शक्तीमानची शूटिंग लवकरच सुरू होणार?

Photo – Social Media

shaktiman movie (2023)

90 च्या दशकातील आपले लहान पण व्यापून टाकणारे सुपरहिरो म्हणजेच ‘शक्तिमान’ पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. हि एक वेगळी आणि आनंदाची बातमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा एक चित्रपट असणार आहे. चित्रपट जवळपास 300 कोटींच्या बजेटमध्ये बनवला जाणार असून, तरी देखील या चित्रपटात शक्तीमानची भूमिका कोण करणार हे अद्याप ठरलेले नाही.

काही अफवा आहेत कि, रणवीर सिंग गंगाधरची भूमिका साकारू शकतो, अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. नंतर, अभिनेत्याच्या टीमने या अफवा असल्याचे म्हटले.

तसेच हि भूमिका बॉलिवूड अभिनेता “सिद्धांत चतुर्वेदी” शक्तीमानची साकारू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सिद्धांत चतुर्वेदी ने स्वत: त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो शक्तीमानच्या गेटअपमध्ये दिसत आहे. BTS व्हिडिओंमध्ये, शक्तिमानप्रमाणे सिद्धांत चतुर्वेदी, गंगाधरच्या भूमिकेत एंट्री घेतो आणि नंतर गोल फिरतो आणि शक्तीमान बनतो.

अभिनेत्याचा हा व्हिडिओ पाहून त्याचे फॅन असा अंदाज लावला आहे.

“सिद्धांत चतुर्वेदी” शक्तीमानवर बनणाऱ्या चित्रपटात लीड रोल साकारणार आहे.

अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, ‘शक्तिमानच्या या चित्रपटात आता बाबांनी रणवीर सिंगची जागा घेतली आहे. दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘MC शेर शक्तीमान आहे.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment