राजमाचे आरोग्यासाठी 10 फायदे (Kidney beans in Marathi)

kidney beans meaning in marathi

kidney-beans-in-marathi

Kidney beans in marathi

राजमा म्हणजे काय?- Kidney beans in marathi

लाल रंगाची थोडी गुलाबी असलेली ही किडनी बीन्स (kidney beans) आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यवर्धक आहे. या बियांची भाजी मोठया आवडीने आपल्याकडे खाल्ली जाते व तितकेच red kidney beans चे आरोग्यासाठी फायदे सुद्धा आहेत. राजमा लाच आपल्या मराठी भाषेत घेवडा असे म्‍हणतात. याला किडनी बीन्स असे म्हणतात. कारण याचा आकार हा किडनी सारखा आहे.

राजमा हे उष्ण कटिबंध प्रदेशात मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. आफ्रिका, युरोप आणि अमेरिका येथे याला खूप मोठया प्रमाणात डाळ म्हणून खाल्या जाते. भारतात राजमा हा उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आणि आंध्र प्रदेश मध्ये पिकवला जातो.

या बियांचा आरोग्यासाठी आपल्याला लाभ घ्यायचा असेल, तर यांना रात्र भर भिजून ठेऊन सकाळी तुम्ही हे वापरु शकता. भाजी करण्याआधी यांना दोन चार दा चांगल्या पाण्याने धून घ्या. अस धुतल्याने या मध्ये जे पोट फुगवणारे घटक आहेत, जसे रैफिनोज हे घटक निघून जातात व ह्या बिया खाण्या योग्य होतात.

राजमामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आहे. जे कोलेस्ट्रॉल आणि शुगर ला कमी करण्यात मदत करते. राजमा हा शुगर पेशन्टनी खाल्ल्यास शुगर आटोक्यात राहण्यास मदत होते.

राजमा खूप प्रकारच्या जैव प्रक्रिया जसे मॉलिब्डेनम सारख्या सुष्म तत्व आणि एंजाइमनी भरलेल आहे. हे शरीरातील सल्फाइट्स च्या प्रभावाला कमी करण्यास मदत करते.

राजम्या मध्ये बी1,बी6 आणि फोलेट बी9 या प्रकारचे प्रोटीन आणि व्हिटॅमिन आहेत. जे आपली बुद्धी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करतात.

वरील व्हिटॅमिन हे रक्तामधील होमोसिस्टीन चे प्रमाण कमी करते. ज्यामुळे हृदया संबंधि रोग कमी होण्यास मदत होते. याच सोबत गाठ संबधी रोगांनं मध्ये राजमा लाभ देतो.

राजमा पौस्टिक तत्व

व्हिटॅमिनमात्रा प्रति ग्राम
पाणी11.75 gram
प्रोटीन22.35 gram
फैट1.06 ग्राम
ऊर्जा337kacl
कार्बोहाइड्रेट61.29 mg
कैल्शियम83 mg
शुगर2.1 mg
फाइबर15.2 mg
आयरन6.69 mg
मैग्नीशियम138 mg
फास्फोरस406 mg
पोटैशियम1359 mg
जिंक2.79 mg
विटामिन-सी4.5 mg
थाइमिन0.608 mg
रिबोफ्लेविन0.215 mg
नायसिन2.11mg


ज्या महिला राजमा रोज खातात. त्यांना स्तन कैंसर चा धोका 24% कमी होऊन जातो. जे लोक दैनंदिन जीवनात राजमाचा आहार घेतात. ते या मध्ये असलेल्या एंटीऑक्सिडेंट चा फायदा घेत आहेत. ज्यामुळे मधुमेह, कैंसर होण्याची भीती खूप कमी होऊन जाते.

बाजारात राजमा Kidney beans चे वेग वेगळे प्रकार उपलब्ध आहेत. राजमा हा तुम्हाला वेगवेगळ्या रंगांन मध्ये व आकारत मिळतो. त्याबद्दल थोडी माहिती खाली दिलेली आहे.

राजमा चे प्रकार

1) हलका लाल राजमा

हा राजमा बाकी राजमा पेक्षा आकारात थोडा मोठा असतो याला शिजायला 90 ते 120 मिनिट लागतात.

2) काळा राजमा

हा मिडीयम आकार असलेला काळा रंगाचा चा राजमा आहे. हा राजमा खायला गोड असतो

3) गर्ध लाल राजमा

हा राजमा आकारामध्ये थोडा मोठा असतो. याचा वापर जास्त सूप तयार करण्यासाठी केला जातो.

4) नेवी बीन्स

हा राजमा छोटा असतो. याला शिजायला 90 ते 120 मिनिटं लागतात. हा राजमा पण आकाराने छोटा असतो. याला शिजायला फक्त 60 मिनिटे लागतात. लवकर राजमा तयार करायचा असेल तर हा राजमा जास्त वापरला जातो.

5) पिटो राजमा

हा राजमा जास्त प्रमाणात रशिया मध्ये खाल्ला जातो. याचा आकार हा मिडीयम असतो.

kidney-beans-meaning-in-marath

राजमा खाण्याचे 10 फायदे

1) वजन कमी ठेवण्यासाठी राजमा उपयोगी

राजमा मध्ये कैलोरी आहे. पण ती सामन्य आहे. त्यामुळे कोणत्या पण वयाची व्यक्ती खाऊ शकते. तुम्ही राजमा च सूप किंवा सलाड तयार करून खाऊ शकता. तुम्ही राजमा नाश्त्या मध्ये खात असाल, तर तुमचे वजन स्थिर राहण्यास मदत होते.

2) रोग प्रतिकार शक्ती वाढवतो

राजमा मध्ये खूप प्रोटिन आहे. सोबतच यामध्ये एंटीऑक्सीडेंट सुध्दा आहे. या अँटीऑक्सिडेंट मुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. ज्यामुळे कोणत्याही रोगाचे संक्रमण लवकर होत नाही.

3) शरीर आत मधून साफ ठेवण्यास मदत करतो

राजमा खाल्ल्याने आपल्या शरीरात असलेले विषारी तत्व बाहेर निघतात यामुळे पोट साफ होते. पोट साफ झाल्याने डोकेदुखी सारख्या छोट्या मोठ्या बिमारीमधून सुटका मिळते. राजमा पोटात घुळणारे फायबर तयार करते ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास मदत होते.

4) हाड मजबूत करण्यात मदत करतो

राजमा मध्ये कैल्शियम, बायोटिन आणि मैगनीस आहे. ज्यामुळे तुमचे हाड मजबूत होतात व नख चांगले राहतात. त्यामुळे ते लवकर तुटत नाहीत. याच सोबत राजमा केस मदजूत करण्यात मदत करतो. यामुळे केस गळती कमी होऊन नवीन केस येतात.

5) राजमा बुध्दीसाठी गुणवर्धक

राजमा खाल्ल्याने आपली बुद्धी वाढते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन क आपल्या मेंदू साठी फायद्याचे ठरते. तुम्हाला मायग्रेन चा त्रास असेल, तर या मधील मैग्नीशियम हे मायग्रेन चा त्रास कमी करतो. मायग्रेन चा त्रास कमी करण्यासाठी महिन्यातून चार दिवस राजमा खाऊ शकता.

6) कॅन्सर वर गुणकारी

राजमा मध्ये असलेले एंटीऑक्सीडेंट हे कॅन्सर मध्ये सुद्धा कामात येतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन आपल्या पेशीना सुरक्षित ठेवतो. ज्या कॅन्सर चा मुख्य कारण आहेत. (राजमा खाण्यापूर्वी Cancer pationts नी डॉक्टर चा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

7) राजमा ब्लडप्रेशर कंट्रोल ठेवतो

राजमा मध्ये असलेले मैग्नीशियम, पोटेशियम आणि फायबर हे ब्लडप्रेशर ला कंट्रोल ठेवण्यात मदत करतो व आपली हार्ट बीट सामन्य ठेवतो. ज्यामुळे हृदय रोगाचा धोका टळतो.

8) केस आणि त्वचेवर गुणकारी

राजमा मध्ये असलेले ऐंटी-ऑक्सिडेंट्स त्वचेला फ्री रेडिकल्स पासून वाचवतात आणि ऐंटी-एजिंग च काम सुद्धा करते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन केस मजबुत करण्यात मदत करतात. जर तुम्ही नियमितपणे राजमा खात असणार तर हा तुमच्या केसांची समस्या सोडवू शकतो.

9) प्रेग्नेंट महिलांना फायदे

प्रेग्नेंट महिलांनी राजमा खाल्यास फॉलेट हा घटक कमी होत नाही. हे बाळा चा चांगला विकास करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले आयर्न रक्ताच्या कमी ला भरून काढतो. (प्रेग्नेंट महिला डॉक्टर चा सल्ला घेऊन राजमा खाऊ शकते.)

10) मधुमेहला कंट्रोल मध्ये ठेवतो

राजमा मध्ये असलेले फायबर आपल्या शरीरातील मेटापोलिस्म ला मेंटेन ठेवतो. जे कार्बोहाइड्रेट ला कमी करतो यामुळे ब्लडशुगर कमी होतो.

राजमा खाण्याचे दुष्परिणाम

Red kidney beans मध्ये फायबर मोठया प्रमाणात असल्यामुळे, तुम्ही जर जास्त प्रमाणात राजमा चे सेवन करत असाल, तर तुमच्या शरीरात फायबर चे प्रमाण वाढून हे तुमच्या पचनशक्ती ला कमजोर करू शकते. ज्यामुळे तुम्हाला ऍसिडिटी, डायरिया, पोट दुखणे तसेच पोटाच्या आणखी समस्या जाणवू शकतात.

1 कप राजमा मध्ये 5.2 मिली. ग्राम आयर्न आहे. आपण जास्त प्रमाणात राजमा चे सेवन करत असाल, तर आपल्या त्यामुळे आपल्या शरीरात जास्त प्रमाणात आयर्न साठते यामुळे शरीरातील ऑर्गन डॅमेज होऊ शकतात. त्याच सोबत हृदयाची बिमारी होऊ शकते.

राजमा म्हणजे काय? (Rajma in marathi) हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली. आम्हाला कंमेंट करून नक्की कळवा. अश्याच छान छान माहितीसाठी माहिती लेक ला अवश्य भेट देत राहा..!

  • धिरज तायडे

📢 (महत्वाची सूचना – हे आर्टिकल तुम्हाला राजमा बद्दल माहिती देणे असल्याकारणाने राजमा चा वापर आरोग्याच्या हेतूने करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचा आहे. इंटरनेट वर अश्या प्रकारचे बरेच आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील, परंतु कुठल्याही आर्टिकल पेक्ष्या डॉक्टरांचा सल्ला हा खूप महत्वाचा असतो. माहिती लेक टीम सुद्धा तुम्हाला डॉक्टरांचाच अभिप्राय घ्यावा असे सुचवेल. धन्यवाद… 😊

🔴 माहिती लेक (MahitiLake) वरील आर्टिकल कॉपी-पेस्ट करून स्वतःच्या वेबसाईटवर टाकण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कॉपीराईट (DMCA) कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल.

हे वाचलंत का? –

Share