LPG Gas Cylinder Price Today

महिन्याच्या पहिल्या दिवशी आनंदाची बातमी, गॅस सिलिंडर किमतीत कपात

LPG Gas Cylinder Price Today : ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच तारखेला गॅस सिलेंडर स्वस्त झाल्याची खुश खबर मिळालेली आहे. जुलै महिन्यातील गॅस महागाई नंतर आत्ता थोडी किंमत कमी झालेली आहे. ऑइल मार्केटिंग कंपनी ने १ ऑगस्ट च्या सकाळ पासून १०० रुपयांनी कमर्श‍ियल स‍िलेंडर चे भाव कमी केलेले आहे. १९ किलोग्रॅम सिलेंडर Read more…