वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी

वाढदिवसाच्‍या शुभेच्छा मिळण्‍याने आपल्याला आनंदच मिळतो असे नाही, तर आपले मित्र आणि कुटुंबीय आपली किती काळजी घेतात हे देखील कळते. वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्यानंतर सर्वात कठीण गोष्ट म्हणजे त्या शुभेच्छांसाठी धन्यवाद म्हणणे.

कारण कधी-कधी थँक्यू म्हणायला, शब्द कमी पडतात. जर तुम्ही असा विचार करत असाल की हॅपी बर्थडे चे रिप्लाय कसे द्यावेत? किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छांचे आभार कसे मानायचे?

तर काळजी करू नका! तुमचे काम सोपे करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी (Thanks for Birthday Wishes in Marathi) ही पोस्ट घेऊन आलो आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छांना चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकता.


Thanks for Birthday Wishes in Marathi

Thank you for birthday wishes in marathi

तुमचे प्रेम,
आपुलकी आणि विश्वास
यांचा अमूल्य ठेवा,
मनात कायम जतन राहील.!
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी
विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
!.त्यासाठी मी मनापासून सर्वांचे धन्यवाद देतो.!


आज, माझ्या वाढदिवसानिमित्त
थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
असाच आपल्या सर्वांचा
आशीर्वाद आणिआपले प्रेम
माझ्यावर आयुष्यभर असू द्या
एवढीच इच्छा.!
!धन्यवाद!


माझ्या वाढदिवसानिमित्त,
आपण सर्वानी दिलेल्या
शुभेच्छा वाचून मला खूप आनंद झाला.
त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार!


आपल्यासारख्या लोकांशिवाय माझा वाढदिवस अपूर्ण आहे.
आपण सर्वांनी माझा वाढदिवस खूप खास बनवला
त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन
आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद !


आपल्यासारख्या लोकांशिवाय,
माझा वाढदिवस अपूर्ण आहे.!
आपण सर्वांनी माझा वाढदिवस खूप खास बनवला
त्याबद्दल मी नेहमीच ऋणी राहीन
आपले मनापासून धन्यवाद !


आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर,
कोणत्याही केक पेक्षा गोड,
आणि
कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त चमकदार आहेत.
भरभरून प्रेम देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !!


आज माझ्या वाढदिवसानिमित्त
अनेकांनी सोशल मिडीयाद्वारे मला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,
आशिर्वाद दिले.
त्या सर्वांचा मी मनापासून आभारी आहे.
असेच सर्वांचे प्रेम, आशिर्वाद, शुभेच्छा
सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
!!.पुन्हा एकदा धन्यवाद.!!


वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात,
किंवा हरवल्या जाऊ शकतात,
परंतु,
तुमच्या अमूल्य शुभेच्छा नेहमीच
माझ्या हृदयाजवळ राहतील.
सर्वांचे खूप-खूप धन्यवाद..!


आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत
हे मी व्यक्त करू शकत नाही.
तुमच्या व्यस्त जीवनातून
आपण सर्वांनी वेळेत वेळ काढून,
मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.


आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार !
मी जर आयुष्यात काही कमावले असेल
ते म्हणजे तुमच्यासारखी गोड माणसं !
!!सर्वांचे मनःपूर्वक आभार!!


माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल मी प्रत्येकाचे आभार मानतो.!
तुमच्या सर्व
शुभेच्छा आणि आशीर्वाद
माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत.!
काहीसा व्यस्त असल्याने,
जवळच्या लोकांच्या
कॉल आणि संदेशांना
उत्तर देऊ शकलो नाही,
त्याबद्दल क्षमस्व..!


हा दिवस माझ्यासाठी आधीच एक खास होता
आणि
तुमच्या शुभेच्छांमुळे
माझा वाढदिवस कायमचा अविस्मरणीय बनला.
पुन्हा तुमचे एकदा धन्यवाद !


धावपळीच्या जीवनातील हे क्षण सुखदायक असतात.!
जेव्हा आपल्यासारख्या प्रियजनांच्या शुभेच्छा येतात.!
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.!


आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी
वेळात-वेळ काढून मला फोन करून,
भेटून व संदेश पाठवून जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी आपल्या सर्वांचे खूप-खूप आभार!
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहुद्यात!


तुम्ही दिलेल्या शुभेच्छा खरोखरच
खूप सुंदर होत्या.
हा वाढदिवस माझ्या नेहमीच
लक्षात राहील!
माझा हा दिवस अधिक विशेष बनवल्याबद्दल,
सर्वांचे खूप-खूप धन्यवाद


माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छांबद्दल सर्वांचे
!..मनापासून आभार..!


आपण सर्वांनी केलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा मला
नेहमीच आठवणीत राहतील.
असेच प्रेम माझ्यावर राहु देत.
!!सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद!!


आज माझ्या वाढदिवशी मला शुभेच्छारुपी प्रेम,
आशीर्वाद देऊन
आनंदित केल्याबाबत तुमचे खूप खूप आभार!
असेच प्रेम माझ्यावर राहू
देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना
थॅंक यू सो मच


आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे
माझा वाढदिवस आणखीनच
विशेष बनला आहे.
असेच प्रेम, आशीर्वाद माझ्यावर
कायम राहूद्यात.
!!खूप खूप धन्यवाद!!


आपण वेळात वेळ काढून मला माझ्या
वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर
राहू देत हीच प्रार्थना.
!!.धन्यवाद.!!


आपण सर्वांनी मला माझ्या
वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून
!!आभारी आहे!!


माझ्या वाढदिवसाला माझ्या आयुष्यातील असा
अद्भुत आणि अविस्मरणीय
दिवस बनवल्याबद्दल
मी तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो.!


माझ्या वाढदिवशी माझी आठवण काढून
मला शुभेच्छा देणाऱ्या सर्व प्रियजनांचे
!!धन्यवाद!!


वाढदिवशी शानदार शुभेच्छा पाठवून
माझ्या चेहऱ्यावर हास्य निर्माण केल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार


तुमच्या शुभेच्छांनी सांगून दिले,
किती खास आहे मी.!
तुमच्यापासून दूर असूनही,
तुमच्या हृदयाच्या किती पास आहे मी.!
!!धन्यवाद!!


वाढदिवसाचा केक तर केव्हाच संपला
परंतु शिल्लक राहिल्या त्या
तुम्ही दिलेल्या गोड शुभेच्छा
आपले आभारी आहे


वाढदिवस येतात आणि जातात ही
परंतु तुमच्यासारखे जिवास जीव लावणारे मित्र
आणि कुटुंब नेहमीच सोबत राहतात.
शुभेच्छा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार


वाढदिवस तर फक्त एक दिवसाचा कार्यक्रम आहे.!
परंतु आपण सर्वांची सोबत माझ्यासोबत नेहमीच आहे.!
व प्रत्येक संकटात धैर्याने आपण माझ्यासोबत आहात.!
या बद्दल सर्वांचे धन्यवाद.!
Thank you


भागदौड च्या जीवनात ते क्षण आनंद देऊन जातात!
ज्यावेळी शुभेच्छा तुमच्याकडून येतात!


माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून प्रेमामुळे
मी भारावून गेलो आहे!
Thank You For Your Warm Birthday Wishes


वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाठवल्याबद्दल
माझ्या सर्व मित्र आणि कुटुंबियांचे अनेक आभार
आपण असेच प्रेम कायम माझ्यावर असू द्यावे.
हीच प्रार्थना
सर्वांचे मनापासून कोटी कोटी आभार


तुमच्यासोबत वाढदिवस साजरा करणे
नेहमी आठवण राहील मला,
अनेक लोक येतील आयुष्यात परंतु तुमची सोबत
नेहमी लक्षात राहील मला,
आपले खूप खूप धन्यवाद


मनाचे नाते कधी तुटत नाही आणि
आपले जरी दूर असले,
तर कधीही रूसत नाहीत.
तुम्ही पाठवलेल्या सर्व शुभेच्छांबद्दल धन्यवाद.!


ज्यांनी वेळात वेळ काढून
मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या आहेत
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
!!.धन्यवाद.!!


हे वाचलंत का ? –

Share