Business ideas in marathi

business-ideas-in-marathi-2

नवीन व्यवसाय

घरगुती व्यवसाय यादी | Home business ideas in marathi

आज च्या तारखेत कोणीही आपला व्यवसाय चालु करु इच्छितो. त्याला दोन अडचणी येतात .

१ ] माहितीचा अभाव.
२ ] व्यवसायाला लागणारे भांडवल.

जर तुम्हाला अश्याच अडचणी येत असतील तर, काळजी करु नका..! कारन या article मध्ये मी तुम्हाला कमी गुंतवणूकी मध्ये चालु होणाऱ्या व्यवसायाची माहिती देणार आहे.

जे व्यवसाय तुम्ही अगदी कमी पैशात चालु करु शकता. हा व्यवसाय कणी देखील करू शकतो. Students, HOUSE wife, etc

हे वाचलंत का? –
* ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग
* महिलांसाठी घरगुती व्यवसाय आणि महिला गृह उद्योग यादी

small business ideas in marathi / new business ideas in marathi


१] Grocery Shop – किराना दुकान.

किराना दुकान हे नेहमीच एक चांगल्या व्यवसायामध्ये मानले जाते. जे कमी गुंतवणूकी मध्ये चालु होते. यामधील एक चांगली गोष्ट अशी आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणत्या training ची गरज नाही.

ज्या ठिकाणी किराना दुकान कमी आहेत. त्या ठीकाणी जाउन दुकान चालु करुन द्या. कारन तिथे स्पर्धा कमी असते. जिथे स्पर्धा कमी आहे तिथे लवकर success मीळते.

यामध्ये तुम्ही आणखी काही गोष्टी करु शकता. जसे घरी माल पोहोचवून देणे (Home Delivery) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त भावात माल विकणे.

तसे पाहीले तर या खुप छोट्या गोष्टी आहेत. यामुळे तुमचे दुकान लवकर मोठे होइल. व तुम्ही लवकरच एका दुकानाची दोन दुकाने कराल.

२] Event Management Company – इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी

आपला देश हा सन उत्सवाचा देश आहे. आपल्या इथ लग्न, वाढदिवस, लहान मोठे अश्या प्रकारचे Event चालु असतात.

तर या Events मध्ये काम करण्यासाठी मनुष्यबळ लागते. परंतु आज शहरात कुणी कोणाच्या घरी काम करायला जाण्याच टाळतात. काही वेळ तर काही Event मध्ये सर्व काम हे एकट्या व्यक्ती ला करावे लागतात.

या कारणामुळे एक व्यक्ती या सर्व कामांना साभाळु नाही शकत. त्याच्या या अडचणींचे तुम्ही व्यवसायामध्ये रुपांतर करु शकता. तुम्ही यासाठी एक EVENT MANAGEMENT कंपनी चालु करु शकता.

तुम्ही त्यांच्या EVENT ला एक EVENT MANAGER बनुन साभाळु शकता. नंतर तुम्हाला EVENT ला लागलेला खर्च व तुमची FEES काढुन पैसे घेवु शकता. आता तुम्हाला आणखी एक अडचण असेल की, यासाठी तर कामगार लागतील कारन हे काम एकट्याचे नाही. तर कामगारांना परंतु पैसे द्यावे लागतात.

तर त्यावर एक उपाय आहे. काही असे EVENT MANAGER आहेत. जे फक्त कामा पुरते त्या कामगारांना भाड्याने आणतात यामुळे त्यांना पैसे कमी लागतात. माझ्या मते तर हा एक चांगला व्यवसाय आहे. जो कमी पैशात चालु करुन लवकर मोठा होऊ शकतो.

३] फिटनेस क्लब – Health Club

Health is Wealth आपल्या जीवनात आपन Healthy आणि फीट राहणे. ही एक
चांगली गोष्ट आहे. याला तुम्ही एक व्यवसाय बनवु शकता.

तुम्ही याच्याशी संबधीत व्यवसाय चालु करु शकता.

  • Yoga Classes
  • Karate Classes
  • Fitness Club

चालु करुन तुम्ही तुमचा एक चांगला व्यवसाय करु शकता. हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्या जवळ दोन गोष्टी असने गरजेचे आहे.

१] एक व्यक्ती ज्याला Fitness Filed मधील चांगला अनुभव असेल.
२] आणी जागा जिथे तुम्ही २० ते ५० लोकांची बसायची व्यवस्था करु शकता.

तुम्हाला जर Fitness trainer नाही मिळाला. तर तुम्ही सुद्धा याचा Course करून यामध्ये Expert होऊ शकता. सुरवातीला तुम्ही कमीत कमी Instruments ठेवुन. हा व्यवसाय चालवु शकता व पैसे कमावू शकता.

4] Beauty Parlour- ब्युटी पार्लर व्यवसाय

जर तुम्ही एक महिला असाल तर तुम्ही 2 ते तीन महिन्याचा beauty parlour चा course करुन स्वताच एक छोट beauty parlour टाकु शकता.

हा खुप कमी गुंतवणूकी मध्ये चालु होणारा व्यवसाय आहे. ज्याला तुम्ही तुमच्या घरात पन चालवु शकता. बस तुम्हाला makeup करता आला पाहिजे. तुमचा हा व्यवसाय मोठा व्हायला काही वेळ लागणार नाही.

जर तुम्ही या व्यवसायात मेहनत करता आणि यामध्ये काही नवीन गोष्टी करता काही creative करता तर तुम्ही लवकरच या व्यवसायात 10 ते 20 हजार कमाऊ शकता.

5] Candles Making Business – मेणबत्ती उद्योग (home business ideas in marathi)

मेणबत्ती तयार करण्याचा व्यवसाय हा एक चांगला प्रतिष्ठित व्यवसाय आहे. मार्केट मध्ये मेणबत्त्याची खुप मागणी राहते. आज मेणबत्ती ची मागणी ही वीजेशी संबधीत नाही तर डेकोरेशनशी आहे .

आता मोठ्या मोठ्या Event मध्ये मेणबत्त्यानी डेकोरेशन केले जाते. तुम्ही स्वता: मेणबत्ती तयार करु शकता. you tube वरुन शिकुन जर तुम्ही चांगल्या मेणबत्त्या तयार करता. तर तुम्ही या व्यवसायात लवकरच पुढे जाल.

मेणबत्ती तयार करण्याचा व्यवसाय तुम्ही 10000 रु. मध्ये चालु करु शकता. जर तुम्हाला हा व्यवसाय लवकर मोठा करायचा असेल तर तुम्ही कामगार पण ठेवू शकता.

६] Incense Sticks Making Business – अगरबत्ती तयार करण्याचा व्यवसाय.

अगरबत्ती चा व्यवसाय हा कमी गुंतवणूकी मध्ये जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. अगरबत्ती हे अशे Product आहे. जे सर्व धर्मातील लोक वापरतात. जर तुम्हाला अगरबत्ती कशी तयार करतात हे माहीत नसेल तर तुम्ही आमचे आर्टिकल वाचू शकता. जे अगरबत्ती कशी तयार करायची या बद्दल आहे.

अगरबत्ती च्या व्यवसायामध्ये तुम्ही कमी गुंतवणूकी मध्ये चांगला नफा कमावू शकता.

७] Computer Repairing Shop – (online business ideas in marathi)

जर तुम्हाला Computer दुरुस्त करने जमत असेल. तर हा एक best Business आहे.

तुम्हाला Computer दुरुस्त करता नाही येत असेल. तर तुम्ही एखाद्या Institute मधुन Computer repairing चा कोर्स करून घ्या. अशे खुप Institutes आहेत जे Computer repairing शिकवतात.

हा कोर्स कमीत कमी सहा महिन्याचा असतो. हा कोर्स करून तुम्ही कमी पैशात Computer repairing चे shop टाकु शकता. आज Computer आणि Laptop च्या वाढत्या वापरामुळे हा व्यवसाय भविष्यात आणखी वाढेलच.

८] Bakery Business – बेकरी व्यवसाय

Bakery हा एक थोडा मेहनत चा व्यवसाय आहे. हा व्यवसाय तुम्ही long terms साठी चालु करु शकता. यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक नाही लागणार.

तुम्ही Bread, Toasts, Biscuits अश्या प्रकारचे Products होलसेल मध्ये विकत घेऊन जवळच्या मार्केट मध्ये वीकू शकता. तुम्हाला वाटले तर तुम्ही याची home delivery देखील देवु शकता.

९] Electronic Store – इलेक्ट्रॉनिक शॉप

तुम्ही अधिक पैसे जोडुन Electronic च shop टाकू शकता. आजकाल TV, Refrigerator, kitchen appliances च्या वाढत्या वापरामुळे त्यासाठी लागणाऱ्या electronics उपकरणांची देखील मागणी वाढली आहे.

सुरवातीला तुम्ही दुसऱ्यान पेक्षा कमी नफा घेऊन कमी किमतीत माल विकू शकता. मग तुमचे मार्केट मध्ये एक वेळ नाव बनले की, कीमत वाढवून विकू शकता.

१०] PLANT SHOP – छोट्या झांडाचे दुकान (aghu udyog list marathi)

झाडाच्या प्रती वाढत्या जागरूकतेमुळे आज लोक हे आपल्या अंगनात, बगीचा मध्ये झाड लावणे पसंत करीत आहेत. अशात जर तुम्ही एक Plant Shop टाकता तर तुम्ही मस्त पैसे कमावू शकता.

PLANT SHOP तुम्ही तुमच्या घरुन देखील चालु करु शकता. या करीता तुम्हाला फक्त Plant विकत घेऊन त्यांना विकायचे आहे.

तुम्ही कमी गुंतवणूकी मध्ये हा व्यवसाय चालु करु शकता व Plant ची home delivery देवून चांगले पैसे कमावू शकता.

  • धीरज तायडे

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *