फंक्शन दरम्यान, एक्स लवर्स अक्षय कुमार आणि रवीना टंडन स्टेजवर एकत्र दिसले.

Image Source - Social Media

अक्षयला स्टाईल हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना रवीना टंडनने दिला आहे.

Image Source - Social Media

या दोन्ही कलाकारांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

Image Source - Social Media

दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांचे नाते तुटले आणि दोघेही वेगळे झाले.

Image Source - Social Media