हा ऑनलाईन मोफत कोर्स करून, बेरोजगार तरुण लाखो रुपये कमवू शकतात.!

e skill india

ONLINE SKILLS : नमस्कार मित्रांनो, आत्ताच्या युगात स्किल ला जास्त महत्व दिले जाते. ज्यांच्याकडे स्किल आहे. त्यांच्याकडे कधीच पैशाची कमतरता नसते आणि ज्यांच्याकडे कौशल्य (Skill) नसते, जे अकुशल असतात, त्यांच्याकडे पैशाची कमतरता दिसून येते. मला म्हणायचे आहे, की जे अकुशल आहेत त्यांना कामासाठी दारोदारी ठेचा खाव्या लागतात आणि ज्यांच्याकडे कौशल्य आहे. तो घरी बसून कमावतो.

हे 2020 च्या काळात दिसून आले. 2020 च्या लॉकडाऊन दरम्यान, ज्यांच्याकडे स्किल होती. ते घरातून काम करून आपला उदरनिर्वाह करत होते आणि ज्यांच्याकडे कोणतेही कौशल्य नव्हते, त्यांना अडचनींना सामोरे जावे लागले. कारण त्या काळात बहुतांश कंपन्या बंद होत्या.

ऑनलाइन मोफत कोर्समधून ही कौशल्ये शिकून हजारो रुपये कमवा.!

आता ऑनलाईन फ्री कोर्सचा ट्रेंड जोरात सुरू आहे. उदाहरणार्थ, ऑनलाइन बँकिंग फ्री कोर्स, रेल्वे फ्री कोर्स, डिजिटल मार्केटिंग फ्री कोर्स आणि मल्टी-लेव्हल मार्केटिंग फ्री कोर्स, हे असे ऑनलाइन मोफत कोर्स आहेत, ज्यांचे वय 18 ते 30 वर्षे आहे, ते कोणत्याही ऑनलाइन मोफत अर्ज करू शकतात.

सर्टिफिकेट मिळाल्यानंतर तुम्ही संस्थेत नोकरी मिळवू शकता आणि तुमच्या करिअर एक नवीन मार्ग देऊ शकता. यासाठी तुम्ही उच्च शिक्षित असण्याची गरज नाही. फक्त हा कोर्स करा आणि या कोर्सचे प्रमाणपत्र मिळवून तुम्ही बँका, रेल्वे, मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्या किंवा डिजिटल मार्केटिंग कंपन्यांमध्ये उच्च पगाराची नोकऱ्या मिळवू शकता. आणि आपले जीवन आरामात घालवू शकता.

डिजिटल मार्केटिंग फ्री कोर्स करून, मोठ्या कंपन्यांमध्ये जास्त पगारावर काम करा.!

सध्या ऑनलाईनद्वारे डिजिटल मार्केटिंगचे अनेक प्रकारचे फ्री कोर्स उपलब्ध आहेत. तरुणांनी हे कोर्सेस केले, तर ते त्यांचे करिअर चांगले करू शकतात.

यूट्यूब चॅनेलवर डिजिटल मार्केटिंग कोर्स स्टेप बाय स्टेप शिकवले जातात. हा कोर्स करताना तरुणांना कोणतेही शुल्क भरावे लागत नाही, हे ऑनलाइन मोफत कोर्स आहेत. ज्याचा फायदा तरुणांना घेता येईल. हे स्किल शिकण्याची खास गोष्ट म्हणजे, या क्षेत्रात वयाची मर्यादा नाही.

कोणत्याही वयोगटातील लोक डिजिटल मार्केटिंग कोर्स करू शकतात. डिजिटल मार्केटिंगशी संबंधित अनेक नोकऱ्या भविष्यात येणार आहेत. त्यामुळे ही स्किल शिकून युवक डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात आपला ठसा आणि ओळख निर्माण करू शकतात.

ऑनलाईन रेल्वे फ्री कोर्स करा, प्रमाणपत्र मिळवा आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवा.!

भारतातील सर्वात मोठे युनिट रेल्वे अनेक प्रकारचे विनामूल्य अभ्यासक्रम चालवत आहे. जे ऑनलाइनद्वारे केले जाते. अप्रेंटिस, स्टेशन मास्तर इत्यादी अभ्यासक्रम करून तरुणांना प्रमाणपत्र मिळवून रेल्वेत सहज नोकरी मिळू शकते. रेल्वे प्रथम अशा तरुणांची भरती करते. देशात लाखो तरुण आहेत, जे ऑनलाईन मोफत रेल्वे कोर्सद्वारे रेल्वेत नोकरी करत आहेत.

मोफत बँकिंग कोर्स करून तरुणांना जास्त पगारावर बँकांमध्ये नोकरी मिळू शकते.

अनेक बँका ऑनलाइन माध्यमातून फ्री कोर्स सुरू ठेवतात. त्यापैकी SBI, HDFC, ICICI, कॅनरा बँक इ. बँकांमधील बहुतेक कर्मचारी तुम्हाला फक्त तरुण पुरुष आणि महिला दिसतील. कारण तरुणानं मध्ये जोश असतो. काम करण्याची इच्छा असते.

बँका त्यांच्या वर्क सिस्टममध्ये ऑनलाइनद्वारे तरुणांसाठी वार्षिक विनामूल्य अभ्यासक्रम चालवतात. तरुण स्त्री-पुरुष, मग ते कोणतेही असोत, हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळू शकते आणि कोणत्याही बँकेत उच्च पदावर नोकरी मिळू शकते. अशाप्रकारे हे ऑनलाइन बँकिंग मोफत अभ्यासक्रम करून अल्पशिक्षित तरुण-तरुणी कोणत्याही बँकेत सहज नोकरी करू शकतात.

मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपन्यांमध्ये मोफत कोर्सचे प्रमाणपत्र मिळवून कंपन्यांमध्ये काम करून वेगळी ओळख निर्माण करा.

अलीकडच्या काळात तरुणांमध्ये मल्टी लेव्हल कंपन्यांची क्रेझ अधिक दिसून येत आहे. कारण मल्टीलेव्हल कंपन्या डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय करतात आणि त्यात अमर्याद पैसे कमावता येतात. या कंपन्यांमध्ये तरुण-तरुणींनी काम केल्यास त्यांची ओळख यशस्वी व्यक्तींमध्ये होते.

तसे, भारतात अनेक मल्टी लेव्हल कंपन्या आहेत. जसे; ग्लेझ, N V SHOPY, D X N, इ. पण या सगळ्यांपेक्षा जास्त आणि सर्वोत्तम म्हणजे सर्वात जुनी कंपनी म्हणजेच RCM.

या कंपन्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेली सर्व प्रॉडक्ट ही आयएसओ (ISO) प्रमाणित प्रॉडक्ट असून या उत्पादनांमुळे मानवी गंभीर आजार टाळता येऊ शकतात, असा दावा या कंपन्यांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी तरुणांना सुरुवातीच्या काळात खूप स्ट्रगल करावा लागतो. त्यानंतर अधिक नफा तुम्हाला दिसून येतो.


माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻

हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment