Pension News Update

Pension News Update : केंद्र व राज्य शासनाकडून लाखो पेन्शनधारकांना वेळोवेळी अनेक प्रकारचे फायदे दिल्या जातात. आता राज्य सरकारने पेन्शन धारकांना आणखी एक आनंदाची बातमी दिलेली आहे.

ती बातमी म्हणजेच, तुमचे पेन्शन वर्षा मधून दोनदा वाढवले ​​जाईल. तुमचे पेन्शन हे जुलै मध्ये 5 टक्के आणि जानेवारीत महिन्या मध्ये 10 टक्के वाढेल. म्हणजेच यानुसार कर्मचाऱ्यांच्या पेन्शन मध्ये दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढ होणार आहे, परंतु सध्या राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ते फायदेशीर ठरणार आहे.

नवीन कायदा लागू झाला.

हा कायदा लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य ठरले असून, राजस्थान सरकारने किमान उत्पन्न हमी कायदा लागू केला आहे. या हमी कायद्याद्वारे पेन्शन मध्ये दरवर्षी वाढ होणार आहे. या सोबतच सामाजिक सुरक्षा पेन्शन चीही हमी दिली जाईल.

125 दिवस काम करावे लागेल.

याशिवाय मनरेगा अंतर्गत तुम्हाला अतिरिक्त रोजगारही मिळणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. आतापासून तुम्हाला 25 दिवसांचा अतिरिक्त रोजगार मिळेल. आता तुम्ही 125 दिवस काम करू शकाल.

मंडळ स्थापन केले.

किमान उत्पन्न हमी कायद्याच्या देखरेखी साठी, मुख्य सचिवांच्या अध्यक्षते खाली एक सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे, जे वेळोवेळी योजनेवर लक्ष ठेवेल. यामध्ये ग्रामविकास पंचायत राज सचिव, सामाजिक न्याय सक्षमीकरण विभागाचे सचिव, नियोजन विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव, स्वराज्य विभागाचे सचिव यांना सदस्य करण्यात आले आहे.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *