Small Business Ideas : कुठले प्रॉडक्ट न विकता कमवा, हजारो रुपये!

most successful small business ideas

most successful small business ideas

Small Business Ideas : आजच्या युगात महागाई इतकी वाढली आहे, की नोकरी करून घरचा खर्च भागवता येणे शक्य नाही. यामुळेच तरुणांचे लक्ष नोकरी ऐवजी व्यवसायाकडे (Business) जास्त आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही असा व्यवसाय सुरू करायचा असेल, ज्यामध्ये कॉम्पिटिशन कमी आणि प्रॉफिट जास्त असेल, तर आम्ही तुमच्यासाठी अशी जबरदस्त बिझनेस आयडिया घेऊन आलो आहोत.

जे सुरू करून तुम्ही एका महिन्यात ₹ 90000 पर्यंत कमवू शकता. जर तुम्हाला त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती हवी असेल, तर हे आर्टिकल पूर्ण वाचा, चला तर जाणून घेऊया.!

तुम्हाला हे माहिती असेलच की, व्यवसायाच्या या जगात जर एखाद्या कंपनीला सेमिनार किंवा मीटिंग आयोजित करायची असेल, तर ती कंपनी कॉन्फरन्स हॉल भाड्याने घेतात, कारण आता काही कंपन्या त्यांच्या कंपनीच्या आत कॉन्फरन्स हॉल बांधत नाहीत.

अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा वर्गात असाल, ज्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असेल, तर तुम्ही कॉन्फरन्स हॉल भाड्याने देण्याचा व्यवसाय सुरू करू शकता, या व्यवसायाची मागणी आज बाजारात सर्वाधिक आहे. यासाठी तुम्ही 1BHK भाड्याने घेऊ शकता ज्यात मोठा हॉल असेल, आणि ते तुम्ही भाड्याडे देऊ शकता.

व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणती उपकरणे आवश्यक असतील

  • टेबल आणि खुर्च्या
  • पॉवर बॅकअप साठी इन्व्हर्टर
  • मोठी स्क्रीन किव्हा प्रोजेक्टर
  • हाई स्पीड इंटरनेट (वायफाय कनेक्शन)
  • व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी कॅमेरा
  • मायक्रोफोन
  • कागद, पेन्सिल आणि पेन
  • स्टिकी नोट्स
  • हायलाइटर
  • व्हाईटबोर्ड आणि मार्कर
  • RO वॉटर आणि रेफ्रिजरेटर
  • कॉफी मेकर मशीन इ.

गुंतवणूक आणि नफा किती असेल?

तुमच्या मनात प्रश्न येईल, की हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला किती गुंतवणूक करावी लागेल? आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, यासाठी तुम्हाला ₹ 300000 पर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

आज जर कोणी कॉन्फरन्स हॉल भाड्याने घेतला तर त्याला ₹ 800 ते ₹ 2500 पर्यंत भाडे द्यावे लागेल, अशा परिस्थितीत जर तुम्ही कॉन्फरन्स हॉल दररोज लोकांना भाड्याने दिला. तर तुम्हाला चांगली रक्कम मिळू शकते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कॉन्फरन्स हॉल तासाला भाड्याने दिले जातात.


माहिती लेक हे आरोग्य, व्यवसाय, अर्थशास्त्र, इतिहास, सामान्य ज्ञान, निसर्ग, प्राणिजगत, विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधी माहिती पुरवणारे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.! आम्ही या ग्रुप मध्ये आपणास मोफत माहिती देणार असून, अश्याच प्रकारचे नवीन माहिती आपल्या व्हाट्सअँप वर हवी असल्यास, आमच्या व्हाट्सअँप ग्रुप ला आजच जॉईन व्हा.! 😊🙏🏻

हे वाचलंत का ? –

Share