नाताळ निमित्त शुभेच्छा

ख्रिसमस डे दरवर्षी 25 डिसेंबर रोजी भारत आणि जगभरात मोठ्या धूम धडाक्यात साजरा केला जातो. असे म्हटले जाते की येशु ख्रिस्त या पवित्र दिवशी जन्माला आले होते. या कारणास्तव, हा दिवस खूप मोठ्या जलौषात साजरा केला जातो.
ख्रिसमस चा हा दिवस फक्त ख्रिश्चन समुदायाचे च लोक साजरे नाही करत तर सर्व धर्मातील लोक हा दिवस साजरा करतात. या दिवशी सर्वजण एकमेकांना Merry Christmas असे शुभेच्छा देतात. या दिवसाची सर्व लहान मुले आतुरतेने वाट बघत असतात कारण या दिवशी सांताक्लॉज🎅 त्यांना छान छान भेटवस्तू देतो.
तुम्ही हे नाताळ शुभेच्या संदेश तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला
सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला..
आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,
केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,
मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे,
प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
नाताळच्या शुभ क्षणी ,
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
हि नाताळची पहाट,
तुमच्यासाठी अनमोल आठवण ठरावी
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
या वर्षीचा क्रिसमस व येणारे नवीन वर्ष,
तुमच्या आयुष्यात सुख-शांती, समृद्धी,
आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
प्रभूची कृपादृष्टी
आपल्यावर नेहमी राहो..
आपल्या जीवनात प्रेम,
सुख आणि समृद्धी येवो..
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎅🎄
गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा
त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील
स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून,
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
🎄ख्रिसमस माझ्यासाठी तो वेळ आहे
जेव्हा माझ्या जवळच्यांना
मी सांगू इच्छितो की, तुम्ही माझ्यासाठी
किती खासआहेत. माझ्या सर्व
फ्रेंड्सना ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄
होउदे तुमच्यावर सुखाची उधळण!
मेरी ख्रिसमस!
तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना
🎄🎄ख्रिसमसच्या अनेक अनेक शुभेच्छा!🎄🎄
तुझ्यासारख्या चांगल्या मित्राची आठवण
ख्रिसमसला हमखास येते. आपण
एकत्र घालवलेला काळ आठवतो आणि
पुन्हा एकदा लहान व्हावसं वाटतं.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा.🎄🎄
आपल्यासारखं सुंदर कुटुंब म्हणजे प्रत्येक
दिवस जणू ख्रिसमस आहे. या सणाला
मी तुम्हा सगळ्यांना मिस करत आहे.
🎄माझ्या स्पेशल फॅमिलीला
🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄🎄
ना कार्ड पाठवत आहे ना फूल पाठवत आहे.
फक्त सच्या दिलाने तुला ख्रिसमस आणि
🎄🎄नववर्षाच्या शुभेच्छा पाठवत आहे.🎄🎄
तुझ्यासाठी विश करतो की, तुला या
ख्रिसमसला सगळं मिळो, सुगंधी कँडल्स,
ख्रिसमसचे कॅरोल्स आणि भरपूर गिफ्ट्स मिळो.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
तुमच्यासाठी सांता आनंद, समृद्धी आणि
यश घेऊन येवो. तुमच्या मनातल्या
सर्व इच्छा तो पूर्ण करो.
🎄🎄नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🎄
हा नाताळ आपणां सर्वांसाठी आनंद घेऊन येवो
अक्षय्य सुखाची अमुल्य भेट…
आपणां सर्वांना
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
ख्रिसमसचा खरा आनंद हा कुटुंबासोबत
असण्यात आहे. तुम्हा सगळ्यांना या
सुट्ट्या छान घालवता येवोत आणि
नववर्षही छान जाओ.
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄
देवाकडे काय मागू तुझ्यासाठी,
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
हीच माझी मागणी
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना
🎄ख्रिसमस आणि
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.🎄🎄
गळा आनंद, सगळं सौख्य
सगळ्या स्वप्नांची पूर्तता,
यशाची सगळी शिखरं, सगळं ऐश्वर्य
हे आपल्याला मिळू दे
🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
वर्षभर काम केल्यानंतर ख्रिसमस
ब्रेक तर पाहिजेच. माझ्या सर्व सहकाऱ्यांना
🎄ख्रिसमसच्या खूप खूप शुभेच्छा.🎄🎄
🎄🎄माझ्याकडून आपणांस व आपल्या
गोड परिवारास ख्रिसमस सणाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
जे सदमार्गावर चालतात,
परमेश्वर येशू त्यांच्यातच मिळतात
🎄🎄क्रिसमस पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄
या ख्रिसमसच्या दिवशी आपल्या सर्व
इच्छा आकांशा पूर्ण होवो
हि सदिच्छा आणि
🎄🎄नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा.🎄🎄
रे रोजचेच तरी भासे
नवा सहवास
सोन्यासारखा लोकांसाठी
आजचा दिवस हा खास
🎄🎄मेरी ख्रिसमस!🎄🎄
साजरा करु उत्साहात,
प्रभू कृपेची होईल बरसात….
🎄🎄नाताळाच्या प्रेमपुर्वक शुभेच्छा!🎄🎄
नाताळ सण साजरा करू
उत्साहात प्रभू कृपेची होईल बरसात…
🎄🎄🎄नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!🎄🎄🎄
चंद्र प्रकाशात न्हाऊन निघाली पृथ्वी,
ताऱ्यांनी सजली ही धरती,
बघ स्वर्गातील आनंदाचा दूत आला आहे.
🎄🎄मेरी ख्रिसमस.🎄🎄
Note: तर मित्रांनो मला अशा आहे कि नाताळ च्या शुभ दिनी आम्ही शेअर केलेले christmas wishes in marathi तुम्हाला आवडले असतील. तर मग वाट कसली बघताय लगेच एक नाताळ शुभेच्छा संदेश कॉपी करा आणि तुमच्या मित्रांसोबत Whatsapp किव्हा Facebook वर शेअर करा.