तुमचे व्हाट्स अँप मेसेज आता कोणी नाही वाचू शकणार.!

Share

तुमचे व्हाट्स अँप मेसेज आता कोणी नाही वाचू शकणार, जाणून घ्या नवीन फीचर बद्दल.!

Whatsapp Marathi

Telegram Channel वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Whatsapp New Update Today : व्हाट्स अँप हे यूजर चा डेटा वाचवण्यासाठी वेग वेगळे प्रयोग करत राहतो. परंतु हॅकर साठी व्हाट्स अँप हाक करणे एक टार्गेट झाललेल आहे. त्याकरिता व्हाट्स अँप हे आधीपासूनच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन चा वापर करत आहे. यासोबतच व्हाट्स अँप ने आपल्या यूजर (वापरकर्त्यांची) सिक्योरिटी वाढवण्याकरिता अजून एक नवीन फिचर आणलेलं आहे.

ज्या फिचर मध्ये अनोळखी कॉल ब्लॉक करणे, चाट लॉक करणे इत्यादींचा समावेश असणार आहे. हि एक आपल्याकरिता आनंदाची बातमी आहे.

नवीन फिचर काय आहे?

यूजर चा डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी व्हाट्स अँप हे अकाउंट वेरिफिकेशन करिता ई-मेल ची परमिशन देणार, त्याकरिता व्हाट्सएप चे ईमेल वेरिफिकेशन फीचर हे पर्यायी असणार.! याचा अर्थ असा कि, यूजर आपल्या सुविधेनुसार हे फिचर चालू अथवा बांध करू शकतील.

हि सुविधा चालू झाल्यानंतर, व्हाट्स अँप हे आपल्याला सुरक्षेतेसाठी आणि सत्यपणा करिता ई-मेल मागेल. हे फिचर यूजर चे अकाउंट हॅक होण्यापासून वाचवेल.

या फिचर वर सध्या काम केले जात आहे आणि ते कधी रिलीज होईल, हे सध्या सांगता येणार नाही. हे एक कामाचे फिचर असू शकते, ज्यामुळे आपले व्हाट्स अँप खाते अधिक सुरक्षित करण्यात मदत मिळेल.

तसेच फोन चोरीला गेल्यास किंवा यूजर चा व्हाट्स अँप शी संबंधित त्यांच्या फोन नंबर वर लॉगिन न झाल्यास, ईमेल सत्यापन च्या मदतीने त्यांना त्यांच्या व्हाट्स अँप खात्यांमध्ये एन्ट्री करण्यास आणि लॉग इन करण्यात मदत करेल.


हे वाचलंत का ? –


Share

Leave a Comment