‘गंगुबाई काठियावाडी’ने पटकावले सर्वाधिक टेक्निकल अवॉर्ड!

IIFA-2023-Technical-Awards-List

Image Source – bollywoodlife

IIFA 2023 Technical Awards List :- IIFA 2023 टेक्निकल अवॉर्ड (तांत्रिक पुरस्कारांची) लिस्ट समोर आली आहे. आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाला तीन पुरस्कार मिळाले आहेत.

अबू धाबी येथे IIFA अवॉर्ड 2023 (IIFA 2023) होत आहे. 26 मे रोजी सुरू झालेल्या IIFA अवॉर्ड्सचा 27 मे रोजी समारोप झाला. या दोन दिवसांत पुरस्कार सोहळ्यात जोरदार परफॉर्मन्स पाहायला मिळाला.

आयफामध्ये सहभागी झालेल्या स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहेत. दरम्यान, IIFA 2023 मधील टेक्निकल अवॉर्ड विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाने सर्वाधिक तीन तांत्रिक अवॉर्ड पटकावले आहेत.

IIFA 2023 चा दोन दिवसीय कार्यक्रम

IIFA 2023 26 मे रोजी सुरू झाला आणि 27 मे रोजी समारोप झाला. आयफा पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांची यादी आलेली आहे. यामध्ये, टेक्निकल अवॉर्डची लिस्ट बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या लिस्ट मध्ये आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटाला तीन तर कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया’ या चित्रपटाला दोन टेक्निकल अवॉर्ड मिळाले आहेत. टेक्निकल अवॉर्डची संपूर्ण यादी खालील प्रमाणे आहे.

टेक्निकल अवॉर्ड की लिस्ट

1) बेस्ट बैकग्राउंड स्कोर- सैम सीएस (विक्रम वेधा)

2) बेस्ट कोरियोग्राफी- बॉस्को सीजर (भूल भुलैया 2)

3) बेस्ट सिनेमेटोग्राफी- सुदीप चटर्जी (गंगूबाई काठियावाड़ी)

4) बेस्ट डायलॉग- उत्कर्षिनी वशिष्ठ आणि प्रकाश कपाड़िया (गंगूबाई काठियावाड़ी)

5) बेस्ट स्क्रीनप्ले- संजय लीला भंसाली आणि उत्कर्षिनी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाड़ी)

6) बेस्ट एडिटिंग- संदीप फ्रांसिस (दृश्यम 2)

7) बेस्ट साउंड डिजाइन- मंदार कुलकर्णी (भूल भुलैया 2)

8) बेस्ट साउंड मिक्सिंग- गुंजन ए साह, बोलॉय कुमार डोलाई आणि राहुल करपे (मोनिका ओ माय डार्लिंग)
बेस्ट स्पेशल इफेक्ट्स (विजुअल)- ब्रह्मास्त्र

News Source – bollywoodlife


हे वाचलंत का ? –

Share