100+ शुभ सकाळ सुविचार | Good Morning Images in Marathi

Good Morning Images in Marathi

जर तुम्हाला सकाळची सुरुवात सकारात्मक विचाराने करायची असेल आणि तुमच्या मित्रांना देखील Good Morning Images Marathi पाठवायचे असतील, तर आम्हाला आशा आहे, की तुम्हाला आमचे Good Morning Images in Marathi खूप आवडतील आणि हे शुभ सकाळ शुभेच्छा तुम्हाला नक्कीच प्रेरित करतील.

Good Morning Images in Marathi

good morning images in marathi for friends

सकाळ म्हणजे,
नवीन क्षणांची सुरुवात
जे घडून गेले आहे, ते विसरून
येणाऱ्या नवीन क्षणांच स्वागत करणे.
आणि आपल्या सुंदर आयुष्याला
आणखीन सुंदर बनवणे
!! शुभ सकाळ !!


good morning images marathi download

आयुष्य ही फार
अवघड शाळा आहे.
कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी
असते
Good Morning


good morning images for whatsapp in marathi free download

शुभ सकाळ
“दुःखाची झळ आणि वेदनेची कळ
त्याच लोकांना जास्त कळते.
जे…… प्रामाणिकपणे सरळ, साधं
आयुष्य जगत आलेले असतात.


good morning image marathi suvichar

तुमच्या एका स्माइल ने
समोरच्या व्यक्तीला
होणारा
आनंद म्हणजे तुमचा
गोड स्वभाव
शुभ सकाळ


good morning images marathi new

आयुष्यात लोक काय
म्हणतील याचा विचार कधीच
करू नका..
कारण आपले आयुष्य
आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
!! शुभ सकाळ !!


good morning images with quotes marathi

आनंद
हसायला शिकवतो
आणि समाधान
जगायला शिकवतं.
शुभ सकाळ


good morning images in marathi for whatsapp

प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
निसर्गाकडून फुकट
मिळणारा ऑक्सिजनसाठीही
दवाखान्यात गेल्यावर पैसे
मोजावे लागतात…
शुभ सकाळ


good morning in marathi images

विश्वास
हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि,
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते
शुभ सकाळ


good morning images with quotes in marathi

आयुष्यात प्रत्येक व्यक्तिला किंमत
द्या.! कारण जे चांगले आहेत ते
साथ देतील व जे वाईट असतील ते
अनुभव देतील!
सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा


good morning wishes in marathi

चांगली माणस आपल्या जीवनात
येण हे आपली भाग्यता असते.
आणि त्यांना आपल्या जीवनात
जपुन ठेवणं हेआपल्यातली योग्यता
असते
शुभ सकाळ


good morning images with positive words in marathi

समोरच्याला आदर देणं हि
सर्वात मोठी भेट असते…
आणि समोरच्याकडून आदर
मिळविणे हा सर्वात मोठा
सन्मान असतो
शुभ सकाळ


good morning images new

जगा इतकं कि
आयुष्य कमी पडेल, हसा इतके
कि आनंद कमी पडेल
काही मिळो अथवानाही मिळो
हा तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
देणे भागच पडेल.
शुभ सकाळ


good morning images in marathi for whatsapp (2)

जे साधं सोपं असतं
तेच छान असतं,
मग ते जगणं असो,
वा वागणं..!
शुभ सकाळ


images of good morning in marathi

आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा
आपल्यामुळे
दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी येणे हा
सर्वात
मोठा गुन्हा आहे आणि आपल्यासाठी
कोणाच्या डोळ्यात पाणी येणे हे सर्वात
मोठे यश आहे.
शुभ सकाळ


good morning wishes in marathi images

आयुष्यात
वाईट काळ चालु असेल तर
आयुष्याच पुस्तक बंद करु नका,
फक्त पान बदला आणी नवीन
धड्यापासुन सुरुवात करा
शुभ सकाळ


स्वार्थ आणि मोठेपणा
सोडला की
माणसाला आनंद घेताही
येतो आणि आनंद देताही
येतो…
शुभ सकाळ


इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर
चेहऱ्याने नाही तर विचार आणि
संस्काराने बना.
कारण माणसाचे चेहरे कधी ना कधी
प्रत्येकाची साथ सोडत असतात.
मात्र माणसाचे विचार आणि संस्कार
शेवटपर्यंत साथ सोडत नसतात.
Good MORNING


आयुष्य हे चित्रासारखं
आहे.
मनासारखे रंग भरले की
फुलासारखे खुलून
दिसतं..!
GOOD MORNING


समोरच्याने आपल्यावर ठेवलेला
विश्वास हीच आपली खरी कमाई
आहे. आणि तो विश्वास कायम
निभावणे हीच आपली जबाबदारी
आहे
शुभ सकाळ


झाडावर बसलेला पक्षी,
फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही..
कारण त्याचा फांदीवर नाहीतर स्वतःच्या
पंखांवर विश्वास असतो..
शुभ सकाळ


हिरवी झाडे जंगलात रहतात,
सुंदर फुले बागेत रहतात,
चंद्र तारेआकाशात रहातात,
आणि
तुमच्यासारखी गोड माणस
ह्रदयात रहातात
शुभ सकाळ


लोभाने जवळ येणा-या
लोकांपेक्षा माणुसकीने जवळ
येणा-या लोकांना जपा..!
आयुष्यात कधी पच्छाताप होणार
नाही
शुभ सकाळ


रानात खत
बाजारात पत
आणि
घरात एकमत
असणार्याचा संसार
नेहमी सुखाचा
होतो!
शुभ सकाळ


रस्त्याने जातांना
येणारी माझी शाळा मला
विचारते,
जीवनाची परीक्षा बरोबर
देतोयस ना ?
मी उत्तर दिले,
आता फक्त दफ्तर खांद्यावर नाही
एवढच बाकी,
अजूनही लोक धडा शिकवून
जातात
!! शुभ सकाळ !!


बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर…!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन लावतात तुला ओठाला.!!
या चहा प्यायला.
शुभ सकाळ


माणसाच्या मुखात गोडवा
मनात प्रेम …
वागण्यात नम्रता
आणि हृदयात गरीबीची जाण असली
की…
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत
जातात.
Shubh Sakal


मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे .
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती सुंदर आहे.
मैत्रीला घरनाही म्हणूनच ती आपल्या हृदयात आहे.
शुभ सकाळ


कमवलेली नाती
आणि
जिंकलेलं मन
ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात
कधीच हारत नाही
GOOD MORNING


!! शुभ सकाळ !!
समोरच्याला आदर देणं
हि “सर्वात मोठी भेट” असते…
आणि समोरच्याकडून
आदर मिळविणे हा सर्वात मोठा
सन्मान* असतो.!


मला श्रीमंत होण्याची
गरज नाही..
मला पाहून तुमच्या
चेहऱ्यावर
येणारी गोड स्माईल हीच
माझी श्रीमंती
Have A Nice Day


चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही
होऊ शकतो
मग संकट कितीही मोठे असू द्या..
फक्त आपण आपले प्रयत्न आणि
विश्वास कायम ठेवा ,आयुष्यात
चांगली माणसं नकळत मिळतात
तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,
पण जोडणं हा
आयुष्याचा मेळ असतो
Good Morning


मदत ही खूप महाग
गोष्ट आहे,
याची प्रतेकाकडून अपेक्षा
करू नका..
कारण खूप कमी
लोक ममाने श्रीमंत
असतात..!!
Have A Nice Day


आंनद….
वाटणाऱ्या ओंजळी
कधीच रिकाम्या राहत नाहीत
कारणं त्यांना
पुन्हा भरण्याचे वरदान
परमेश्वराकडुन लाभलेलं असतं
सुप्रभात….


येतांना….
काही आणायचं नसतं
जातांना काही न्यायचं
नसतं…
मग हे आयुष्य तरी
कुणासाठी जगायचं
असतं…
या प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी
जन्माला यायचं असतं
शुभ सकाळ


अपेक्षा कमी ठेवल्या की समाधान
जास्त मिळते
सुप्रभात


अनुभव हा
वय वाढल्याने येत नाही
तर त्यासाठी परिस्थितीचा
सामना करावा लागतो
शुभ सकाळ


आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा,
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त सुख देतात
“Good Morning”


आनंद हा एक भास आहे.
ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण
आहे..
दुःख हा एक अनुभव आहे.
जो प्रत्येकाकडे आहे…
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,
ज्याचा स्वः वर पूर्ण विश्वास आहे…
!! शुभ सकाळ !!


कधीच कोणाला कमी
लेखु नका कारण एक
छोटासा विषाणू सुद्धा
जगाची गती थांबवण्याची
ताकद ठेवतो.
काळजी घ्या
स्वतःची..
!!shubh sakal!!


जी गोष्ट मनात आहे
ती बोलण्याची हिम्मत ठेवा आणि,
जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या
मनात आहे.., ती समजून घेण्याची
क्षमता ठेवा….
शुभ सकाळ


आयुष्य
नेहमी आनंदात जगायचं
कारण
ते किती बाकी आहे ,
हे कोणालाचं माहीत नसतं …!
शुभ सकाळ


कधी कुणाच्या शोधात निघू
नये…!!
कारण लोक हरवत नाही
बदलतात…!!
ज्यांच्या डोळ्यात लहान
लहान गोष्टींवरून
पाणी येते ती लोक कमजोर
नाहीत….!!
तर ती खऱ्या मनाची
असतात…!!
!!शुभ सकाळ!!


शुभ सकाळ
नेहमी स्वतःसोबत पैंज लावा
जिंकलात तर आत्मविश्वास जिंकेल
आणि हरलात तर अहंकार हरेल


मैत्री..
जगातील कुठल्याही
तराजूत मोजता न येणारी
एकमेव मोठी वस्तू म्हणजे
मैत्री..
शुभ सकाळ


मोडतोड करायला ज्ञान
लागत नाही,
परंतु
तडजोड करायला मात्र खुप
मोठ मन लागत
!!शुभ सकाळ!!


चहासारखा गोडवा तुमच्या जीवनात
यावा आणि तुमचा प्रत्येक दिवस
आनंदाचा जावा..
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
!!शुभ सकाळ!!


मैदानात हरलेला
माणूस पुन्हा जिंकू
शकतो
पण मनातून हरलेला
माणूस
कधीच जिंकू शकत
नाही.
शुभ सकाळ


!!शुभ सकाळ!!
आनंद नेहमी
चंदनासारखा असतो
दुसऱ्याच्या कपाळावर लावला तरी
आपलीही बोटे सुगंधित
करुन जातो.


!! शुभ सकाळ ||
जीवनात हार कधीच मानु नका …
कारण पर्वतामधुन निघणाऱ्या नदीने
आजपर्यंत रस्त्यात कोणालाच
विचारले नाही की समुद्र किती दुर
आहे


विश्वास हा
खोडरबर सारखा
असतो तुम्ही
केलेल्या प्रत्येक
चुकीबरोबर तो
कमी होत जातो.
शुभ सकाळ


जगातील सहा चांगले डॉक्टर
1- सुर्यप्रकाश.
2-पुरेसा आराम.
3- योग्य आहार.
4-नियमित व्यायाम.
5-स्वतःवर विश्वास.
6- चांगले मित्र.
ह्यांना नेहमी आपल्याबरोबर ठेवा…
बघा आयुष्य किती सुंदर होते ते.
शुभ सकाळ


शुभ सकाळ
आयुष्य खळखळून जगण्याचा एक
छोटासा नियम आहे….
रोज काहीतरी नवीन चांगले लक्षात ठेवा
आणि रोज काहितरी वाईट विसरा.


मनातले अबोल संकेत
ज्यांना न
बोलता कळतात
त्यांच्याशीच मनाची
खोल नाती जुळतात…
Good Morning


निगेटिव्ह विचार
माणसाला कमजोर बनवतात
तर पॉझिटिव्ह विचार माणसाला
बलवान बनवतात
एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल
पण मनाने कधीच कमजोर होऊ नये
कारण यश त्यांनाच मिळते ज्यांची
इच्छाशक्ती प्रबळ असते
ज्यांचा आत्मविश्वास
मजबूत असतो.
!!शुभ सकाळ!!


शुभ सकाळ
म्हणजे केवळ शुभेच्छा देण्याची
औपचारीकता नव्हे
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या
मिनीटाला मी तुमची
काढलेली सुदंर ” आठवण “
!!सुप्रभात!!


माणसाने
“शिक्षणा”आधी “संस्कार”
“व्यापारा” आधी “व्यवहार”
आणि
“देवा”आधी “आईवडीलांना”
समजुन घेतले तर,
“जीवनात” कोणतीच
अडचण येणार नाही!
शुभ सकाळ


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment