फ्री बोरिंग योजना

Borewell-Yojana-Maharashtra

Borewell Yojana Maharashtra : आपला भारत देश हा कृषी प्रधान देश असल्यामुळे, सरकार शेतकऱ्यांसाठी नव नवीन योजना लागू करत राहते. या सरकारी योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याच्या ठरतात. या योजनान मुळे शेतकऱ्याला त्याच्या शेतीत व जीवनात आर्थिक मदत होते.

शेतकऱ्याच्या मदतीसाठी व त्याच्या कल्यानाकरिता ह्या योजना नेहमी काम करतात. याच अनेक योजना मधील एक योजने बद्दल आपण आज माहिती बघणार आहोत.

या योजने मध्ये सरकार कडून शेतकऱ्याला त्याच्या शेतात पाण्याची सोय होण्याकरिता बोअरवेल करण्यासाठी अनुदान देते.

या योजनेचा लाभ घेणे खूप सोपे आहे. या करिता तुम्हाला तुम्ही शेतकरी आहे, हे सरकार च्या ऑफिसियल वेबसाईट वर जावून नोंद करावी लागते. या नंतर तुम्हाला या योजने अंतर्गत बोअरवेल साठी अनुदान मिळणार.

नोदणी करून झाल्यानंतर तुम्हाला एक आयडी व पासवर्ड मिळेल लक्षात घ्या. हा आयडी पासवर्ड नेहमी साठी तुमच्या कामात येईल, म्हणून त्याला कुठे महत्वाच्या ठिकाणी लिहून ठेवा.

हा आयडी पासवर्ड आपल्याला मिळाल्या नंतर आपल्याला Website वर लॉग इन करून आपण आपला अर्ज बोअरवेल साठी भरू शकता. अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही. याची काळजी घ्या. व अर्ज भरून झाला, की सबमिट बटन वर क्लिक करा व अर्ज सबमिट करा.

शेतकऱ्याला शेती करण्यासाठी पाणी हे एक मुख्य घटक आहे आणि शेतात बोअरवेल केल्या नंतर यामुळे शेतकरी त्यांच्या पिकाला योग्य वेळी पाणी देवू शकतील. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल व त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेवेल.

किती रुपये अनुदान मिळेल?

या योजनेचा लाभ कोणताही लहान शेतकरी घेवू शकतो. मध्यम वर्गातील शेतकरी सुद्धा या योजनेचा लाभ घेवू शकतात.

या योजने मुळे ज्या शेतकऱ्यांना पाण्याची खूप गरज आहे. त्यांना पाणी मिळणार आहे. या योजनेमुळे त्यांना सिंचन करण्यासाठी खूप मदत होणार आहे.

शेतात बोअरवेल करण्याकरिता शेतकरी राजाला सरकार तर्फे 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे.

या योजने करिता कोणते कागदपत्र लागतील.?

शेतकरी मित्रांनो तुमच्या कडे जर खालील कागदपत्रे असतील, तर तुम्ही या योजनेला नक्की अर्ज करू शकता.

कागद पत्रे खालील प्रमाणे

  • शेतकऱ्याला या योजने करिता जातीचा दाखला लागेल.
  • आपण अपंग असाल, तर अपंग असल्याचा दाखला.
  • भूजल विकास संरक्षण संस्थेचा दाखला.
  • ज्या जागी बोअरवेल करायचा आहे त्या जागेचा फोटो.
  • ज्या शेतात आपल्याला बोअरवेल करायचे आहे त्या शेतीचा नकाशा.
  • शेतीचा सातबारा, आठ व उत्पन्नाचा दाखला.

ऑनालाईन अर्ज तुम्ही या लिंक द्वारे करू शकता.

अश्याच माहिती करिता आमचा WhatsApp ग्रूप जॉईन करा.


हे वाचलंत का ? –

Share
WhatsApp Group वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Facebook Page वर फ्री माहिती मिळवण्याकरिता जॉईन करा.! Join Now
Categories: Schemes

0 Comments

Leave a Reply

Avatar placeholder

Your email address will not be published. Required fields are marked *