या ईबुक मध्ये तुम्हाला, काय शिकायला मिळणार?
१) व्यवसाय कुठला करायचा? २) मी व्यवसाय करायला तयार आहे का? ३) व्यवसाय कसा सुरु करावा? ४) व्यवसाय का अयशस्वी होतात? ५) भारतातील अयशस्वी झालेले उद्योग ६) व्यवसाय कुठला करायचा? ७) कमी गुंतवणुकीत करण्यासारखे व्यवसाय ८) ऑनलाईन पैसे कमावण्याचे मार्ग ९) महिलांसाठी गृह उद्योग १०) व्यवस्थित व्यवसाय चालवणारे गुणसूत्र