Protein Alternative To Meat And Egg

मांस आणि अंडी न खाता, या ४ फळांनी शरीराला मिळतील भरपूर प्रोटीन

Protein Alternative To Meat And Egg : मांस, अंडी आणि मासे हे प्रथिनांचे सर्वात मोठे स्त्रोत मानले जातात, यात काहीच शंका नाही. हे प्रमाणात खाल्ले तर, यापासून आपली पोषणाची गरज पूर्ण होईल आणि शरीराला खुटल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही. परंतु जे शाकाहारी आहेत, त्यांना हे शक्य होणार नाही. त्यांना Read more…