झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय

झुरळ मारण्यासाठी घरगुती उपाय झुरळांमुळे जवळपास घरात सर्वच लोक त्रस्त झालेले असतात, उन्हाळ्यात त्यांची तर दहशत आणखीच वाढलेली असते. झुरळांना पळवून लावण्यासाठी लोक विविध उपाय करतात, परंतु त्यापैकी बहुतेक उपाय निरर्थ ठरतात. अश्यातच, बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक औषधांचा वापर करणे देखील आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्यामुळेच आजच्या आर्टिकल Read more…