About

नमस्कार,

Mahitilake मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे.

माहिती लेक म्हणजे माहितीचे सरोवर……

मराठी आणि इंग्रजी या भाषेतील दोन शब्दांच्या मिश्रणातून हे नाव सुचले.

Mahiti – Information
Lake – सरोवर

सरोवर म्हटलं म्हणजे जसे पाण्याचे सरोवर असतो, त्याच प्रमाणे आम्ही हा माहितीचा सरोवर खास आमच्या मराठी भाऊ आणि बहिणीनं साठी बनवलेला आहे.

इंग्रजी ब्लॉग तर भरपूर आहेत. पण आपलं मराठमोळ्या भाषेत वाचनाची मज्याच निराळी. हा ब्लॉग वाचायला सरळ व सोप्पा जाईल याची आम्ही दक्षता घेतली आहे.

जेणेकरुन वाचकाला लेख वाचतांना कंटाळा येणार नाही.

आम्ही ह्या ब्लॉग मध्ये आपल्या आजूबाजूला जे काही घडल आणि घडत आहे. अशा खास वैशिष्ट्य असलेल्या माहितीचा समावेश केलेला आहे.

हा ब्लॉग तयार करण्यामागचा उद्धेश असा की, तुम्हाला चांगली व सत्य माहिती पुरविण्यास मदत मिळावी. व मराठी वाचकांना माहिती स्वभाषेत वाचायला मिळेल, हाच आमचा ध्यास..!

तसेच तुम्हाला अजून कुठल्या विषयावर माहिती हवी असेल, तर त्यासाठी तुम्ही कमेंट्स करून आम्हाला सांगू शकता. आम्ही त्यावर लवकरात लवकर लेख लिहू.

धन्यवाद..!

सूचना:- या ब्लॉग मध्ये तुम्हाला कुठल्याही राजनैतिक, धार्मिक तसेच कुणाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट आढळणार नाही. माहितीलेक वरील सर्व पोस्ट स्वलिखित असून कृपया ती कॉपी करू नयेत, परंतु तुम्ही या पोस्ट share आवश्य करू शकता. ब्लॉग ला तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल माहिती लेक टीम तुमचे आभारी आहे.


Author/ Founder

sagar-raut-mahitilake

Sagar Raut 
(Writer, Blogger, Web Designer, SEO expert, and Electrical Engineer)


Meet Our Team

sumit-mahitilake

Sumit Tembhare
Masters from IIT Bombay
(Technical advisor/ Web Designer)

Dhiraj-mahitilake

Dhiraj Tayade
Bachelor of Commerce
(Digital Marketer)

madhura-joshi-mahitilake

Madhura Joshi
Diploma in Journalism and Mass Communication
(Writer/ Assistant Editor)

Mrunali Akolkar

Mrunali Akolkar
Software Engg. lives in Boston (USA)
(Writer/ Software Developer)


Contacts us

Facebook
Instagram.
LinkedIn