Solar Rooftop Subsidy Scheme Yojana

सोलर लावून २० वर्ष मिळवा फ्री वीज, आजच अर्ज भरा.!

Solar Rooftop Subsidy Scheme Yojana: केंद्र सरकार सौर ऊर्जा (सोलर एनर्जी) ला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने विविध प्रयत्न करत आहेत. त्याचप्रमाणे, अक्षय ऊर्जेच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी ग्राहकांना सौर रूफटॉप बसविण्यावर सुबसिडी देण्यासाठी केंद्र सरकारने सौर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. आज, आपण या आर्टिकल च्या माध्यमातून, सोलर रूफटॉप सबसिडी योजना Read more…