराठी जोक चा संग्रह बनवलेला आहे. तुम्हाला नक्की आवडेल, तुम्ही हसा आणि दुसऱ्यांना पण हसवा..! मराठी जोक – Marathi jokes…! मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.मुलगा:- बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपणआयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..!आई: Read more…

(500+) मराठीतील प्रसिद्ध म्हणी आणि अर्थ

Proverbs in marathi मराठी म्हणी।Marathi mhani अडला हरी गाढवाचे पाय धरी एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही. अंगावरचे लेणे, जन्मभर देणे दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे. Read more…

मजेदार मराठी छान स्टेटस

Attitude status marathi /Attitude status in marathi status marathi नमस्कार मित्रानो,आज आम्ही खास तुमच्या साठी अस्सल attitude status आणले आहेत, ते देखील मराठी मध्ये, या status marathi मुळे तुमच्या friend Circle मध्ये तुमचे व्यक्तिमत्त्व उठून दिसेल, यात काही शंका नाही. तसेच तुम्हाला whatsapp status in marathi नक्कीच आवडेल. Status Marathi Read more…

आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई /Aai birthday wishes in marathi “स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” आई हे व्यक्तिमहत्वचं निराळे, साधू संत तसेच थोर व्यक्तीने आईचे वर्णन त्यांच्या अभंगात आणि लेखात केलेलेच आहे. आपलं मुलं कसे का असेनात, पण त्यांना माया लावायला हि माउली कधी चुकत नाही..!! आपल्या जीवनात काही खूपच महत्वाच्या Read more…

(100+) मैत्री स्टेटस मराठी | friendship quotes in marathi

Friendship quotes in marathi मैत्री स्टेटस मराठी।Maitri quotes in marathi funny friendship status in marathi “मैत्रीला विसरणे ही जर तुमची कमजोरी असेल, तर तुम्ही जगातील सर्वात ताकदवान व्यक्ती आहात.” “खरे मित्र हवेतील ऑक्सिजन सारखे असतात, दिसत नाही पण त्यांच्याशिवाय जीवन जगता येत नाही.” “व्यवसायातील मैत्री ठीक आहे. पण मैत्रीत कधीच Read more…

जीवनावर मराठी स्टेटस | Life status in marathi

जीवनावर मराठी स्टेटस | Marathi Status Photo जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,कठोर जमिनीतून उगवू शकते.तर तुम्ही का नाही? उत्पन्न जास्त नसेल तर,खर्चावरआणिमाहिती नसेल तर,शब्दांवरनियंत्रण पाहिजे..! अपराध्याला पुन्हा:पुन्हा शमा करणं,हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे. शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नकाआणि जर का घेतले,तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा. समुद्राला गर्व होते कि Read more…