Cramps-Meaning-in-Marathi

क्रॅम्प होण्याची कारणे आणि उपाय|Cramps Meaning in Marathi

पायाची पोटरी दुखणे उपाय Image source – choa.org Cramp in Marathi : जेव्हा एकापेक्षा जास्त स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि कडक होतात. त्या परिस्थितीला क्रॅम्प होणे असे म्हणतात. जेव्हा असे होते. तेव्हा त्या ठिकाणी तीव्र वेदना जाणवते, चालल्यानंतरही वेदना जाणवते. तसेच, ही वेदना आणि पेटके काही मिनिटांत बरे सुद्धा होतात. Read more…