१ ऑगस्ट पासून Income Tax मध्ये बदल, किती सॅलरी वर टॅक्स लागेल?

Income Tax Slab : सर्वात महत्वाच्या कामामधील इनकम टॅक्स फाईल करणे, हे एक महत्वाचे काम आहे. याची शेवटची तारीख ३१ जुलै होती. परंतु तुम्ही अजून देखील ITR फाईल कराचे राहिले असाल, तर हि बातमी तुमच्या साठी आहे. तसे बघता शेवटची तारीख जरी निघून गेलेली, असेल तेव्हा सुद्धा तुम्ही ITR भरू शकता.

जर तुम्ही स्वतः फाईल करण्याचा विचार करत असाल, तर त्याकरिता तुम्हाला खूप विचार करून टॅक्स रिजिम निवडावे लागेल. देशात इनकम टॅक्स करिता ओल्ड टॅक्स रिजिम आणि न्यू टॅक्स रिजिम दोन व्यवस्था लागू आहेत.

न्यू टॅक्स रिजिम व्यवस्था

न्यू टॅक्स रिजिम व्यवस्था बद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये वर्षाला ७ लाख रुपये कमाई करणाऱ्या लोकांना इनकम टॅक्स द्यावा लागत नाही.यामध्ये एकूण पाच सेलेब्स आहे. यामध्ये ० ते ३ लाख रुपये कमवणाऱ्या लोकांना टॅक्स मध्ये सूट आहे. तसेच ६ लाख वर ३ टक्के, ६ लाख ते ९ लाख कमावणाऱ्यांना १० टक्के, ९ ते १२ लाख पर्यंत १५ टक्के, तर १२ ते १५ लाख वर २० टक्के आणि १५ लाखाच्या वर च्या कमाई करणाऱ्यांसाठी ३० टक्के टॅक्स लागतो.

ओल्ड टॅक्स रिजिम व्यवस्था आणि कपात

ओल्ड टॅक्स रिजिम व्यवस्था मध्ये २.५ लाख रुपये पर्यंतच्या कमाईवर कुठलाच टॅक्स द्यावा लागत नाही. याच्या व्यतिरिक्त २.५ लाख ५ लाख च्या कमाईवर ५ फिजिक्स चे प्राधान्य आहे. परंतु सरकार यावर १२५०० ची सूट देतात. सरळ सांगायचे झाले, तर ५००००० पर्यंत इनकम मध्ये टॅक्स द्यावा नाही लागत. आणि यामध्ये कपात चे बघितले, तर यात सुविधा उपलब्ध आहे.

८० c च्या तहत १.५० लाख रुपये पर्यंत टॅक्स सूट चा लाभ मिळतो. याच्या व्यतिरिक्त ५०००० च्या स्टँडर्ड डिडशन, होम लोन वर २ लाख रुपये ची सूट आहे. एन पी एस मध्ये गुंतवणूक केल्यावर ५०००० रुपये ची अतिरिक्त टॅक्स सूट आणि ७५००० रुपये पर्यंत मेडिकल विमा प्रिमियम मिळतो.


हे वाचलंत का ? –

Share