'ये जवानी है दीवानी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 320 कोटींहून अधिक कमाई केली आणि सुपरहिट ठरला.

Image Source - Social Media

त्याचा सिक्व्हल लवकरच चाहत्यांना पाहायला मिळेल, असा खुलासा रणबीरने केला आहे.

Image Source - Social Media

त्याची कथा 10 वर्षांनी पुढे नेण्यात आली आहे, म्हणजेच 10 वर्षांच्या पुढची कथा चाहत्यांना चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Image Source - Social Media

ज्यामध्ये 'बानी', 'नैना', 'अवि' आणि 'अदिती' त्यांच्या आयुष्यात कुठे आहेत हे दाखवण्यात येणार आहे.

Image Source - Social Media