अरे वा कडबा कुटी मशीन करिता 75 टक्के अनुदान

kadba kutti machine information in marathi

kadba kutti machine information in marathi

अरे वा कडबा कुटी मशीन करिता 75 टक्के अनुदान असा घ्या योजनेचा लाभ. वाचा संपूर्ण माहिती.

Kadba kuti machin anudan 2023 : आपल्या देशात मध्ये अमेरिके प्रमाणे आज शेती करिता दिवसेंदिवस खूप तंत्रज्ञान विकसित होत आहे. आपले शेतकरी सुद्धा या आधुनिक युगात आधुनिक होत आहेत. पण या चार पाच वर्षांमध्ये हवामानाच्या अनियमित पणा मुळे बरेच शेतकरी हे आपल्या शेतीमधून चांगले उत्पन्न मिळवू शकत नाही आहे.

त्यामुळे बरेच शेतकरी हे शेती ला काही जोडधंदा करून किंवा पशुपालन करून त्यामधून दुधाचा व्यवसाय करून आपले जीवन जगत आहेत.

शेतकरी मित्रांनो, पशुपालन करत असताना नेहमी आपल्याला एक काळजी लागलेली असते. ती म्हणजे चाऱ्याची, जनावरांना हिरवा किंवा सुकलेला चारा हा लागतोच.

शेती करत असताना, आपण पेरत असलेल्या पिका मधील काही भाग हा आपण आपल्या जनावरांना चारा म्हणून देतो. आणि हा चारा आपण त्यांना कोणत्या अवजाराने कापून टाकतो. पण बरेच दा आपण चारा कापताना चाऱ्याचे छोटे मोठे तुकडे करतो.

तो खतांना जनावरांना अडचण जाते. यामुळे जनावरे पूर्ण चारा खात नाहीत व चारा त्यांच्या समोर पडून राहतो.

चारा हा आपण जर मशीन ने कापला, तर तो अगदी बारीक व व्यवस्थित रित्या कापला जातो. या करिता शेतकऱ्यांना कडबा कापण्यासाठी मशीन ची आवश्यकता असते. परंतु काही शेतकऱ्यांना ही मशीन खूप महाग होवून जाते. त्यामुळे शेतकरी ही मशीन घेत नाहीत.

कडबा कुटी मशीन करिता अर्ज कसा करावा.?

1) हा सर्व लेख व्यवस्थित वाचून पुढील लिंक वर क्लिक करा.

2) तुम्ही या आधी जर या संकेस्थळावर रजिस्ट्रेशन केले असेल, तर तुमच्या कडे लॉगिन आयडी असेल त्याने लॉग इन करून घ्या. नसेल केले तर आधी लॉग इन करा.

3) तिथ दिल्या असलेल्या ठिकाणी आपला आधार क्रमांक टाका व तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर वर आलेला OTP तिथ टाका. तुम्ही या पद्धतीचा उपयोग करून लॉग इन करू शकता.

4) आता अर्ज करा म्हणून एक बटन असेल त्या वर क्लिक करा.

5) तुमच्या समोर आता बरेच पर्याय येतील. त्यातील सिंचन साधने या वर क्लिक करा.

6) आता तुमच्या समोर एक अर्ज आलेला आहे त्या अर्जा मध्ये विचारलेली माहिती भरा.

7) सर्व माहिती भरून झाल्यावर जतन करा या बटण वर क्लिक करा.

8) तुमच्या अर्जाची शासनाद्वारे पडताळणी केली जाईल व तुम्हाला अनुदान दिले जाईल.

9) अर्ज कसा भरायचा या करिता तुम्ही you tube video चा सहारा घेवू शकता.

आपल्या महाराष्ट्र सरकार कडून शेतकऱ्यासाठी अनेक योजना राबवल्या जातात. याच प्रमाणे सरकार आता कडवा कुटी मशीन वर अनुदान देते.

शेतकरी व पशुपालक यांना केंद्र सरकार हे अनेक योजने द्वारे मदत करत राहते. याच अनुषगाने शेतकऱ्यांना कमी खर्चात कळबा कुटी मशीन देण्यात येत आहे.

भेट दिल्याबद्दल आभारी आहोत. अश्याच माहिती करिता आमचा WhatsApp ग्रूप जॉईन करा.


हे वाचलंत का ? –

Share