जीवनावर मराठी स्टेटस | Marathi Status Photo

marathi-status 5

जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून,
कठोर जमिनीतून उगवू शकते.
तर तुम्ही का नाही?


उत्पन्न जास्त नसेल तर,
खर्चावर
आणि
माहिती नसेल तर,
शब्दांवर
नियंत्रण पाहिजे..!


अपराध्याला पुन्हा:पुन्हा शमा करणं,
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.


शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
आणि जर का घेतले,
तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.


समुद्राला गर्व होते कि तो संपूर्ण जग बुडवू शकतो,
इतक्यात एक तेलाचा थेंब आला
आणि
त्यावर सहज तरंगत निघून गेला.


पंख त्यांचेच मजबूत असतात,
जे एकटे उडतात
आणि
प्रवाहाविरुद्ध झेप घेतात.


marathi-status 6

तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करत असाल तर,
नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.


marathi-status 7

तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका.!
कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि
सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात.!


marathi-status 8

ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.


marathi-status 9

रस्ता सापडत नसेल तर,
स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा.


Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *