कर्मावर आधारित सुविचार | karma quotes in marathi

जीवनावर मराठी स्टेटस


तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार


उशिराच का होईना कर्माचे फळ मिळतेच.


कर्म हे रबरा सारखे असते तुम्ही त्याला ताणवू शकता
आणि
जसे ताणाल तसे ते तुमच्या कडे परत येईल.


इतरांच्या भल्यासाठी कार्य करा.
ते तुमच्याकडे अनपेक्षित मार्गाने येऊन जाईल.


जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल,
तर ते इतरांसोबत करू नका.


जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल
आणि
जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्याव लागेल.


जे पेराल तेच उगवेल.


जे देसाल तेच परत मिळेल. ते इज्जत असो कि धोका


जेव्हा तुमची चुकी नसतानाही तुमच्यावर अन्याय होत असेल,
तर समजून घ्या कि अन्याय करणार्यांचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत.


लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म.
त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म.


जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर


तुमच्या कर्माचे फळ तुम्हाला इथेच भोगून जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवायला हवं.


तुम्ही धर्माच्या मागे जाल, तर तुम्हाला देवाकडून मागावं लागेल
आणि
तुम्ही चांगले कर्म कराल, तर देवाला तुम्हाला स्वतःहून द्यावं लागेल.


कर्माचे फळ नेहमीच याच जगात मिळते.


लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे
आणि
तुम्ही त्यावर कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म आहे. स्वतःवर विश्वास ठेवा.


जे तुमच्यासोबत व्हावं असं तुम्हाला वाटत नसेल,
तर तुम्ही समोरच्या व्यक्तीसह तसे कर्म करू नका.


वेळेचा आदर करणारे नेहमी आपले कर्म प्रेमाने करत राहातात.
त्यांना कोणत्याही फळाची अपेक्षा नसते.
त्यामुळेच त्यांचे नेहमी चांगले होते.


कर्म जोपर्यंत अस्तित्वात आहे.
तोपर्यंत जग बदलण्याची अपेक्षा असते.


आपल्या धर्मावर आपले प्रेम असते.
पण आपला धर्म निभावण्यापेक्षा आपले कर्म निभावणे अधिक महत्त्वाचे असते.


कर्म हे प्रेमापेक्षा अधिक चांगले आहे.
किमान आपण जे देतो ते आपल्याला परत तरी मिळतं.


लाज बाळगण्यापेक्षा कर्म करण्यावर अधिक लक्ष द्या!


जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल,
तर तुम्हाला कर्माची चिंता करावी लागेल, फळाची नाही.


दुसऱ्यासाठी जगणारेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात,
त्यामुळेच कर्म त्यांना साथ देते.


तुमचे कर्म हीच तुमची ओळख आहे.
नाहीतर एकाच नावामध्ये सर्व जग सामावलेले आहे आणि तो म्हणजे देव.


चांगलं करा किंवा वाईट, तुम्ही जे कराल तेच तुम्हाला परत मिळेल.


धर्मापेक्षा कर्म महत्त्वाचे आहे हे माणूस आपोआप नरम होतो, अन्यथा बोललेले वर्मावर बसते.


कोणावरही सूड उगविण्याचा विचार करत बसून आपला वेळ अजिबातच घालवू नका.
कारण कर्म त्याचे काम करणारच आहे.


जे लोक दुसऱ्यांवर वाईट वेळ आणतात,
त्यांची चांगली वेळ कधीच येत नाही
आणि
यालाच कर्म असे म्हणतात.


नेहमी चांगला विचार करा, चांगले वागा,
म्हणजे तुम्हालाही तुमच्या कर्माचे चांगले फळच मिळेल.


कर्माचे फळ मिळण्यासाठी कोणतीही मुदत नसते.


ज्यांनी तुम्हाला दुखवलं आहे त्यांच्यावर कधीही राग ठेऊ नका.
कारण त्यांच्या कर्माची फळं ही त्यांना वेळेनुसार मिळणारच आहेत.


कर्माची परतफेड ही करावीच लागते.


कर्म करताना नेहमी सजग राहूनच करा.
कारण कर्माची परतफेड याच जन्मी आपल्याला करावी लागते.


हे वाचलंत का? –

Share