मोटार पंप व शेतातील Pipeline साठी 80% अनुदान

Drip irrigation subsidy in Maharashtra

drip-irrigation-subsidy-in-maharashtra

नमस्कार शेतकरी मित्रांनो.., आपण शेतीला पाणी देत असताना, बऱ्याच शेतकऱ्यांना एका शेतातून दुसऱ्या शेता मध्ये पाणी न्यावे लागते.

या करिता खूप खर्च येतो. हे लक्षात घेवून सरकार ने Irrigation Pipeline Subsidy Scheme आणली आहे. या योजने मध्ये आपल्याला मोटार पंप व शेतातील Pipeline साठी 80% अनुदान देण्यात येते.

सिंचन पाइपलाइन योजना 2023 शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्यासाठी, आपले सरकार त्यांच्या करिता अश्या योजना आखत राहते.

या योजना द्वारे सरकार शेतकऱ्याला त्याच्या खात्यात थेट पैशाची मदत वेळोवेळी केली जाते. व शेतकऱ्याला वेगवेगळ्या योजना देवून त्यामध्ये अनुदानाची तरतूद केली जाते.

याच प्रमाणे आता आपल्याला आपल्या शेतात मोटार व पाइपलाइन करण्यासाठी 80% टक्के अनुदान हे सरकार तर्फे देण्यात येत आहे.

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज

चला तर मग पाहूया या योजने करिता तुम्ही अर्ज कसा करू शकता.

  • वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नंतर तुम्ही सरकार च्या महा DBT या पोर्टल वर जाल.
  • या पोर्टल वर गेल्यावर तुमचा आधार नंबर टाका आधीच रजिस्ट्रेशन केले असेल तर वापरकर्ता आईडी टाका.
  • त्या नंतर सिंचन उपकरणे आणि सुविधा यावर क्लिक करा व पुढे जा.
  • या नंतर आपली सर्व अचूक माहिती भरा. व सेव या बटण वर क्लिक करा.
  • एक लक्षात असू द्या अर्ज करतांना आपली सिंचन विषयी माहिती भरावी लागेल.

या योजने मुळे आपल्याला विहिरिद्वरे किंवा कूपनलिका द्वारे पाणी वाया न घालवता थेट आपले पाणी हे पिका पर्यंत पोहचवणे शक्य होईल. सिंचन पाइपलाइन योजनेचा लाभ घेवून आपण आपल्या विहिरीतील पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करू शकता.

या योजनेचा उद्देश आहे. शेतकऱ्याची सिंचन पद्धती अधिक सुलभ व जलद करणे व पाण्याची बचत करणे. पिकाला पाणी देत असताना, आपण जास्त प्रमाणात पाटाने पाणी देण्याची पद्धत वापरतो. या पद्धती मुळे पाण्याचा खूप अपव्यय होतो.

अश्याच माहिती करिता आमचा WhatsApp ग्रूप जॉईन करा.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now

Leave a Comment