आता रेशन ऐवजी मिळणार वर्षाला 1800 रू. बघा तुम्हाला मिळणार का.?
केशरी रेशन कार्ड उत्पन्न मर्यादा
Ration Card Maharashtra : रेशन कार्ड धारक शेतकऱ्यानंसाठी खूप महत्त्वाची बातमी. जर तुमच्या कडे रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला कँटोल मधून गहू, तांदूळ मिळत असेल, तर तुमच्या करिता ही माहिती जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. कारण सरकार ने रेशन देण्यासंबंधी खूप मोठा बदल केला आहे.
या नवीन नियमा मुळे काही रेशन कार्ड बंद होणार आहेत. शासनाने या बाबद आता खूप कठोर कारवाही करण्याचं ठरवलं आहे. चला तर पाहूया कोणत्या नागरिकांना रेशन मिळणार आणि कुणाचे कार्ड बंद होवून त्यांना रेशन मिळणार नाही.
महाराष्ट्र सरकारने नवीन रेशन योजना लागू करण्याचं ठरवलं आहे. या योजने प्रमाणे राज्यातील 14 जिल्यातील शेतकऱ्यांना आता 1800 रुपये दर वर्षी देण्याचं ठरवलं आहे.
हे 1800 रुपये ज्या शेतकऱ्यांचे रेशन बंद झाले आहे. त्यांना देण्यात येणार आहेत. आता त्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे पाठवण्यात येणार आहेत.
या योजने मध्ये रेशन ऐवजी प्रत्येक महिन्याला लाभार्थ्याला 150 रुपये प्रति महिना मिळणार आहे. 150 रुपये प्रति महिना म्हणजेच 1800 रुपये एका वर्षात मिळणार आहेत.
या योजनेद्वारे पैसे कश्या प्रकारे देण्यात येत आहेत?
ज्या प्रकारे तुम्हाला सरकार कडून DBT द्वारे बाकी योजनांचे पैसे दिले जातात. तसेच हे पैसे येणार आहेत. डायरेक्ट खात्यात हे पैसे देण्यात येणार आहे.
आता पर्यंत प्रत्येक महिन्याला पाच किलो गहू हे गहू दोन रू किलो प्रमाणे देण्यात येत होते. याच सोबत तांदूळ सुद्धा मिळत होते. आता सरकार ने हे धान्य बंद करून, रेशन धारकांना त्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे देण्याचं ठरवलं आहे.
हे पैसे 150 रू. प्रतिव्यक्ती मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या घरात जर 5 सदस्य असतील, तर एका सदस्याला महिन्याला 150 रुपये मिळणारं. असे त्या व्यक्तीला वर्षाला 1800 रू. मिळतील.
हे वाचलंत का ? –