ॲमेझॉन वर आपले प्रॉडक्ट कसे विकायचे? सविस्तर माहिती

ऑनलाईन व्यवसाय

ॲमेझॉन वर आपले प्रॉडक्ट कसे विकायचे? – Amazon easy ship

amazoneasyship1

online business in marathi

आजच्या या आधुनिक युगात खूप साऱ्या गोष्टी ह्या इंटरनेट ला जोडल्या गेल्या आहेत. आज मानवाची प्रत्येक गरज ही ऑनलाईन पूर्ण होऊ पाहत आहे. जसे आज आपण घरी बसून कोणतीही वस्तू खरीदी करू शकता. आज आपल्याकडे अशा खूप वेबसाईट झाल्या आहेत, ज्यावरून आपण ऑनलाइन खरीदी करू शकता.

या मधूनच एक आहे, amazon.in तुम्ही कधी हा विचार केला का? की amazon.in वर ज्या वस्तू विकल्या जातात, ह्या कुठून येतात? या वस्तू कोण विकत असेल? तर याच संदर्भात मी तुम्हाला पूर्ण विस्तार मध्ये सांगणार आहे..! की ॲमेझॉन वर समान कसे विकायचे? आणि आपण ॲमेझॉन वरून घरी बसल्या पैसे कसे कमवू शकता. ॲमेझॉन सेलर होण्याकरीत रजिस्ट्रेशन कसे करायचे? त्या करीता कोणते document लागतील? इत्यादी

Amazon वरून पैसे कमवायची गोष्ट आपण करीत आहोत, तर यावरून पैसे कमवायचे दोन पर्याय आहेत. एक amazon affiliate programs दुसरा amazon easy ship या मधील सोपं आहे ते म्हणजे amazon easy ship म्हणजेच amazon वर समान विकणे. हा amazon मधून पैसे कमवायचा सर्वात सोपा मार्ग आहे. चला तर आता आपण जाणून घेऊ की easy ship हा काय प्रकार आहे.

Amazon easy ship म्हणजे काय?

Easy ship ही ॲमेझॉन ची एक सर्विस आहे. या सर्व्हिस मध्ये तुम्ही तुमचे प्रॉडक्ट ॲमेझॉन वर विकू शकता. तुम्ही ॲमेझॉन सेलर म्हणून काम करू शकता. तुम्हाला तुमचे प्रोडक्ट पॅक करायचे आहे. त्यानंतर तुमचे प्रोडक्ट ॲमेझॉन कडून pick करून तुमच्या संभाव्य ग्राहकापर्यंत deliver करून देतो.

Easy ship मध्ये तुमच्याकडे हा पण पर्याय आहे, की तुम्ही तुमचे प्रोडक्ट स्वतः डिलीव्हर करू शकता. चला आता आपण माहीत करून घेऊ की ॲमेझॉन सेलर च रजिस्ट्रेशन करासाठी कोणते documents लागतात.

ॲमेझॉन सेलर होण्यासाठी लागणारे Document‘s

  • कंपनी चे नाव आणि तुम्ही जे सामान विकणार आहे, त्याचा युनिक id
  • कंपनी चा पत्ता
  • GST Number
  • Current Bank account
amazone-easy-ship-2

Amazon सेलर रजिस्ट्रेशन कसे करतात?

1) तुमच्या मोबाइल मधील कोणतेही एक ब्राऊसर ओपन करा व त्यात ही लिंक टाका. https://services.amazon.in हे लिंक खुल्या नंतर तुम्ही amazon च्या संकेतस्थळावर पोहचाल.

2) आता तुम्हाला Register Now हे नाव दिसेल. या वर क्लिक करून तुम्हाला पुढे जायचं आहे. त्या नंतर आणखी एक नवीन पेज उघडेल.

3) आता या पेज मध्ये एक फॉर्म दिसेल. त्यामध्ये तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे आहे. जसे की तुमच्या कंपनी चे नाव जर तुमची कंपनी नसेल तर तुम्ही स्वतः चे नाव लिहू शकता. नंतर continue वर क्लीक करा. आता तुमच्या पुढे एक नवीन पेज उघडेल.

4) आता पुढील पेज वर तुमचा मोबाईल नंबर टाईप करा. या नंतर तुम्हाला एक OTP (one time password) येईल तो otp तिथं टाकून confirm वर click करा. (एक गोष्ट लक्षात घ्या. या करिता एक स्पेशल मोबाईल नंबर घेऊन घ्या.)

5) आता समोरील पेज वर आपण जे प्रोडक्ट सेल करणार आहे त्याची माहिती देऊन ते कॅटेगरी निवडा व नंतर continue वर क्लिक करा.

6) आता तुमच्या समोर जे पेज येईल. त्यात तुमचे टॅक्स details भरायचे आहे. ज्यामध्ये तुमचा PAN नंबर GSTIN नंबर भरून घ्या आणि SAVE वर CLICK करा.

7) या पेज वर तुमच्या प्रॉडक्ट नुसार लागणारा GST निवडा आणि NEXT वर CLICK करा.

8) आता तुम्हाला शेवटची प्रॉसेस करायची आहे. तुमच्या सहीचा signature चा फोटो upload करायचा आहे. नंतर खाली दिलेल्या launch your business वर click करायचं आहे.

9) तुमचे amazon seller account तयार झाले. या नंतर तुम्ही जो mail id रजिस्ट्रेशन करते, वेळी दिला होता. त्यावर account approval चा ई-मेल येईल. त्यावर क्लिक करून account approval करून घ्या.

10) आता तुम्ही पर्याय वर जाऊन catalogue मध्ये जाऊन add product वर क्लिक करून तुम्हाला जे प्रोडक्ट amazon वर विकायचे आहे. ते प्रोडक्ट तिथं ऍड करा झालं एवढं सोपं आहे ॲमेझॉन वर product विकणे.

तुम्ही ॲमेझॉन वर तुमचे product विकण्यास तयार आहे. आता तुम्ही या मधून चांगले पैसे कमवू शकता.
अश्याच प्रकारे तुम्ही फ्लिपकार्ट वर सुद्धा प्रोडक्ट विकू शकता.

हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • धिरज तायडे

हे वाचलंत का? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment