शुभ-सकाळ

शुभ सकाळ। Good morning in marathi

तुमच्या प्रियजनांची दिवसाची सुरुवात करा एक छानश्या मराठी शुभेच्छेने खाली दिलेल्या लिस्ट मधील शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आवडेल.

लहानपणापासून सवय आहे.
जे आवडेल, ते जपून ठेवायचं.
मग ती वस्तु असो वा
तुमच्यासारखी गोड माणसं.
! शुभ सकाळ !


तुमच्या चेहऱ्यावर सुंदर
“smile” हीच आमची
@ शुभ सकाळ @


शक्य तेवढे प्रयत्न
केल्यावर,
अशक्य असे काही राहत नाही.
आपला दिवस चांगला जावो.
! gOOD morning !


दुसऱ्याच मन दुखावून
मिळालेलं सुख कधीच
आयुष्य सुंदर बनवू शकत नाही.
@ good morning @


जी माणसं
दुसऱ्याच्या चेहऱ्यावर
आनंद निर्माण करण्याची
क्षमता ठेवतात,
ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ देत
नाही…!
! shubh sakal !


good morning images marathi |gm message in marathi


शुभ सकाळ म्हणजे,
शब्दांचा “खेळ”
विचारांची चविष्ट
ओळी “भेळ”
मनाशी मनाचा
सुखद “मेळ”
आणि,
आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,,
सकाळचा काढलेला,
थोडासा वेळ
! good morning !


अक्षरांच्या ओळखीसारखी
माणसांची नाती असतात.
गिरवली तर अधिक लक्षात राहतात
आणि वाचली तर अधिक समजतात.
! Good Morning !


पहाटेचा मंद वारा खुप काही
सांगुन गेला …
तुमची आठवण येत आहे असा
निरोप देऊन गेला..
! शुभ सकाळ !


जिवनात जगतांना असे जगा कि,
आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा,
आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…
!…शुभ सकाळ…!


आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात….
फरक एवढाच,
आरशात सगळे दिसतात,
आणि हृदयात फक्त आपलेच
दिसतात….!
!! gOOd MorNing !!


आयुष्यात नेहमी आंनदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे.
हे कोणालाच माहिती नसतं ! # शुभ सकाळ #


नाजूक उन्हाची प्रेमळ साद.
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल.
रोज तुमच्या आयुष्यात येवो.
सुंदर सकाळ ..!
!!good morning!!


खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे
असते…
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात…
पण, जगातले सर्व रंग एकत्र
करूनही
पांढरा रंग तयार करता येत
नाही!
अशा सर्व
शुभ्र…स्वच्छ…प्रामाणिक
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना..!
….शुभ सकाळ….


good morning msg in marathi। good morning quotes marathi


जर यशाच्या गावाला जायचे
असेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल. ! शुभ सकाळ !


सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
गांभीर्याने ऐकत नाही,
आणि स्तुती एक असा धोका आहे
ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो..!
! good morning !


स्वप्न थांबली की आयुष्य थांबते
विश्वास उडाला की आशा संपते
काळजी घेणे सोडलं की प्रेम संपते
म्हणून, स्वप्न पहा ,विश्वास ठेवा आणि
स्वतःची काळजी घ्या.
!….. शुभ सकाळ ……!


भले यशस्वी होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच
असली पाहिजे….!
……शुभ सकाळ……


कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर
एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते
ज्याचे नाव आहे
“आत्मबल”
!! shubh sakal !!


लक्ष्य साध्य करण्यासाठी केवळ चांगले
विचार असून उपयोग नाही
तर त्या विचारांना योग्य प्रवाहात आणणारी
चांगली माणस मिळणं महत्वाचे आहे.
! gOOd mOrning !


मला कोणाची गरज नाही
हा “अहंकार” आणि
सर्वांना माझी गरज आहे हा
“भ्रम”
या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर
माणूस आणि माणुसकी
लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही.
! शुभ सकाळ !


जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका…!
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
shubh sakal


वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
कारण वेळ “चांगली” असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
“आपले” पण “परके” होतात..!
वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…!
शुभ सकाळ!


यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य ….
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही …
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
……..gOOd mOrning…….


वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी,
अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!
जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते…!


सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो.
आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरुवात असते.
॥ शुभ प्रभात ॥


भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको…!
शुभ सकाळ


gm msg marathi। shubh sakal msg


यश आपल्याच हातात असतं.
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.
होशील खूप मोठा,
स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ.
शुभ सकाळ


पुन्हा जिंकायची तयारी
तिथूनच करायची
जिथे हरण्याची जास्त भीती वाटते. #शुभ सकाळ#


चांगले लोक आणि चांगले विचार
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव
करू शकत नाही.
!शुभ सकाळ!


संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा
की लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे. “तुमचा दिवस शुभ जावो”


संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
! शुभ सकाळ !


संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे.
जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल.
तर स्वतःला खूप नशिबवान समजा.
कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.


मी लोकांसाठी माझे विचार व
राहणीमान बदलू शकत नाही…
कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
ती दुरावलेली मला चालतात …!!!
!…शुभ सकाळ…!


सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी ।
शुभ सकाळ


संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं…
पण
संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!
कारण
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे…
समुद्र गाठायचा असेल…,
तर खाचखळगे पार करावेच लागतील…!
“तुमचा दिवस शुभ जावो”


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
!…..shubh sakal…..!


मोर नाचताना सुद्धा रडतो…!
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो…!
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही…!
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही…!
यालाच जीवन म्हणतात…!
!शुभ सकाळ!


थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
आयुष्यातील चिंता घालवतात.
GOOD MORNING


यशाची उंची गाठताना
कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका.
नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे.
लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो..!
good morning


लिहताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले..
“तुमचा दिवस शुभ जावो”


marathi good morning messages for whatsapp। शुभ सकाळ


संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि,
हरलो तरी इतिहासच..
शुभ सकाळ!


पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमान करू नका आणि
कोणाला कमीही लेखू नका.
शुभ सकाळ!


धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
शुभ सकाळ!


एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
एक मिनिट विचार करून
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो..
शुभ सकाळ!


एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
संशयाने बघणाऱ्या नजरा
आपोआप आदरानं झुकतात.
! gOOd mOrning !


तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
एका झाडापासून लाखो
माचिसच्या काड्या बनवता येतात.
पण एक माचिसची काडी
लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
शुभ सकाळ!


ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही..
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते. !शुभ सकाळ!


जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा
मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास
“तुमचा दिवस शुभ जावो”


मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनातून हरलेला माणूस
कधीच जिंकू शकत नाही.
! शुभ सकाळ !


खेळ’ असो वा ‘आयुष्य’
आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
आपल्याला “कमजोर” समजत असेल.
good morning


चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ !


चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
ती पण तुमच्या सारखी..!
शुभ सकाळ……!


जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
हसा इतके कि आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि
परमेश्वराला देणे भागच पडेल.
! gOOd mOrning !


नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
!!……good morning…..!!


संकटावर अशा प्रकारे
तुटून पडा की,
जिंकलो तरी इतिहास,
आणि
हरलो तरी इतिहासच,
शुभ सकाळ!


मनातून येणा-या आठवणी,
कोणीतरी समजणारं असावं..
जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
एक सुंदर नातं असावं..
!!!शुभ सकाळ!!!


good morning message in marathi। good morning quotes in marathi


ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
!…सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!


माणसाच्या परिचयाची सुरुवात.
जरी चेहऱ्याने होत असली तरी,
त्याची संपूर्ण ओळख,
वाणी, विचार आणि कर्मानेच होते..!
good morning…!


हसता-खेळता घालवुया दिवसाचा,
प्रत्येक क्षण..!
भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,
प्रसन्न मन..!
!…shubh sakal…!


आनंद नेहमी चंदनासारखा असतो.
दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
आपलीही बोटे सुगंधित करून जातो..!
आपला दिवस आनंदी जावो!
good morning…!


कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
जर काही गोष्टी नाही आवडल्या
तर सांगायला उशीर करु नका..
शुभ सकाळ….!


डोळयातून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं..
शुभ सकाळ


सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही..
!…सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…!


नाते सांभाळायचे असेल तर
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि,नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..
शुभ सकाळ


आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही,
पण नसलं तर जेवणच जात नाही…
शुभ सकाळ!


एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते !
!..शुभ सकाळ..!


समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
शुभ सकाळ!


कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
फारसे मनावर घेऊ नये कारण,
या जगात असा कोणीच नाही,
ज्याला सगळे चांगले म्हणतील…
शुभ सकाळ


आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..!
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..!
शुभ सकाळ…!


सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वाना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा…
!सुप्रभात!


marathi good morning sms। shubh sakal


“मनात” घर करून गेलेली व्यक्ती,
कधीच विसरता येत नाही..!
“घर” छोटे असले तरी चालेल,
पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे..!
!….सुप्रभात…!


मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती…
!#शुभ सकाळ#!


स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…
!…सुप्रभात…!


कधी भेटाल तिथे एक
स्माइल देऊन बोलायला विसरु नका..
कधी चूक झाल्यास माफ करा,
पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..! !#शुभ सकाळ#!


दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
कधी भरत नाही,
आणि वाटून खाणारा कधी,
उपाशी मरत नाही…
!शुभ सकाळ!


कळी सारखे उमलुन,
फुलासारखे फुलत जावे..!
क्षणा क्षणांच्या लाटांवर,
आयुष्य झुलत जावे..!
shubh sakal


जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा..
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
साधे रहा..
शुभ सकाळ


good morning sakal marathi |good morning wishes in marathi


जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,
विनयशील रहा..
जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,
अगदी शांत रहा..
good morning


माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो!
यावरून त्याची किंमत होत नसते!
तो इतरांची किती किंमत करतो!
यावरून त्याची किंमत ठरत असते!
!!शुभ सकाळ!!


धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,
आठवण काढत नाही..
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही…
शुभ सकाळ


थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
!!शुभ सकाळ!!


“माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
“तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..!
शुभ सकाळ


“नशीब” आकाशातून पडत नाही..!
किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..!
“नशीब” आपोआप निर्माण होत नाही..!
तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब..!
स्वतःच घडवत असतो..!
शुभ सकाळ


नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
घडेल यावर विश्वास ठेवा..
!!शुभ सकाळ!!


अश्रू असो कोणाचेही,
आपण विरघळून जावे..
नसो कोणीही आपले,
आपण मात्र कोणाचेही व्हावे…
शुभ सकाळ


न हरता, न थकता, न थांबता,
प्रयत्न करणाऱ्यांसमोर,
कधी कधी “नशीब” सुद्धा हरते…
शुभ सकाळ


पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
सुखाची, आनंदाची वाट सापडतेच..!
!….शुभ सकाळ….!


आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
आपल्याला ठाऊक नसते,
पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
शुभ सकाळ


हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Wishes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *