Symptoms Of Psychotic Disorder

Mental Health: साइकोटिक डिसऑर्डर म्हणजे काय? माणसाची झालेली स्तिथी

Psychotic Disorder : जसे शरीराचे स्वास्थ सुरळीत असणे आवश्यक असते, त्याच प्रमाणे मानसिक स्वास्थ चांगले असणे खूप गरजेचे आहे. परंतु आजकाल जी जीवन शैली आहे, त्यानुसार लोकांना खूप साऱ्या तणावातून जावे लागत आहे. जे लोक व्यावसायिक तसेच जॉब पेशा मध्ये आहेत. त्यांची मानसिक स्थिती इतर लोकांपेक्षा तणावग्रस्त आढळून येते. जीवनात Read more…