मखाना बद्दल संपूर्ण सविस्तर माहिती |Makhana in Marathi

मखाना म्हणजे काय? Makhana : मखाना हे एक उच्च मूल्याचे नगदी पीक आहे. मखाना याला इंग्रजीमध्ये फॉक्सनट किंवा लोटस सीड्स असे म्हटले जाते. मखानाचे सेवन हे उपवासाच्या वेळी केले जाते. मखाना मध्ये भरपूर प्रमाणात पौष्टिक तत्वे आढळतात. मखानाचा उपयोग विविध आजारांच्या औषधी बनवण्यासाठी केला जातो, जसे कि किडनी समस्या, डायरिया, Read more…