वाइब्स (Vibes) म्हणजे काय? | Vibes meaning in Marathi

Vibes (वाइब्स) हा एक भावनिक सिग्नल आहे. जो एखादी व्यक्ती त्यांच्या शारीरिक हावभाव आणि सामाजिक संवादाद्वारे देतो. ‘वाइब्स’ हा शब्द वाइब्रेशन (कंपनाचा) एक क्लिपिंग आहे, परंतु तो विशेषत: भावना किंवा संवेदना, एखाद्या व्यक्तीची दुसर्‍या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या घटना किंवा ठिकाणाबद्दलची प्रतिक्रिया दर्शवण्यासाठी वापरला जातो.

Vibes meaning in marathi

उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला भेटतो तेव्हा त्या व्यक्तीची आपल्याला एक प्रकारची भावना, किव्हा परिणाम देत असते जसे की आनंद, दुःख इ. जेव्हा आपण त्या व्यक्तीला भेटतो. तेव्हा आपल्याला कळते की, त्या व्यक्तीचा आपल्यावर कोणता प्रभाव असणार आहे.

तो व्यक्ती आनंदित असेल, तर आपल्यावर तो प्रभाव पडेल किव्हा तो चिडचिड करत असेल तर त्याचा तो चिडचिड असलेला प्रभाव आपल्यावर पडलेला असेल. त्या स्पंदनांना (प्रभावाला) इंग्रजीत ‘Vibes’ असे म्हणतात.


Pronunciation (उच्चारण)

Vibes – वाइब्स

वाईब – एकवचन
वाइब्स – अनेकवचन

अर्थ

  • अनुभवणे
  • कंप
  • अनुभूती
  • स्पंदने
  • संदेश
  • भावना जाणवणे
  • एखाद्या परिस्थितीबद्दल, व्यक्तीबद्दल, जागेबद्दल किव्हा एखाद्या घटनेबद्दल त्यामधून आपल्यात निर्माण होणारी भावना.

समानार्थी शब्द (Synonyms of Vibe)

  • अनुभव घेणे (Feel)
  • पुलकित करणे (Thrill)
  • वातावरण (Ambiance)
  • आभा (Aura)
  • मनाचा कल (Mood)
  • अनुभूती (Feeling)
  • चेतावनी (Warning)
  • संकेत (Clue)
  • शगुन (Omen)
  • भावना (Emotion)
  • संदेश (Message)
  • भावनिक (Emotional)
  • चिन्ह (Sign)

विरुद्धार्थी शब्द (Antonyms of Vibes)

  • स्थिर (Calm)
  • औदासिन्य (Apathy)
  • शांत (Calm)
  • असंवेदनशीलता (Insensitivity)
  • अज्ञान (Ignorance)

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘Vibes’ म्हणजे कुठल्याही एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीमुळे आजूबाजूच्या वातावरणात निर्माण होणारी चांगली किंवा वाईट स्पंदने (चांगली किंवा वाईट वातावरण) होय.

स्पंदने जी चांगली, वाईट, भितीदायक, उदासीन किंवा आनंददायी असू शकतात. काही ठिकाणं, वातावरण, लोकांचे विचार आणि विशिष्ट व्यक्ती चांगल्या-वाईट भावना किंवा स्पंदने निर्माण करतात. त्यालाच आपण ‘Vibes’ असे म्हणतो.

तुम्ही Vibes हा शब्द कुठेही वापरू शकता, तुमच्यासोबत काही चांगले किंवा वाईट झाले असेल, तरी तुम्ही हा शब्द वापरू शकता. तुम्ही हा शब्द सोशल मीडियावर देखील वापरू शकता. जेणेकरून तुम्ही तुमच्या मनातील भावना इंग्रजी शब्दात सर्वांपर्यंत पोहोचवू शकता.

तुम्ही सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांतर्गत कोणत्याही भाषेतील कोणाशीही संभाषण करताना vibes हा शब्द वापरू शकता. हा शब्द परदेशात खूप बोलला जातो, आपल्या देशातील जे लोक इंग्रजी शिकत आहेत. ते सुद्धा हा शब्द वापरत आहेत.

सकारात्मक आणि चांगले वाइब्स (Positive and Good Vibes )

जे व्यक्ती आपल्यासोबत सकारात्मक विचार ठेवतात, जसे की आपण एखाद्या सकारात्मक व्यक्तीला भेटलो की, त्याने तुम्हाला जगण्यासाठी, शिकण्यासाठी, विचार करण्यासाठी, काही गोष्टी साध्य करण्यासाठी प्रोत्साहित केले.

आपल्याला खूप चांगले वाटते. या सकारात्मक विचाराला Positive Vibes किंवा Good Vibes असे म्हणतात.

नकारात्मक आणि वाईट वाइब्स (Negative vibes and Bad Vibes)


ज्या व्यक्तींमुळे आपल्यामध्ये नकारात्मक विचार येतात, जसे की आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो आणि ती व्यक्ती आपल्यासोबत नकारात्मक विचार ठेवते, जसे की तो जीवनात आनंदी नाही, त्याने आपल्या भविष्याचा विचार केला नाही, तो आपले ध्येय पूर्ण करू शकत नाही, नेहमी दुःखी राहतो.

अशा नकारात्मक विचारांच्या व्यक्तीला Bad Vibes असे म्हणतो.

नकारात्मक विचार असणारे अनेक लोक आपल्याला भेटतात. तो त्याच्या आयुष्यात कधीच आनंदी नसतो. तो नेहमी एखाद्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार करतो आणि इतरांबद्दल चुकीचे मत ठेवतो.

मॉर्निंग वाइब्स (Morning Vibes meaning in marathi)


जर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या मनात चांगले विचार असतील, तुमचे मन पूर्णपणे शांत असेल आणि तुम्हाला ताजेतवाने वाटत असेल, तर त्याला मॉर्निंग वाइब्स असे म्हणतात.

जर तुम्हाला सकाळी भावनिक सिग्नल मिळत असतील, तर तुमचा संपूर्ण दिवस चांगला जातो.

Morning vibes ला मराठी मध्ये सकाळची अनुभूती किंवा सकाळची तयार झालेली भावना, सोप्या शब्दात मॉर्निंग वाइब्स म्हणजे सकाळी चे मूड, मॉर्निंग फीलिंग किंवा मॉर्निंग इमोशनल चिन्ह ज्याला आपण इंग्रजी मध्ये Morning vibes असे म्हणतो.

सकाळी उठल्यावर तुम्हाला कसे वाटते हे मॉर्निंग वाइब्स दर्शवते, जर तुम्हाला सकाळी चांगले भावनिक सिग्नल मिळाले, तर त्याला पॉझिटिव्ह मॉर्निंग वाइब्स (Positive Morning Vibes) म्हणतात. वाइब्स बद्दल खाली काही उदाहरणे आहेत ते बघूया.

वाइब्स ची उदाहरणे

You always think positive vibes.तुम्ही नेहमी सकारात्मक विचार करता.
She gave me a good vibes.त्याने मला एक चांगला कंप (vibes) दिला.
I’m getting good vibes about this morning.मला आज सकाळचे चांगले वातावरण मिळत आहे.
I’m afraid to go there because that place has bad vibes.त्या ठिकाणचे वातावरण खराब असल्याने मला तिथे जायला भीती वाटते.
Do you have any morning vibes this time?यावेळी तुमच्याकडे सकाळचे काही कंप आहेत का?
I love going there because the ambiance of the place is good vibes.मला तिथे जायला आवडते कारण तिथले वातावरण चांगले आहे.
I teach my kids positive vibes.मी माझ्या मुलांना सकारात्मक भावना शिकवतो.
The morning vibes were right.सकाळचा भावनिक संकेत चांगला होता.
Morning vibes bring a lot of richness in life.मॉर्निंग व्हाइब्स जीवनात भरपूर समृद्धी आणतात.
Morning vibes is a positive feelings given off by nature.मॉर्निंग व्हाइब्स ही निसर्गाने दिलेली सकारात्मक भावना आहे.

सर्वात जास्त वापरले जाणारे वाइब्स शब्दाचे उदाहरणे

  • Positive Vibes (सकारात्मक भावना)
  • Negative Vibes (नकारात्मक भावना)
  • Morning Vibes (सकाळचे वातावरण)
  • Midday Vibes (दुपारचे वातावरण)
  • Evening Vibes (संध्याकाळचे वातावरण)
  • Night Vibes (रात्रीच्या भावना)
  • Wedding Vibes (लग्नाचे वातावरण)
  • Festive Vibes (सणाचे वातावरण)
  • Diwali Vibes (दिवाळीचा उत्साह वातावरण)
  • Eid Vibes (ईद स्पंदने)
  • High Tides Good Vibes (उच्च भरती चांगली भावना)
  • No Bad Vibes (कोणतेही वाईट भावना नाही)
  • Sunday Vibes (रविवारचे वातावरण)
  • Crave Your Vibes (तुमच्या भावनाची तीव्र इच्छा असणे)
  • Beach Vibes (समुद्रकिनाऱ्याचे वातावरण)
  • Engagement Vibes (प्रतिबद्धता स्पंदने)
  • Nature Vibes (निसर्गाचे स्पंदने)
  • Village Vibes (गावातील वातावरण)
  • Friday Vibes (शुक्रवारचे कंपन)
  • College Vibes (कॉलेज स्पंदने)
  • Today Vibes (आजचे कंपन)
  • Winter Vibes (हिवाळ्यातील स्पंदने)
  • Monsoon Vibes (पावसाळी वातावरण)
  • Birthday Vibes (वाढदिवसाचा उत्साह)
  • Marriage Vibes (लग्नाचे वातावरण)
  • Bad Vibes (वाईट भावना)
  • Temple Vibes (मंदिराचे वातावरण)
  • Love Vibes (प्रेमाचे स्पंदने)
  • Spread Positive Vibes (सकारात्मक स्पंदने पसरवा)
  • Weekend Vibes (आठवड्याचे शेवटचे वातावरण)
  • Vibe Alone (फक्त स्पंदने)
  • Sick Vibe (आजारी वातावरण)
  • Midday Vibes (दुपारचे कंपन)
  • Evening Vibes- संध्याकाळचे कंपन
  • Current Vibes (सध्याचे कंप)
  • Nostalgic Vibe (उदास स्पंदने)
  • Vibe Higher (उच्च स्पंदने)
  • Vibe Song (गाण्याची स्पंदने)
  • I Decide My Vibe (मी माझी भावना ठरवतो)

एखाद्या व्यक्तीने नेहमी एखाद्या गोष्टीच्या सकारात्मक भावनांबद्दल काळजी केली पाहिजे, तर नकारात्मक भावना पासून दूर राहिले पाहिजे.

या शब्दाद्वारे तुम्ही कोणालाही तुमच्या सकारात्मक विचारसरणीची किंवा नकारात्मक विचारसरणीची व्याख्या समजावून सांगू शकता.

वरील आर्टिकल वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलेच असेल, कि Vibes म्हणजे काय(vibes meaning in marathi) तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट करून कालवा परत भेटूया एका नवीन माहिती सोबत धन्यवाद

वाइब्स बद्दल विचारले जाणारे प्रश्न (FAQ’s)

Q.1- वाइब्स म्हणजे काय?

Ans- वाइब्स म्हणजे भावना, या व्यतिरिक्त, वाइब्सचे अनेक अर्थ आहेत, जसे कि अनुभवणे, कंप, अनुभूती, स्पंदने, संदेश, भावना जाणवणे इत्यादी

Q.2- वाइब्स चे किती प्रकार आहेत?

Ans- वाइब्स चे अनेक प्रकार आहेत, सकारात्मक आणि चांगले वाइब्स, नकारात्मक आणि वाईट वाइब्स, मॉर्निंग वाइब्स इत्यादी

Q.3- Postive Vibes आणि Negative Vibes काय आहेत ?

Ans- Postive Vibes म्हणजे सकारात्मक अनुभव, तर Negative Vibes म्हणजे नकारात्मक अनुभव.

Q.4- वाइब्स चे समानार्थी शब्द कोणते ?

Ans- अनुभव घेणे, पुलकित करणे, वातावरण, आभा, मनाचा कल, अनुभूती, चेतावनी, संकेत, भावना, संदेश, भावनिक, चिन्ह हे सर्व वाइब्स चे समानार्थी शब्द आहेत.

Q.5- वाइब्स कुठे कुठे मिळतात?

Ans- वाइब्स हे सर्वत्र असतात. व्यक्ति, ठिकाण, शहर, वस्तु, संगीत, खेळ, चित्रपट, व प्रत्येक गोष्ट वेग-वेगळ्या वाइब्स देत असतात.


हे वाचलंत का ? –

Occupation
Share
Join Group
1
Scan the code
माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻